डॉ. कलाम पुण्यतिथीनिमित्त रामेश्वरममध्ये मिलिंद चौधरी यांचा इसरो अध्यक्षांच्या हस्ते सन्मान
![]()
डॉ. कलाम पुण्यतिथीनिमित्त रामेश्वरममध्ये मिलिंद चौधरी यांचा इसरो अध्यक्षांच्या हस्ते सन्मान अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) भारताचे माजी राष्ट्रपती आणि ‘मिसाईल मॅन’ म्हणून ओळखले जाणारे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या १०व्या पुण्यतिथीनिमित्त डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनतर्फे एक भव्य आणि प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात इसरोचे चेअरमन डॉ. व्ही. नारायणन हे प्रमुख […]
युवा नेतृत्वाची जोरदार घडामोड! दीपक पाटील यांची आ. एकनाथ खडसे यांच्याशी राजकीय चर्चा
![]()
युवा नेतृत्वाची जोरदार घडामोड! दीपक पाटील यांची आ. एकनाथ खडसे यांच्याशी राजकीय चर्चा अमळनेर प्रतिनिधी वाघोदे (ता. अमळनेर) येथील युवक आणि सामाजिक कार्यकर्ते दीपक पाटील यांनी नुकतीच माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे यांची विशेष भेट घेतली. या भेटीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांबाबत विविध मुद्द्यांवर सखोल […]
ज्ञानाची मशाल पेटवणारी –महाराष्ट्रातील ग्रंथालय चळवळीचा गौरवशाली प्रवास! सतीश दशरथ पाटील सदस्य- महाराष्ट्र राज्य ग्रंथ निवड समिती नाशिक विभाग नाशिक
![]()
ज्ञानाची मशाल पेटवणारी –महाराष्ट्रातील ग्रंथालय चळवळीचा गौरवशाली प्रवास! सतीश दशरथ पाटील सदस्य- महाराष्ट्र राज्य ग्रंथ निवड समिती नाशिक विभाग नाशिक अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) आपल्या महाराष्ट्राची ओळख ही संत परंपरा विचारातून शब्द ते संस्कृती पर्यंतच्या प्रवासातून घडलेली आहे या भूमीत पुस्तकांना पुजले गेले वाचनाला संसार समजले गेले आणि ग्रंथालयांना मंदिर मानले गेले ज्ञानाच्या या पवित्र प्रवाहातूनच […]
गजर भक्तीचा… स्वरांमधून भक्तिरसाची उधळण!” मराठा महिला मंडळ अमळनेर आयोजित अभंग गायन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
![]()
“गजर भक्तीचा… स्वरांमधून भक्तिरसाची उधळण!” मराठा महिला मंडळ अमळनेर आयोजित अभंग गायन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) मराठा महिला मंडळ अंमळनेर तर्फे अभंग गायन स्पर्धा उत्स्फूर्तपणे पार पडली. अभंग गायन स्पर्धा ही ग्रुप गायन व एकल गायन या दोन भागात ठेवली होती. या स्पर्धेस खूपच चांगल्या प्रतिसाद महिलांकडून मिळाला ,या स्पर्धेसाठी परीक्षकांची भूमिका सौ. […]
पुणे जिल्हाध्यक्षपदी अजित साळुंके यांची निवड
![]()
पुणे जिल्हाध्यक्षपदी अजित साळुंके यांची निवड लोणी काळभोर- गोल्डन स्पोर्ट अकॅडमी चे संस्थापक अध्यक्ष, माहिती सेवा समिती हवेली चे उपाध्यक्ष अजित साळुंके यांची ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य पुणे जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे. साधना सहकारी बँक माजी व्हाईस चेअरमन विद्यमान संचालक बाळासाहेब कोळपे व ग्रीन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले. या […]
कु-हे बुद्रुक येथे महिला व बाल विकास अंतर्गत झाला पालक मेळावा
![]()
कु-हे बुद्रुक येथे महिला व बाल विकास अंतर्गत झाला पालक मेळावा अमळनेर-महिला व बाल विकास अंतर्गत आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे ,पालक मेळावा हा शासनाच्या उपक्रमाचा कार्यक्रम ज्ञानवर्धिनी अंगणवाडी केंद्र कुऱ्हे बुद्रुक येथे दिनांक18 रोजी पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जि प सदस्य सौ जयश्री अनिल पाटील होते. यावेळी गटविकास अधिकारी एन आर पाटील, सी डी पी […]
“खवय्यांची पहिली पसंती – हॉटेल साई महाराजा!” “जळगांवच्या मान्यवरांची पसंती ठरलेलं ठिकाण–हॉटेल साई महाराजा!”
![]()
“खवय्यांची पहिली पसंती – हॉटेल साई महाराजा!” “जळगांवच्या मान्यवरांची पसंती ठरलेलं ठिकाण–हॉटेल साई महाराजा!” जळगांव प्रतिनिधी जळगांव शहरात उत्तम व स्वादिष्ट शाकाहारी जेवणाच्या शोधात असाल, तर हॉटेल साई महाराजा हे नाव नक्कीच लक्षात ठेवा! उत्तम स्वाद, परवडणारे दर, स्वच्छतेकडे विशेष लक्ष, आणि प्रेमळ व मितभाषी सेवकवर्ग हे या हॉटेलचे खास वैशिष्ट्य. आपल्या परीवारासह […]
चर्मकार समाजाने केला 172 गुणवंतांचा सन्मान , गुणवंतांनी विविध क्षेत्रात उच्च गुणवत्ता प्राप्त करून समाज विकासात सहभागी व्हावे-:वस्त्रोद्योगमंत्री नामदार संजयजी सावकारे यांचे आवाहन
![]()
चर्मकार समाजाने केला 172 गुणवंतांचा सन्मान गुणवंतांनी विविध क्षेत्रात उच्च गुणवत्ता प्राप्त करून समाज विकासात सहभागी व्हावे-:वस्त्रोद्योगमंत्री नामदार संजयजी सावकारे यांचे आवाहन जळगांव प्रतिनिधी जळगाव येथे चर्मकार विकास संघ व गुरु रविदास क्लब, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 27 जुलै रोजी सकाळी 10 वाजता सरदार वल्लभभाई पटेल सभागृह,जळगाव येथेआयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ […]
समता शिक्षक परिषदेच्या विविध विभागाच्या जिल्हा कार्यकारिणी निवड प्रक्रिया उत्साहात संपन्न* *माध्यमिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष श्री. भरत शिरसाठ यांनी केल्या कार्यकारिणी जाहीर*
![]()
*समता शिक्षक परिषदेच्या विविध विभागाच्या जिल्हा कार्यकारिणी निवड प्रक्रिया उत्साहात संपन्न* *माध्यमिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष श्री. भरत शिरसाठ यांनी केल्या कार्यकारिणी जाहीर* जळगांव प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेचे राज्य अधिवेशन दिवाळी सुट्टी कालावधीमध्ये जळगाव येथे प्रस्तावित असून सदर अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्याच्या विविध विभागाच्या ॲडहाॅक जिल्हा कार्यकारिणी आज संघटनेचे माध्यमिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष भरत शिरसाट यांच्या […]
कारगिल विजय दिवसानिमित्त लष्करी अधिकारी व जवानांचा सन्मान!
![]()
कारगिल विजय दिवसानिमित्त लष्करी अधिकारी व जवानांचा सन्मान! अमळनेर प्रतिनिधी – येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये कारगिल विजय दिवसानिमित्त लष्करी अधिकारी व माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आर्मी स्कूलच्या छोट्या जवानांनी पथसंंचालनाद्वारे मानवंदनाही दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर शाळेचे कमांडंट लेफ्टनंट […]

