24 Aug, 2026

श्री मंगळग्रह मंदिरात भक्तीमय वातावरणात रुद्र महाभिषेक ,श्रावणानिमित्त आयोजन; उपनगराध्यक्ष प्रशांत निकम सपत्नीक होते पूजेचे विशेष मानकरी

Loading

श्री मंगळग्रह मंदिरात भक्तीमय वातावरणात रुद्र महाभिषेक श्रावणानिमित्त आयोजन; उपनगराध्यक्ष प्रशांत निकम सपत्नीक होते पूजेचे विशेष मानकरी अमळनेर प्रतिनिधी : श्रावण पर्वानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिरात आज सोमवार, दि. 24 ऑगस्ट रोजी भक्तीमय वातावरणात रुद्र महाभिषेक झाला. शहराचे उपनगराध्यक्ष प्रशांत निकम व सौ. सोनालीताई निकम हे दाम्पत्य रुद्र महाभिषेक […]

1 min read

साखर आयातीवरून माजी आमदार डॉ. बी. एस. आबा पाटील यांचा केंद्रावर सवाल , ‘जागृती अभियान’च्या माध्यमातून शेतकरी व साखर उद्योगाच्या प्रश्नांकडे वेधले लक्ष

Loading

साखर आयातीवरून माजी आमदार डॉ. बी. एस. आबा पाटील यांचा केंद्रावर सवाल ‘जागृती अभियान’च्या माध्यमातून शेतकरी व साखर उद्योगाच्या प्रश्नांकडे वेधले लक्ष अमळनेर  प्रतिनिधी: शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा अमळनेरचे माजी आमदार डॉ. बी. एस. आबा पाटील यांनी देशातील साखर उत्पादन आणि साखर आयातीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारच्या धोरणावर सवाल उपस्थित केला आहे. ‘जागृती अभियान’च्या […]

1 min read

धरणगावात कानुबाई मातेचा उत्सव थाटा – माटात संपन्न !… ,खान्देशाची कुलदैवत कानुबाई माता : शिवाजी देशमुख ( उपाध्यक्ष – माळी समाज )

Loading

धरणगावात कानुबाई मातेचा उत्सव थाटा – माटात संपन्न !… खान्देशाची कुलदैवत कानुबाई माता : शिवाजी देशमुख ( उपाध्यक्ष – माळी समाज ) धरणगाव प्रतिनिधी 🙁 पी डी पाटील) धरणगांव – संपूर्ण धरणगाव शहरामध्ये खान्देशाची दैवत कानुबाई माता यांचा उत्सव मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. रविवारी २३ ऑगस्ट २०२६ रोजी कानुबाई मातेची ठिक – ठिकाणी सर्व धर्मसमभाव […]

1 min read

विजय महाजन यांच्यावर पुन्हा विश्वास; अध्यक्षपदाची धुरा कायम , श्री संत सावता माळी गणेशोत्सव मंडळाची २०२६-२७ ची कार्यकारिणी जाहीर

Loading

विजय महाजन यांच्यावर पुन्हा विश्वास; अध्यक्षपदाची धुरा कायम श्री संत सावता माळी गणेशोत्सव मंडळाची २०२६-२७ ची कार्यकारिणी जाहीर अमळनेर प्रतिनिधी : श्री संत सावता माळी गणेशोत्सव मंडळाच्या सन २०२६-२७ या वर्षासाठीच्या नूतन कार्यकारिणीची निवड नुकतीच करण्यात आली. मंडळाच्या गणेशोत्सवाच्या नियोजनाला वेग देण्यासाठी झालेल्या बैठकीत विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. मंडळाची सभा ज्येष्ठ सभासद प्रा. […]

1 min read

पालक-शिक्षक मेळाव्यातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा निर्धार, मोबाईलच्या अतिवापरावर नियंत्रणासाठी पालकांना मार्गदर्शन; शाळा-पालक समन्वयातून विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यावर भर

Loading

कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल येथे ” पालक-शिक्षक मेळावा ” उत्साहात संपन्न !   पालक-शिक्षक मेळाव्यातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा निर्धार मोबाईलच्या अतिवापरावर नियंत्रणासाठी पालकांना मार्गदर्शन; शाळा-पालक समन्वयातून विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यावर भर   नंदुरबार प्रतिनिधी(हिरामण सोनवणे सर) दि. २४/०८/२०२६ रोजी कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल ता. साक्री जि. धुळे येथे ” पालक-शिक्षक मेळावा ” उत्साहात संपन्न […]

1 min read

एकरुखीच्या विकासाला नवी दिशा; सुरेश पाटील यांचा जिल्हा बँकेसाठी बिनविरोध ठराव

Loading

एकरुखीच्या विकासाला नवी दिशा; सुरेश पाटील यांचा जिल्हा बँकेसाठी बिनविरोध ठराव अमळनेर प्रतिनिधी एकरुखी येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या पदाधिकारी, ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक आणि तरुण मंडळी यांच्या एकजुटीचे दर्शन घडवत एकरुखीचे सरपंच श्रीयुत सुरेश विक्रम पाटील यांचा जिल्हा बँकेसाठीचा ठराव सर्वानुमते व बिनविरोध पारित करण्यात आला. गावाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात […]

1 min read

ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयाचा राज्यस्तरीय स्वच्छ शाळा स्पर्धेत गौरव; तालुका विभागातून तृतीय 

Loading

ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयाचा राज्यस्तरीय स्वच्छ शाळा स्पर्धेत गौरव; तालुका विभागातून तृतीय जळगांव प्रतिनिधी जळगाव दि.२३/०८/२०२६ : स्वच्छता ही केवळ परिसर स्वच्छ ठेवण्याची कृती नसून ती एक संस्कार, जीवनपद्धती आणि सामाजिक जबाबदारी आहे, या विचारातून सातत्याने विविध उपक्रम राबविणाऱ्या के.सी.ई. सोसायटी, जळगाव संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयाने आपल्या कार्याची राज्यस्तरावर ठळक छाप उमटविली […]

1 min read

ज्ञानदीप अभियानातून १,००० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आधार डी. एल. सोशल फाउंडेशनतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप पुढील टप्प्यात ५० विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेणार

Loading

ज्ञानदीप अभियानातून १,००० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आधार डी. एल. सोशल फाउंडेशनतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप पुढील टप्प्यात ५० विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेणार अमळनेर प्रतिनिधी : आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याच्या शिक्षणात अडथळा निर्माण होऊ नये, या उद्देशाने डी. एल. सोशल फाउंडेशनतर्फे ‘ज्ञानदीप अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत विविध शाळांमध्ये जाऊन गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, […]

1 min read

वस्त्रकलेचे आद्य निर्माते भगवान श्री जिव्हेश्वर साळी समाजाचे आराध्यदैवत; मानवाची लज्जा झाकण्यासाठी वस्त्रकलेची निर्मिती करणाऱ्या आद्य पुरुषाचा जन्मोत्सव

Loading

वस्त्रकलेचे आद्य निर्माते भगवान श्री जिव्हेश्वर साळी समाजाचे आराध्यदैवत; मानवाची लज्जा झाकण्यासाठी वस्त्रकलेची निर्मिती करणाऱ्या आद्य पुरुषाचा जन्मोत्सव अमळनेर प्रतिनिधी साळी समाजाचे आराध्यदैवत, वस्त्रकलेचे आद्य निर्माते आणि समाजाचे प्रेरणास्थान असलेल्या भगवान श्री जिव्हेश्वर यांचा जन्मोत्सव यंदा मंगळवार, दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात येणार आहे. भगवान जिव्हेश्वर हे साळी […]

1 min read

मुलांकडे दुर्लक्ष, संपत्तीच्या हव्यासातून वृद्धाश्रम वाढत आहेत -विजय लुल्हे, निवृत्ती म्हणजे शेवट नव्हे; अनुभव आणि ज्ञान समाजासाठी देण्याचा नवा प्रारंभ — ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त चार ज्येष्ठांचा हृद्य सत्कार

Loading

मुलांकडे दुर्लक्ष, संपत्तीच्या हव्यासातून वृद्धाश्रम वाढत आहेत : विजय लुल्हे निवृत्ती म्हणजे शेवट नव्हे; अनुभव आणि ज्ञान समाजासाठी देण्याचा नवा प्रारंभ — ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त चार ज्येष्ठांचा हृद्य सत्कार अमळनेर प्रतिनिधी : “मुलांकडे दुर्लक्ष करून केवळ प्रॉपर्टी वाढविण्याचा हव्यास हाच वृद्धाश्रमांची संख्या वाढण्यास कारणीभूत ठरत आहे,” असे परखड प्रतिपादन भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम पुस्तक […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?