“उद्यमनगर युवक बेपत्ता; रत्नागिरी पोलिस तपासात गतीशून्य”
![]()
“उद्यमनगर युवक बेपत्ता; रत्नागिरी पोलिस तपासात गतीशून्य” रत्नागिरी/ रत्नागिरी मधील सामाजिक कार्यकर्त्या सौ फैमिदा सुर्वे यांचे पती अली फारुक सुर्वे हे गेल्या सहा दिवसापासुन बेपत्ता आहेत. रितसर तक्रार देण्यात आली आहे.रत्नागिरी पोलिसांना अध्याप कसलाच ठाव ठिकाणा मिळत नाही, लोकेशन मिळत नाही,पोलिस तपास पुढे सरकत नाही असेच चित्र दिसत आहे. बेपत्ता व्यक्तिचा शोध घेण्यात तत्परता दिसत […]
विसरून साऱ्या चिंता आनंद घेऊ जगण्याचा, सोहळा सजला आज मैत्रिणींचा कराया जागर स्त्री शक्तीचा “!
![]()
” विसरून साऱ्या चिंता आनंद घेऊ जगण्याचा, सोहळा सजला आज मैत्रिणींचा कराया जागर स्त्री शक्तीचा “! अमळनेर प्रतिनिधी ” साने गुरुजी बालवाडी” विभागात नवरात्री महोत्सव निमित्ताने महिलापालकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेसाठी भरपूर महिला सहभागी झाल्या.मनसोक्त खेळ खेळून आकर्षित बक्षीस मिळवली, पाकस्पर्धा लहान मुलांचे आहारावर आधारित असल्याने महिलांनी विविध पौष्टिक डिश बनवून आणल्या. […]
सामाजिक कार्यकर्त्या स्वप्न पाटील व माजी नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या उपस्थितीत झामी चौक, शारदा कॉलनी व विराज पार्क मंडळातील आरती सेवा
![]()
सामाजिक कार्यकर्त्या स्वप्न पाटील व माजी नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या उपस्थितीत झामी चौक, शारदा कॉलनी व विराज पार्क मंडळातील आरती सेवा नवरात्रीच्या ७व्या दिवशी तीन आरत्या सेवेचा मान अमळनेर प्रतिनिधी नवरात्री उत्सवाच्या सातव्या (७) दिवशी आमच्या प्रभागातील तीन प्रतिष्ठित मंडळांमध्ये आरतीची सेवा करण्याचा मान मिळाला. यामध्ये झामी चौक, सप्तशृंगी नगर येथील श्री सप्तशृंगी […]
नवरात्रीच्या ५व्या माळेला तीन आरत्या सेवा करण्याचा मान
![]()
नवरात्रीच्या ५व्या माळेला तीन आरत्या सेवा करण्याचा मान अमळनेर प्रतिनिधी नवरात्री उत्सवाच्या पाचव्या (५) माळ दिवशी आमच्या प्रभाग लगतच्या तीन प्रतिष्ठित मंडळांमध्ये आरतीची सेवा करण्याचा मान मिळाला. यात गोहिलनगर महिला नवरात्री उत्सव मंडळ, गौरीगणपतीनगर येथील श्री. विक्की आबा जाधव नवरात्री उत्सव मंडळ व बडगुजर समाज पंच मंडळ नवरात्री उत्सव मंडळ यांचा समावेश होता. या प्रसंगी […]
नम्रतेने माथा टेकावा अशा गुरुच्या चरणी लीन पितृतुल्य प्रा. डॉ. बी. आर. जोशी (पुणे)
![]()
नम्रतेने माथा टेकावा अशा गुरुच्या चरणी लीन पितृतुल्य प्रा. डॉ. बी. आर. जोशी (पुणे) हिरक महोत्सवाच्या उंबरठ्यावर उभे असलेले धुळे येथील विद्यावर्धिनी महाविद्यालय एकेकाळी आदिशक्तींनी भारलेले मंत्रीभूत झालेले तेजोमयी गुरुवर्यांनी परिमळाचा बगीचा फुलविला होता. धुळ्यासारख्या अविकसीत भागात ज्ञानदाराचे कार्य केले. शहरातील कष्टकऱ्यांची पोरं आणि ग्रामीण भागांतून आलेले विद्यार्थी हे तत्कालीन गुरुवर्यांचे केंद्रबिंदू होते. विद्यावर्धिनीच्या प्रथम […]
जायन्ट्स सप्ताहात अमळनेरमध्ये विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
![]()
