लेखणीच्या सन्मानाचा पार पडलेला पारिवारीक भावनिक उपक्रम…सर्व पत्रकार बांधवांना धन्यवाद! लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा पत्रकार दिन आणि पत्रकार सन्मान समारंभ.…अकोला येथून पहिला प्रायोगिक उपक्रम!
![]()
लेखणीच्या सन्मानाचा पार पडलेला पारिवारीक भावनिक उपक्रम…सर्व पत्रकार बांधवांना धन्यवाद! लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा पत्रकार दिन आणि पत्रकार सन्मान समारंभ.…अकोला येथून पहिला प्रायोगिक उपक्रम! बंधूतुल्य पत्रकार मित्र आणि उपस्थित ज्येष्ठ मार्गदर्शक पत्रकार महर्षींची आनंददायी उपस्थिती! सतत विसंगती… विषमता… अन्याय…अत्त्याचार… अनाचाराविरूध्द लेखणीचा संघर्ष आणि शासन, प्रशासनाला सेवा देत धावणारा पत्रकार…!”राष्ट्राचा चौथा आधारस्तंभ” म्हणून राजकीय बोलघेवड्यांकडून त्याची स्तूती […]
म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे प्रजासत्ताक दिन सोहळा उत्सवात साजरा .
![]()
म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे प्रजासत्ताक दिन सोहळा उत्सवात साजरा . भुसावळ – नगरपरिषद संचलित मुनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे २६ जानेवारी २०२६ प्रजासत्ताक दिन सोहळा अत्यंत उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात पार पडला. सकाळी ठीक ७:१५ वाजता भुसावळ नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ गायत्री भंगाळे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, त्यानंतर राष्ट्रगीत व ध्वजगीत गाऊन तिरंग्याला मानवंदना देण्यात आली। […]
जळोद–गांधली मुख्य पाईपलाईन फुटली; अमळनेरचा पाणीपुरवठा ठप्प
![]()
जळोद–गांधली मुख्य पाईपलाईन फुटली; अमळनेरचा पाणीपुरवठा ठप्प अमळनेर प्रतिनिधी शहराला पाणीपुरवठा करणारी जळोद–गांधली येथील मुख्य जलवाहिनी अचानक फुटल्याने मंगळवारी अमळनेर शहराचा पाणीपुरवठा पूर्णतः विस्कळीत झाला. पाईपलाईनला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने नागरिकांना पाण्याच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागत असून अनेक भागांत पाणीपुरवठा बंद राहिला. घटनेची माहिती मिळताच नगर परिषद प्रशासनाने तातडीने दखल घेतली. दुरुस्तीकरिता आवश्यक […]
अमळनेर पोलिसांची मोठी कारवाई : मोटारसायकल चोर अटकेत, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
![]()
अमळनेर पोलिसांची मोठी कारवाई : मोटारसायकल चोर अटकेत, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त अमळनेर प्रतिनिधी प्रस्तुत बातमीची हकिकत अशी आहे की, मा. पोलीस अधिक्षक डॉ माहेश्वरी रेड्डी सो, जळगांव, मा. अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर सो, चाळीसगांव परीमंडळ, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विनायकराव कोते. सो, मा. पोलीस निरीक्षक श्री. दत्तात्रय निकम सो यांचे मार्गदर्शनाखाली अमळनेर […]
देवगाव देवळीतील महात्मा फुले हायस्कूलमध्ये सिकलसेल तपासणी
![]()
देवगाव देवळीतील महात्मा फुले हायस्कूलमध्ये सिकलसेल तपासणी अमळनेर प्रतिनिधी देवगाव देवळी येथील महात्मा जोतीराव फुले हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्य संवर्धनाच्या दृष्टीने सिकलसेल तपासणी व जनजागृती शिबिर नुकतेच उत्साहात पार पडले. ग्रामीण भागात सिकलसेल आजाराबाबत जागरूकता वाढावी आणि विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित राहावे या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. रिजवान शेख […]
राज्यातील १२५ विद्यार्थ्यांनी अनुभवले इस्रोचे तंत्रज्ञान. नोबेल फाउंडेशनचा १३ वा इस्रो दौरा संपन्न भवरलाल आणि कांताबाई जैन फाउंडेशन .सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टचे सहकार्य
![]()
राज्यातील १२५ विद्यार्थ्यांनी अनुभवले इस्रोचे तंत्रज्ञान. नोबेल फाउंडेशनचा १३ वा इस्रो दौरा संपन्न भवरलाल आणि कांताबाई जैन फाउंडेशन .सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टचे सहकार्य जळगाव- चांद्रयान तीनच्या दिव्य यशानंतर तसेच येणाऱ्या गगनयान मिशन मूळे सामान्य भारतीयांमध्ये भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रो बद्दल मोठ्या प्रमाणात कुतुहल निर्माण झाले आहे. यात विद्यार्थ्यांचा वाटा मोठा आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील […]
व्ही. एस. पवार इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा*
![]()
*व्ही. एस. पवार इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा* दुर्गा फाउंडेशन संचालीत कै.श्री. दादासाहेब व्ही. एस.पवार इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.हा 77 वा गणतंत्रदिन शाळेत देशभक्तीमय वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे चेअरमन मा. श्री उत्कर्ष पवार, संस्थेच्या सचिव सौ.अलका पवार व उपाध्यक्ष मा.श्री उमाकांत पाटील […]
सलग सहाव्या विजयाबद्दल डॉ. जयाजी नाथ यांचा उत्तर महाराष्ट्र कार्यकारिणीकडून भव्य सत्कार
![]()
सलग सहाव्या विजयाबद्दल डॉ. जयाजी नाथ यांचा उत्तर महाराष्ट्र कार्यकारिणीकडून भव्य सत्कार अमळनेर प्रतिनिधी — नवी मुंबई महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत सलग सहाव्यांदा विजयी होत लोकांचा विश्वास पुन्हा एकदा संपादन करणारे अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जयाजी नाथ साहेब यांचा उत्तर महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांच्या वतीने गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला. या यशस्वी कामगिरीबद्दल […]
मध्यप्रदेश पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळात तज्ज्ञ मार्गदर्शकपदी कवी प्रा. वा. ना. आंधळे यांची नियुक्ती
![]()
मध्यप्रदेश पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळात तज्ज्ञ मार्गदर्शकपदी कवी प्रा. वा. ना. आंधळे यांची नियुक्ती एरंडोल प्रतिनिधी): एरंडोल येथील ख्यातनाम कवी व ज्येष्ठ साहित्यिक प्रा. वा. ना. आंधळे यांची मध्यप्रदेश मराठी पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाने मराठी विषय तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून नियुक्ती केली आहे. या नियुक्तीबाबतचे अधिकृत पत्र काही दिवसांपूर्वीच त्यांना प्राप्त झाले असून, मराठी विषयाच्या पाच दिवसीय कार्यशाळेतही […]
डॉ. माईसाहेब आंबेडकर यांचे त्यागमय जीवन
![]()
डॉ. माईसाहेब आंबेडकर यांचे त्यागमय जीवन ________________________________________ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी डॉ. सविता आंबेडकर ( शारदा कबीर ) यांचा जन्म २७ जानेवारी १९१२ ला झाला . त्यांचे वडील कृष्णराव कबीर हे सुरवाती पासूनच पुरोगामी विचारसरणीचे होते . त्यांचे कुटुंब सारस्वत ब्राह्मण होते मात्र जातीयता , अस्पृश्यता ते अजिबात मानत नव्हते . त्यांनी त्यांच्या […]

