जेष्ठ महिलांच्या सन्मानात महिला दिन उत्साहात साजरा मराठी वाड्मय मंडळ व सावित्रीबाई फुले जेष्ठ महिला मंडळाचा संयुक्त उपक्रम; वसुंधरा लांडगे यांना सामाजिक कार्यासाठी सन्मान
![]()
जेष्ठ महिलांच्या सन्मानात महिला दिन उत्साहात साजरा मराठी वाड्मय मंडळ व सावित्रीबाई फुले जेष्ठ महिला मंडळाचा संयुक्त उपक्रम; वसुंधरा लांडगे यांना सामाजिक कार्यासाठी सन्मान अमळनेर प्रतिनिधी : मराठी वाड्मय मंडळ व सावित्रीबाई फुले जेष्ठ महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. दिनांक १५ मार्च २०२६ रोजी नांदेडकर हॉल येथे […]
मुंबई महापालिकेत बनावट डिप्लोमा-डिग्रीचा महाघोटाळा ! ,दहावी पास धर्मराज दावणे १२ वर्षे ‘दुय्यम अभियंता’; महापालिकेला कोट्यवधींचा फटका
![]()
मुंबई महापालिकेत बनावट डिप्लोमा-डिग्रीचा महाघोटाळा ! दहावी पास धर्मराज दावणे १२ वर्षे ‘दुय्यम अभियंता’; महापालिकेला कोट्यवधींचा फटका मुंबई | प्रतिनिधी मुंबई महापालिकेच्या भरती प्रक्रियेलाच काळिमा फासणारा अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला असून बनावट डिप्लोमा व डिग्री प्रमाणपत्रांच्या आधारे एका अधिकाऱ्याने तब्बल १२ वर्षे महापालिकेत दुय्यम अभियंता म्हणून सेवा केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. धर्मराज […]
नवे बळ : अमळनेर शहर कार्यकारिणी विस्ताराच्या हालचालींना वेग ,मा.आ. शिरीषदादा चौधरी यांच्या नेतृत्वात संघटन मजबूत करण्याचा निर्धार
![]()
नवे बळ : अमळनेर शहर कार्यकारिणी विस्ताराच्या हालचालींना वेग मा.आ. शिरीषदादा चौधरी यांच्या नेतृत्वात संघटन मजबूत करण्याचा निर्धार अमळनेर प्रतिनिधी : शिवसेना शहर कार्यकारणीची बैठक काल मा.आ. श्री. शिरीषदादा चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीच्या सुरुवातीला नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये तालुकाप्रमुख गुलाब पाटील, उपजिल्हाप्रमुख प्रथमेश पवार, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुरेश पाटील, शहरप्रमुख […]
अमळनेरमध्ये उदया ‘संत कबीर : जीवन व कार्य’ या विषयावर व्याख्यान महाराष्ट्र साहित्य परिषद व सानेगुरुजी ग्रंथालयाचा संयुक्त उपक्रम; प्रा. डॉ. मनोज महाजन यांचे मार्गदर्शन
![]()
अमळनेरमध्ये उदया ‘संत कबीर : जीवन व कार्य’ या विषयावर व्याख्यान महाराष्ट्र साहित्य परिषद व सानेगुरुजी ग्रंथालयाचा संयुक्त उपक्रम; प्रा. डॉ. मनोज महाजन यांचे मार्गदर्शन अमळनेर प्रतिनिधी : महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा अमळनेर व पूज्य सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने “भारतीय संत साहित्याचा जागर” या उपक्रमांतर्गत “संत कबीर : जीवन […]
पहुर गावात सत्यशोधक विधीकर्ते प्रशिक्षण शिबिर संपन्न !.. , पहुर ता.जामनेर गावातील ग्रामस्थांचे क्रांतिकारी पाऊल – पी.डी.पाटील. ,सत्यशोधक विधी करणे काळाची गरज – तुषार बनकर
![]()
पहुर गावात सत्यशोधक विधीकर्ते प्रशिक्षण शिबिर संपन्न !.. पहुर ता.जामनेर गावातील ग्रामस्थांचे क्रांतिकारी पाऊल – पी.डी.पाटील. सत्यशोधक विधी करणे काळाची गरज – तुषार बनकर जामनेर प्रतिनिधी – रमेश वराडे जामनेर – पहुर गावातील महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय येथे सार्वजनिक सत्यधर्मीय विधीकर्ते प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या ऐतिहासिक शिबिराचे […]
अमळनेर येथील इस्लामपुरा भागातील टिपू सुलतान फलक हटवण्याची मागणी – भाजपा युवा मोर्चा अमळनेर*
![]()
अमळनेर येथील इस्लामपुरा भागातील टिपू सुलतान फलक हटवण्याची मागणी – भाजपा युवा मोर्चा अमळनेर* अमळनेर प्रतिनिधी– शहरातील इस्लामपुरा भागात लावण्यात आलेल्या टिपू सुलतान यांच्या फलकाविरोधात भाजप युवा मोर्चाने तीव्र निषेध व्यक्त करत तो तात्काळ हटवण्याची मागणी केली आहे. याबाबत भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस राहुल मगन चौधरी यांनी अमळनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन सादर केले. सदर […]
रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था*
![]()
*रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था* जळगाव प्रतिनिधी रावसाहेब रुपचंद विद्यालय, जळगाव येथील दहावीचा विद्यार्थी आजारी असतानाही शिक्षणाबद्दलची जिद्द दाखवत रुग्णालयातूनच परीक्षा देऊन सर्वांसमोर प्रेरणादायी उदाहरण ठरला आहे. दि. 16 मार्च 2026 रोजी केंद्र क्रमांक 3000, जळगाव येथे इयत्ता दहावीचा समाजशास्त्र विषयाचा पेपर सुरू असताना केंद्रावर असलेल्या सेंट लॉरेन्स (S 1516044) शाळेतील […]
दुःखात धावून आलेले प्रशासन… बालासोरचे जिल्हाधिकारी मयूर सूर्यवंशी ठरले मदतीचा आधार, ओडिशातील भीषण अपघातात मृत झालेल्या बारामतीच्या महिला यात्रेकरूचे पार्थिव एयर अँम्बुलन्सने महाराष्ट्रात; धुळे जिल्ह्याच्या सुपुत्राची संवेदनशील मदत
![]()
दुःखात धावून आलेले प्रशासन… बालासोरचे जिल्हाधिकारी मयूर सूर्यवंशी ठरले मदतीचा आधार ओडिशातील भीषण अपघातात मृत झालेल्या बारामतीच्या महिला यात्रेकरूचे पार्थिव एयर अँम्बुलन्सने महाराष्ट्रात; धुळे जिल्ह्याच्या सुपुत्राची संवेदनशील मदत जळगाव प्रतिनिधी : ओडिशा राज्यातील बालासोर जिल्ह्यात घडलेल्या भीषण अपघातानंतर दुःखाच्या वातावरणातही प्रशासनाच्या तत्परतेचा आणि संवेदनशीलतेचा प्रेरणादायी अनुभव समोर आला आहे. बारामती तालुक्यातील माळवाडी (लोणी) येथील धार्मिक […]
नांदेड येथे धान्य महोत्सवात विषमुक्त नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा ब्रह्माकुमारिज तर्फे सन्मान , फरांदे पार्क केंद्राच्या वतीने आध्यात्मिक सत्कार; शेतकऱ्यांनी व्यक्त केले समाधान
![]()
नांदेड येथे धान्य महोत्सवात विषमुक्त नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा ब्रह्माकुमारिज तर्फे सन्मान फरांदे पार्क केंद्राच्या वतीने आध्यात्मिक सत्कार; शेतकऱ्यांनी व्यक्त केले समाधान नांदेड प्रतिनिधी (दि. १६ मार्च २०२६) महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नांदेड तसेच आत्मा (ATMA) प्रकल्प संचालक यांच्या सहकार्याने नांदेड येथे जिल्हास्तरीय कृषी व धान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले […]
चार वर्षांचा कौटुंबिक वाद दोन आठवड्यांत मिटला; अमळनेर महिला अन्याय विरोधी समितीची यशस्वी मध्यस्थी
![]()
चार वर्षांचा कौटुंबिक वाद दोन आठवड्यांत मिटला; अमळनेर महिला अन्याय विरोधी समितीची यशस्वी मध्यस्थी अमळनेर प्रतिनिधी : अनेकदा इतरांचे प्रश्न सोडवणाऱ्या पोलीस यंत्रणेलाच स्वतःच्या घरातील प्रश्न सोडवताना अडचण येऊ शकते, याचे उदाहरण नुकतेच पाहायला मिळाले. स्वतः पोलीस अधिकारी असलेल्या पित्याने अखेर “पोलिसिंगचा उपयोग होत नाही, आपणच काही करा” अशी विनंती करत अमळनेर महिला अन्याय विरोधी […]