जायन्ट्स सप्ताहात अमळनेरमध्ये विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन अमळनेर प्रतिनिधी जायन्ट्स सप्ताह निमित्त दि.17 ते 23 सप्टेंबर 2025 दरम्यान जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेर ची नेत्रदीपक व समाजोपयोगी कामगिरी.सप्ताह अंतर्गत ग्रामीण भागातील गरजू व विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त समावेश करण्यावर जायंट्स ग्रूप ऑफ अमळनेर ने दिले महत्व.. जायन्ट्स वेलफेअर फाउंडेशन च्या वतीने संपूर्ण जगभरात संस्थापक अध्यक्ष स्व नाना […]
सांसारिक प्रपंचा सोबतच सामाजिक जबाबदारीची जाणीव तरुण तरुणींनी ठेवावी-राजेश झाल्टे
![]()
सांसारिक प्रपंचा सोबतच सामाजिक जबाबदारीची जाणीव तरुण तरुणींनी ठेवावी. राजेश झाल्टे उद्यमशील, समाजशील व्यक्तिमत्त्वाच्या तरुण-तरुणींनी आपल्या संसारिकप्रपंचा सोबतच सामाजिक जबाबदारीची जाण ठेवून आपल्या योग्य जोडीदाराची निवड करताना आपलं कुटुंब समाजहित, देशहित जोपासण्यासाठी प्रयत्नशील राहून तथागत गौतम बुद्धांचा विचार आपल्या संसरीक जीवनात अनुसरावा असे मत ज्येष्ठ विधीज्ञ राजेश झाल्टे यांनी बौद्ध वधू वर परिचय मेळाव्याप्रसंगी व्यक्त […]
योग्य आहार ,व्यायाम आणि वैयक्तिक स्वच्छता निरोगी जीवनाची गुरुकिल्ली- डॉ. श्रद्धा चांडक
![]()
योग्य आहार ,व्यायाम आणि वैयक्तिक स्वच्छता निरोगी जीवनाची गुरुकिल्ली. डॉ. श्रद्धा चांडक जळगांव प्रतिनिधी धावपळीच्या जीवनात दैनंदिन कामकाजात माणूस हा स्वतःला विसरत चालल्याने व कामाला अधिक महत्त्व दिल्याने सोबतच व्यसनाधीनतेकडे वळल्याने माणसाचे जीवन व्याधीग्रस्त झाले आहे, निरोगी राहण्यासाठी आणि व्याधीमुक्त होण्यासाठी योग्य आहार व्यायाम आणि वैयक्तिक स्वच्छता हीच आरोग्याची गुरुकिल्ली असल्याचे मत डॉ. श्रद्धा चांडक […]
भडणे, हातनूर, साळवे परिसरात पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान; शेतकरी हवालदिल
![]()
भडणे, हातनूर, साळवे परिसरात पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान; शेतकरी हवालदिल शिंदखेडा प्रतिनिधी शिंदखेडा तालुक्यातील भडणे ,हातनूर साळवे सोनसेलु वरुळ परीसरात दोन दिवसांपासून पावसाने झोडपले असुन यामुळे परीसरातील कापूस मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे कापूस वेचणीवर आल्याने दोन दिवसापासून पावसामुळे कापूस जमिनीवर लांबला असून सतत धार पावसामुळे कापसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सुरुवातीलाच […]
वाहतूक पोलिस कॉन्स्टेबल योगेश सोनवणे च्या धाडसाने तरुणाचा जीव वाचला!
![]()
वाहतूक पोलिस कॉन्स्टेबल योगेश सोनवणे च्या धाडसाने तरुणाचा जीव वाचला! ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी) कल्याण शहर वाहतूक पोलीस दलातील कर्तव्यनिष्ठ वाहतूक पोलिस कॉन्स्टेबल योगेश एकनाथ सोनवणे (८२६१) अंबरनाथ शहर आयटीआय कॉलेज परिसरात घडलेल्या घटनेत एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता. मानेवर मोठा घाव झाला होता. रक्तबंबाळ अवस्थेत युवक पडला होता. त्याच वेळी महामार्गावरून जात […]

