नर्मदा परिक्रमा म्हणजे भक्ती, शक्ती ,सहनशक्तीचे ऊर्जास्तोत्र .. ज्येष्ठ समाजसेवक ,प्रवचनकार डॉ. रवींद्र भोळे
![]()
नर्मदा परिक्रमा म्हणजे भक्ती, शक्ती ,सहनशक्तीचे ऊर्जास्तोत्र .. ज्येष्ठ समाजसेवक ,प्रवचनकार डॉ. रवींद्र भोळे पुणे वडगाव शेरी: संयम, विश्वास व अहंकाराचा नाश करणे म्हणजे नर्मदा परिक्रमा होय. ऋषी मार्कंडेय यांनी हजारो वर्षांपूर्वी नर्मदा परिक्रमा केली आहे. पायात चामड्याच्या वस्तू न वापरता सात्विक भोजन करून , आत्मिक शक्ती जागृत करून,ही परिक्रमा करतात. नर्मदेच्या पवित्र उगमा पासून […]
भारतीय ज्ञानपरंपरेचा इंग्रजीतून वेध : डॉ. लिलाधर पाटील यांच्या ‘ट्रॅडिशन्स इन इंडियन लिटरेचर्स’ पुस्तकाचे प्रकाशन
![]()
भारतीय ज्ञानपरंपरेचा इंग्रजीतून वेध : डॉ. लिलाधर पाटील यांच्या ‘ट्रॅडिशन्स इन इंडियन लिटरेचर्स’ पुस्तकाचे प्रकाशन अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील धनदाई महाविद्यालयातील इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. डॉ. लिलाधर पाटील लिखित “ट्रॅडिशन्स इन इंडियन लिटरेचर्स” या इंग्रजी पुस्तकाचे नुकतेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मानव्यविद्या शाखेचे अधिष्ठाता प्राचार्य डॉ. जगदीश पाटील यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. […]
निम्न तापी प्रकल्प पाडळसे या प्रकल्पाला दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नाव द्या , आमदार अनिल पाटील यांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीना विनंती पत्र
![]()
निम्न तापी प्रकल्प पाडळसे या प्रकल्पाला दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नाव द्या आमदार अनिल पाटील यांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीना विनंती पत्र अमळनेर:-निम्न तापी प्रकल्प पाडळसे ता. अमळनेर या प्रकल्पाला दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नाव देण्यात यावे याबाबतचे विनंती पत्र माजी मंत्री तथा […]
संचमान्यतेविरोधात मुंबईतील शिक्षकांचा एल्गार संचमान्यतेकडे सामाजिक प्रश्न म्हणून बघा- अनिल बोरनारे संचमान्यतेविरोधात आज मुंबईत शिक्षक एकवटले
![]()
संचमान्यतेविरोधात मुंबईतील शिक्षकांचा एल्गार संचमान्यतेकडे सामाजिक प्रश्न म्हणून बघा- अनिल बोरनारे संचमान्यतेविरोधात आज मुंबईत शिक्षक एकवटले मुंबई (प्रतिनिधी) शासनाच्या 15 मार्च 2024 च्या संचमान्यतेमुळे हजारो विद्यार्थ्यांची गळती होणार असल्याने या प्रश्नाकडे शासनाने सामाजिक प्रश्न म्हणून बघून जीआर मध्ये दुरुस्ती करावी अशी मागणी आज संच मान्यते विरोधात झालेल्या एल्गार सभेत शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी […]
“चलो मुंबई”चा निर्धार: जुनी पेन्शन हक्कासाठी आझाद मैदानावर शिक्षक-कर्मचाऱ्यांचा एल्गार!, ५ मार्च रोजी राज्यभरातील पेन्शनग्रस्त, सेवानिवृत्त व 2005 पूर्वी नियुक्त बांधवांचे एकदिवसीय आंदोलन
![]()
“चलो मुंबई”चा निर्धार: जुनी पेन्शन हक्कासाठी आझाद मैदानावर शिक्षक-कर्मचाऱ्यांचा एल्गार! ५ मार्च रोजी राज्यभरातील पेन्शनग्रस्त, सेवानिवृत्त व 2005 पूर्वी नियुक्त बांधवांचे एकदिवसीय आंदोलन अमळनेर प्रतिनिधी –(ईश्वर महाजन( “जुनी पेन्शन हा आमचा हक्क आहे, भीक नाही!” या ठाम भूमिकेतून महाराष्ट्र राज्य पेन्शनग्रस्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने ५ मार्च २०२६ रोजी मुंबईतील आझाद मैदानावर एकदिवसीय आंदोलन करण्याचा […]
गुणवंतांचा गौरव, शिक्षकांचा सन्मान — जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीचा भव्य पारितोषिक वितरण सोहळा १ मार्चला
![]()
गुणवंतांचा गौरव, शिक्षकांचा सन्मान — जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीचा भव्य पारितोषिक वितरण सोहळा १ मार्चला अमळनेर प्रतिनिधी-(ईश्वर महाजन) – शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि समर्पित शिक्षकांचा सन्मान करण्याची परंपरा जपणाऱ्या जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर नोकरांची नागरी सहकारी पतपेढी मर्यादित, जळगाव यांच्या वतीने रविवार, दिनांक १ मार्च २०२६ रोजी सकाळी […]
प्रताप महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाची गांधी तीर्थ व अजिंठा लेणीस ज्ञानयात्रा; विद्यार्थ्यांचा प्रेरणादायी शैक्षणिक अनुभव
![]()
प्रताप महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाची गांधी तीर्थ व अजिंठा लेणीस ज्ञानयात्रा; विद्यार्थ्यांचा प्रेरणादायी शैक्षणिक अनुभव अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथिल खानदेश शिक्षण मंडळ संचालित प्रताप महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी गांधी तीर्थ व अजिंठा लेणीस भेट दिली.ही भेट शैक्षणिक दृष्टीने महत्त्वाचे आहे, केवळ दैनंदिन पाठ्यपुस्तकाचा अभ्यास न करता प्रत्यक्ष अनुभवातून देखील अभ्यास केला […]
अंतुर्ली – तळई परिसरात बिबट्याचा वावर…
![]()
अंतुर्ली – तळई परिसरात बिबट्याचा वावर… एरंडोल / धरणगांव प्रतिनिधी – पी डी पाटील सर एरंडोल / धरणगांव — तालुक्यातील तळई अंतुर्ली परिसरात बिबट्याचा वावर आढळून आल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसा लाईट व बिबट्याचा त्वरीत बंदोबस्त करा या मागणीसाठी शिवआर्मी ग्रुप व महाराणा प्रताप युवा मंच यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. याबाबत […]
“टाळ-मृदंगाच्या गजरात अमळनेरात राष्ट्रसंत गाडगेबाबा जयंती जल्लोषात; भव्य शोभायात्रा, रांगोळ्यांनी उजळला मिरवणूक मार्ग”
![]()
“टाळ-मृदंगाच्या गजरात अमळनेरात राष्ट्रसंत गाडगेबाबा जयंती जल्लोषात; भव्य शोभायात्रा, रांगोळ्यांनी उजळला मिरवणूक मार्ग” अमळनेर प्रतिनिधी अमळनेरात राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या मिरवणूक मार्गावर दिपक वाल्हे अनिल वाघ रविद्र जाधव लक्ष्मण परदेशी यांनी ठिकठिकाणी सुशोभित रांगोळीच्या काढल्या. शहरातून भव्य अशी शोभा यात्रा काढण्यात आली होती. वाडी चौक येथून […]
डॉ .सुनिकेश खैरनार यांचे दैदिप्यमान यश !
![]()
डॉ .सुनिकेश खैरनार यांचे दैदिप्यमान यश ! अमळनेर प्रतिनिधी डॉ. सुनिकेश नितल खैरनार यांची ‘सुपर स्पेशालिटी नीट NEET SS परीक्षेत उतुंग भरारी: एना ऋषिकेश येथे कॅन्सर तज्ज्ञ (DM) म्हणून प्रवेश निश्चित. अमळनेर तालुक्यातील हेडावे येथील मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला असून वडील श्री.नितलआबा भारतीय डाक विभागात नोकरीला आहेत व आई सौ.सुलोचना खैरनार ह्या गृहिणी आहेत, […]

