17 May, 2026

जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनामुळे पोलीस भरतीत घवघवीत यश, हेमंत काटे व कल्पेश पाटील यांचा पूज्य साने गुरुजी स्पर्धा परीक्षा केंद्रातर्फे सत्कार

Loading

  जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनामुळे पोलीस भरतीत घवघवीत यश हेमंत काटे व कल्पेश पाटील यांचा पूज्य साने गुरुजी स्पर्धा परीक्षा केंद्रातर्फे सत्कार अमळनेर प्रतिनिधी येथील पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय, अमळनेर संचलित पूज्य साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या दोन विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीत उल्लेखनीय यश संपादन करत तालुक्याचे नाव उज्ज्वल केले […]

1 min read

पत्रकारांच्या संरक्षणासाठी संदीप काळे यांचे पंतप्रधान, राष्ट्रपती आणि राहुल गांधी यांना पत्र , “व्हॉइस ऑफ मीडिया”कडून पत्रकार संरक्षण कायदा, विमा योजना आणि मीडिया स्वातंत्र्यासाठी राष्ट्रीय धोरणाची मागणी, ग्रामीण पत्रकारांच्या दयनीय अवस्थेकडे वेधले लक्ष; फेक न्यूज, राजकीय दबाव आणि हल्ल्यांबाबत व्यक्त केली चिंता

Loading

पत्रकारांच्या संरक्षणासाठी संदीप काळे यांचे पंतप्रधान, राष्ट्रपती आणि राहुल गांधी यांना पत्र “व्हॉइस ऑफ मीडिया”कडून पत्रकार संरक्षण कायदा, विमा योजना आणि मीडिया स्वातंत्र्यासाठी राष्ट्रीय धोरणाची मागणी ग्रामीण पत्रकारांच्या दयनीय अवस्थेकडे वेधले लक्ष; फेक न्यूज, राजकीय दबाव आणि हल्ल्यांबाबत व्यक्त केली चिंता मुंबई प्रतिनिधी : देशातील पत्रकार आणि पत्रकारितेच्या गंभीर प्रश्नांवर आता राष्ट्रीय स्तरावर आवाज उठविण्यात […]

1 min read

रोबो क्वेस्ट स्पर्धेत पी.बी.ए. इंग्लिश मिडीयम स्कूलची सुवर्णकामगिरी, प्रधानाचार्य जे. एस. देवरे यांना “बेस्ट प्रिन्सिपल” पुरस्कार ; कार्तिक शिसोदे व कौस्तुभ शिसोदे यांची इस्रो भेटीसाठी निवड

Loading

रोबो क्वेस्ट स्पर्धेत पी.बी.ए. इंग्लिश मिडीयम स्कूलची सुवर्णकामगिरी प्रधानाचार्य जे. एस. देवरे यांना “बेस्ट प्रिन्सिपल” पुरस्कार ; कार्तिक शिसोदे व कौस्तुभ शिसोदे यांची इस्रो भेटीसाठी निवड अमळनेर प्रतिनिधी: पी.बी.ए. इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी डॉ. होमी भाभा रिसर्च सेंटर, मुंबई यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय रोबो क्वेस्ट प्रतियोगिता स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या नावलौकिकात मानाचा तुरा […]

1 min read

शिक्षणाधिकारी कोर्टाच्या आदेशाला जुमानत नाहीत स्वतः दिलेला शब्द फिरवला, आठ हजार शिक्षकांचे वेतन रखडले — आंदोलनाचा इशारा”

Loading

“शिक्षणाधिकारी कोर्टाच्या आदेशाला जुमानत नाहीत स्वतः दिलेला शब्द फिरवला, आठ हजार शिक्षकांचे वेतन रखडले — आंदोलनाचा इशारा” जळगाव प्रतिनिधी: “दोन दिवसांत वेतनाचा मार्ग मोकळा करू”, “सर्व शाळांचे वेतन एकाच लॉटमध्ये देऊ” अशी मोठी आश्वासने देणाऱ्या शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांना आता स्वतःच्या शब्दांचा विसर पडल्याचा आरोप माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समितीने केला आहे. जिल्ह्यातील सुमारे […]

1 min read

डेंग्यूमुक्त गावासाठी स्वच्छता, कोरडा दिवस व पाण्याची भांडी झाकून ठेवण्यावर भर ,प्राथमिक आरोग्य केंद्र मारवडचा उपक्रम; ग्रामस्थांना डेंग्यू प्रतिबंधाचे दिले प्रभावी मार्गदर्शन

Loading

*प्राथमिक आरोग्य केंद्र मारवड यांच्या कडून राष्ट्रीय डेंग्यु दिनी विविध कार्यक्रम डेगु मुक्त गांवासाठी संकल्प स्वच्छता आणि भाडी झाकून ठेवण्यावर भर….* राष्ट्रीय डेंग्यु दिनी मा. मुख्यकार्यकारी अधिकारी करिष्मा नायर जिल्हाआरोग्य अधिकारी सचिन भायेकर जिल्हा हिवताप अधिकारी प्रमोद सोनवणे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गिरीष गोसावी तालुका आरोग्य परीवेक्षक प्रशांत फुगे यांच्या मार्गदर्शनाखली प्राथमिक आरोग्य केद्र मारवड […]

1 min read

मठगव्हाणच्या सुपुत्राची यूपीएससीत घवघवीत भरारी; श्रीनगर येथे असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीसपदी नियुक्ती ,यशपाल पवारचा गावकऱ्यांकडून व मान्यवरांकडून उत्स्फूर्त सत्कार; तरुणांसाठी प्रेरणादायी यशगाथा

Loading

मठगव्हाणच्या सुपुत्राची यूपीएससीत घवघवीत भरारी; श्रीनगर येथे असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीसपदी नियुक्ती यशपाल पवारचा गावकऱ्यांकडून व मान्यवरांकडून उत्स्फूर्त सत्कार; तरुणांसाठी प्रेरणादायी यशगाथा   अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील मठगव्हाण गावाने शिक्षण व कर्तृत्वाचा मानाचा तुरा रोवला असून, प्रताप ज्युनिअर कॉलेजचा माजी विद्यार्थी चिरंजीव यशपाल पवार याने यूपीएससी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस […]

1 min read

आमदार अनिल पाटील यांनी ग्रामीण रुग्णालयास भेट ,उष्माघात कक्षाची केली पाहणी,उपजिल्हा रुग्णालयाचे काम दोन महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश;

Loading

आमदार अनिल पाटील यांनी ग्रामीण रुग्णालयास भेट उष्माघात कक्षाची केली पाहणी,उपजिल्हा रुग्णालयाचे काम दोन महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश; अमळनेर:-येथील ग्रामीण रुग्णालयात माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांनी आज अचानक भेट देऊन पाहणी केली. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम सुरू असल्याने बंद असलेले स्वच्छतागृह , तुटलेले दरवाजे, नवीन बांधकामाची संथगती पाहून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. […]

1 min read

डेंग्यू दिनानिमित्त चोपडा नागरी आरोग्य केंद्रात जनजागृती सभेचे आयोजन

Loading

डेंग्यू दिनानिमित्त चोपडा नागरी आरोग्य केंद्रात जनजागृती सभा. जिल्हा आरोग्य अधिकारी-डॉ सचिन भायेकर, जिल्हा हिवताप अधिकारी-डॉ.प्रमोद यशवंतराव सोनवणे यांचे सूचनेनुसार तालुका आरोग्य अधिकारी डॉ.गिरीश गोसावी तथा नागरी आरोग्य केंद्राचें वैद्यकीय अधिकारी डॉ.चंद्रकांत बारेला, डॉ.सिद्धार्थ साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली… आज दिनांक-१६ मे २०२६ शनिवार रोजी जागतिक डेंग्यु दिनाच्या अवचित्य साधून, चोपडा नागरी आरोग्य केंद्रात.. डासांमुळे होणारा डेंग्यू, […]

1 min read

कुरवेल येथे जनजागृतीद्वारे जागतिक डेंग्यू दिन साजरा ,डेंग्यू, मलेरिया व चिकुनगुनिया प्रतिबंधासाठी ग्रामस्थांना आरोग्यविषयक मार्गदर्शन

Loading

कुरवेल येथे जनजागृतीद्वारे जागतिक डेंग्यू दिन उत्साहात साजरा डेंग्यू, मलेरिया व चिकुनगुनिया प्रतिबंधासाठी ग्रामस्थांना आरोग्यविषयक मार्गदर्शन अमळनेर प्रतिनिधी — जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर तथा जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रमोद यशवंतराव सोनवणे यांच्या सूचनेनुसार आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गिरीश गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार, दि. १६ मे २०२६ रोजी जागतिक डेंग्यू दिनानिमित्त प्राथमिक आरोग्य […]

1 min read

देश आर्थिक संकटात; २०२७ चा नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा रद्द अथवा स्थगित करण्याची मागणी प्रा. अशोक पवार यांचे सरकारला आवाहन; खर्च बचतीतून शेतकरी व गरिबांच्या आरोग्यासाठी निधी वापरण्याची सूचना

Loading

२०२७ चा नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा स्थगित करा;- प्रा. अशोक पवार यांचे आवाहन अमळनेर प्रतिनिधी — देशातील सध्याची आर्थिक परिस्थिती, इंधन बचत आणि काटकसरीची गरज लक्षात घेता २०२७ मध्ये होणारा नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा रद्द अथवा स्थगित करण्यात यावा, अशी मागणी प्रा. अशोक पवार यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या काटकसरीच्या संदेशाला सकारात्मक प्रतिसाद देण्यासाठी महाराष्ट्र […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?