नवरात्रीच्या ५व्या माळेला तीन आरत्या सेवा करण्याचा मान
1 min read

नवरात्रीच्या ५व्या माळेला तीन आरत्या सेवा करण्याचा मान

Loading

नवरात्रीच्या ५व्या माळेला तीन आरत्या सेवा करण्याचा मान

अमळनेर प्रतिनिधी
नवरात्री उत्सवाच्या पाचव्या (५) माळ दिवशी आमच्या प्रभाग लगतच्या तीन प्रतिष्ठित मंडळांमध्ये आरतीची सेवा करण्याचा मान मिळाला.
यात गोहिलनगर महिला नवरात्री उत्सव मंडळ, गौरीगणपतीनगर येथील श्री. विक्की आबा जाधव नवरात्री उत्सव मंडळ व बडगुजर समाज पंच मंडळ नवरात्री उत्सव मंडळ यांचा समावेश होता.
या प्रसंगी नवरात्री उत्सव महिला मंडळाकडून भव्य स्वागत व सत्कार करण्यात आला.
माजी नगरसेवक विक्रांत पाटील व सामाजिक कार्यकर्त्या स्वप्नताई पाटील यांनी या सन्मानाबद्दल उत्सव मंडळाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *