27 Apr, 2026

एन.एम.एम.एस.मध्ये डी.आर. कन्या शाळेचा झंकार; सहा विद्यार्थिनींचे मेरिटमध्ये दिमाखदार यश”

Loading

 “एन.एम.एम.एस.मध्ये डी.आर. कन्या शाळेचा झंकार; सहा विद्यार्थिनींचे मेरिटमध्ये दिमाखदार यश” अमळनेर : अमळनेर येथील खा. शि. मं. संचलित द्रौपदी रा. (डी.आर.) कन्या शाळेच्या विद्यार्थिनींनी राष्ट्रीय प्रज्ञा शोध (NMMS) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या नावलौकिकात मानाचा तुरा रोवला आहे. या परीक्षेत विशेष गुणवत्तेसह तब्बल सहा विद्यार्थिनी मेरिट यादीत झळकल्या असून, त्यांच्या या यशाबद्दल शाळेत अभिमानाचे […]

1 min read

प्रामाणिकपणे काम करा!” — तहसीलदार सुराणा यांचे प्रगणकांना मार्गदर्शन , न्यू ग्लोबल इंग्लिश स्कूलमध्ये जनगणना प्रशिक्षण; शिक्षकांची मोठी उपस्थिती

Loading

“प्रामाणिकपणे काम करा!” — तहसीलदार सुराणा यांचे प्रगणकांना मार्गदर्शन न्यू ग्लोबल इंग्लिश स्कूलमध्ये जनगणना प्रशिक्षण; शिक्षकांची मोठी उपस्थिती अमळनेर प्रतिनिधी : भारतीय जनगणना प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर अमळनेर येथे प्रगणक व संबंधित अधिकाऱ्यांसाठी तीन दिवसीय सखोल प्रशिक्षणाला उत्साहात सुरुवात झाली. न्यू ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूल येथे 27 एप्रिलपासून सुरू झालेल्या या प्रशिक्षण शिबिराचा पहिला दिवस यशस्वीरीत्या पार […]

1 min read

सीटीईटी उत्तीर्ण शिक्षकांचा गौरव करत शिक्षण क्षेत्राला नवी उर्जा , प्रा. डॉ. माळी यांचे प्रतिपादन – “देश घडविण्याची ताकद शिक्षकांमध्ये”

Loading

सीटीईटी उत्तीर्ण शिक्षकांचा गौरव करत शिक्षण क्षेत्राला नवी उर्जा प्रा. डॉ. माळी यांचे प्रतिपादन – “देश घडविण्याची ताकद शिक्षकांमध्ये” अमळनेर प्रतिनिधी अमळनेर – येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे नवलनगर येथील नवलभाऊ प्रतिष्ठान, रुख्मिणीताई प्रतिष्ठान (मुंबई), संजय एज्युकेशन सोसायटी व ग्राम विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सीटीईटी (केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा […]

1 min read

आशा सेविकांची आणि त्यांच्या कुटुंबियांची उपासमार थांबावा – रामकृष्ण बी.पाटील यांची आग्रही मागणी.*

Loading

*आशा सेविकांची आणि त्यांच्या कुटुंबियांची उपासमार थांबावा – रामकृष्ण बी.पाटील यांची आग्रही मागणी.* जिल्ह्यासह राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानात काम करणाऱ्या सुमारे 70 हजार आशा सेविकांचे ऑक्टोबर 2025 पासून कामावर आधारित मिळणारा केंद्र शासनाचा हिस्सा असलेला मोबदला थकीत असल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आशा सेविकांवर दिवसेंदिवस कामाचा बोझा वाढत असताना त्यांना सहा सहा […]

1 min read

नेमबाज महालेचा जागतिक रंगमंचावर प्रवेश

Loading

थायलंड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय रायफल शूटिंग चॅम्पियनशिप 2026 साठी कल्पेश महाले यांची निवड एअरगन असोसिएशन ऑफ इंडिया मार्फत नुकत्याच गोवा येथे संपन्न झालेल्या 12 व्या राष्ट्रीय रायफल ॲण्ड पिस्टल शूटिंग चॅम्पियनशिप 2026 या स्पर्धेत ओपन गटात 10 मीटर ब्रेक बॅरल रायफल या प्रकारात चाळीसगाव येथील कल्पेश विजय महाले यांनी यश संपादन केले असून पुढील भारत […]

1 min read

बुद्धिमान आणि संस्कारशील युवक देशाची संपत्ती- प.पू.जनार्दन महाराज नोबेल फाउंडेशन आणि सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टच्या सतपंथ शिष्यवृत्ती महाअभियानाला प्रारंभ-३०० विद्यार्थ्यांचा सहभाग

Loading

बुद्धिमान आणि संस्कारशील युवक देशाची संपत्ती- प.पू.जनार्दन महाराज नोबेल फाउंडेशन आणि सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टच्या सतपंथ शिष्यवृत्ती महाअभियानाला प्रारंभ-३०० विद्यार्थ्यांचा सहभाग जळगाव प्रतिनिधी – बुद्धिमान आणि संस्कारशील युवक ही देशाची खरी संपत्ती आहे असे प्रतिपादन परमपूज्य जनार्दन महाराज यांनी केले .सतपंथ चारिटेबल ट्रस्ट फैजपूर आणि नोबेल फाउंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी सुरू […]

1 min read

अमळनेरात 14 मे रोजी “स्वराज्य रक्षक छत्रपती शंभू राजे” महानाट्याचा भव्य सोहळा , संस्कृती फाऊंडेशन व जयनिल फाऊंडेशनचे संयुक्त आयोजन; 250 कलाकारांचा थरारक सहभाग

Loading

अमळनेरात 14 मे रोजी “स्वराज्य रक्षक छत्रपती शंभू राजे” महानाट्याचा भव्य सोहळा संस्कृती फाऊंडेशन व जयनिल फाऊंडेशनचे संयुक्त आयोजन; 250 कलाकारांचा थरारक सहभाग अमळनेर(प्रतिनिधी): छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अमळनेर शहरात 14 मे रोजी “स्वराज्य रक्षक छत्रपती शंभू राजे” या भव्य महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. संस्कृती फाऊंडेशनच्या पुढाकाराने व जयनिल फाऊंडेशनच्या सहकार्याने हे महानाट्य छत्रपती […]

1 min read

ग्लोबल खान्देश महोत्सवास संपूर्ण महाराष्ट्रातून नव्हे तर सातासमुद्रपलीकडून अभूतपूर्व प्रतिसाद. उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील यांच्यासह सर्व टीमचे कार्य अभिमानास्पद व उल्लेखनीय- आमदार ॲड. निरंजन डावखरे.

Loading

ग्लोबल खान्देश महोत्सवास संपूर्ण महाराष्ट्रातून नव्हे तर सातासमुद्रपलीकडून अभूतपूर्व प्रतिसाद. उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील यांच्यासह सर्व टीमचे कार्य अभिमानास्पद व उल्लेखनीय आहे.: आमदार ॲड. निरंजन डावखरे. ठाणे: कल्याण(मनिलाल शिंपी)उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ आयोजित ग्लोबल खान्देश महोत्सव जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. शनिवार, दिनांक २५ एप्रिल २०२६ रोजी पार पडलेल्या ग्लोबल […]

1 min read

कोल्हापूर मिलेट व फळ महोत्सव २०२६ हा पणन मंडळाचा स्तुत्य उपक्रम- राहूल सोलापूरकर*

Loading

*कोल्हापूर मिलेट व फळ महोत्सव २०२६ हा पणन मंडळाचा स्तुत्य उपक्रम- राहूल सोलापूरकर* महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळार्फत आयोजित केलेल्या कोल्हापूर मिलेट व फळ महोत्सवास मराठी चित्रपटाचे प्रसिद्ध अभिनेते श्री. राहूल सोलापूरकर यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी महोत्सवातील सर्व मिलेट व फळ उत्पादकांच्या स्टॉलला भेट देत त्यांच्यासमवेत चर्चा केली व त्यांना प्रोत्साहन दिले. मिलेटचा वापर […]

1 min read

साने गुरुजी विद्यालयाचा एन.एम.एम.एस. परीक्षेत नवा उच्चांक,  १५ विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीत झळक; यशाचा जल्लोष, पेढे वाटून आनंद साजरा

Loading

📰 साने गुरुजी विद्यालयाचा एन.एम.एम.एस. परीक्षेत नवा उच्चांक,  १५ विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीत झळक; यशाचा जल्लोष, पेढे वाटून आनंद साजरा अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर येथील साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी घेण्यात येणाऱ्या एन.एम.एम.एस. (NMMS) शिष्यवृत्ती परीक्षेत यंदा उल्लेखनीय यश संपादन करत नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. शाळेतील तब्बल १५ विद्यार्थी गुणवत्ता यादीत […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?