सामाजिक कार्यकर्त्या स्वप्न पाटील व माजी नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या उपस्थितीत झामी चौक, शारदा कॉलनी व विराज पार्क मंडळातील आरती सेवा
1 min read

सामाजिक कार्यकर्त्या स्वप्न पाटील व माजी नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या उपस्थितीत झामी चौक, शारदा कॉलनी व विराज पार्क मंडळातील आरती सेवा

Loading

सामाजिक कार्यकर्त्या स्वप्न पाटील व माजी नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या उपस्थितीत झामी चौक, शारदा कॉलनी व विराज पार्क मंडळातील आरती सेवा

नवरात्रीच्या ७व्या दिवशी तीन आरत्या सेवेचा मान

अमळनेर प्रतिनिधी
नवरात्री उत्सवाच्या सातव्या (७) दिवशी आमच्या प्रभागातील तीन प्रतिष्ठित मंडळांमध्ये आरतीची सेवा करण्याचा मान मिळाला.
यामध्ये झामी चौक, सप्तशृंगी नगर येथील श्री सप्तशृंगी नवरात्री उत्सव मंडळ, शारदा कॉलनी येथील शारदा महिला नवरात्री उत्सव मंडळ व विराज पार्क महिला नवरात्री उत्सव मंडळ यांचा समावेश होता.
या प्रसंगी उत्सव मंडळांकडून भव्य स्वागत व सत्कार करण्यात आला.
सन्मानाबद्दल माजी नगरसेवक विक्रांत भास्करराव पाटील व सामाजिक कार्यकर्त्या स्वप्नताई विक्रांत पाटील यांनी सर्व उत्सव मंडळ पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार व धन्यवाद मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *