“खवय्यांची पहिली पसंती – हॉटेल साई महाराजा!”  “जळगांवच्या मान्यवरांची पसंती ठरलेलं ठिकाण–हॉटेल साई महाराजा!”
1 min read

“खवय्यांची पहिली पसंती – हॉटेल साई महाराजा!” “जळगांवच्या मान्यवरांची पसंती ठरलेलं ठिकाण–हॉटेल साई महाराजा!”

Loading

“खवय्यांची पहिली पसंती – हॉटेल साई महाराजा!”

 

“जळगांवच्या मान्यवरांची पसंती ठरलेलं ठिकाण–हॉटेल साई महाराजा!”

 

जळगांव प्रतिनिधी
जळगांव शहरात उत्तम व स्वादिष्ट शाकाहारी जेवणाच्या शोधात असाल, तर हॉटेल साई महाराजा हे नाव नक्कीच लक्षात ठेवा! उत्तम स्वाद, परवडणारे दर, स्वच्छतेकडे विशेष लक्ष, आणि प्रेमळ व मितभाषी सेवकवर्ग हे या हॉटेलचे खास वैशिष्ट्य. आपल्या परीवारासह एकदा तरी येथे भेट देणे आवश्यकच आहे.
आज या हॉटेलला एक विशेष गौरवाचा क्षण लाभला. मुख्याध्यापक संघाचे माजी तालुकाध्यक्ष  प्रकाश पाटील सर, प्रफुल्ल बोरसे सर आणि पत्रकार ईश्वर महाजन यांनी ‘हॉटेल साई महाराजा’ ला सदिच्छा भेट देत मालक मंगलसिंग सोपान पाटील यांचा सत्कार केला आणि हॉटेलमधील रुचकर जेवणाचा आनंद लुटला.
या प्रसंगी मान्यवरांनी मालक व कर्मचारी यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि उत्तम सेवा आणि गुणवत्तेची प्रशंसा केली. सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना मंगलसिंग पाटील यांनी सांगितले की, “आपल्या उपस्थितीने आम्हाला आनंद मिळाला. ग्राहकांच्या समाधानासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध आहोत.”

संपर्क:
हॉटेल साई महाराजा, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाजवळ, पालधी–बाभोरी हायवे रोड, जळगांव
मालक: मंगलसिंग सोपान पाटील

खवय्यांसाठी खास ठिकाण – जेवण आणि प्रेम यांचा संगम ‘हॉटेल साई महाराजा’ मध्ये अनुभवावा!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *