थेट बातम्यांकडे जा
शनिवार, 28 नोव्हें 2026 20:26
बातमी पाठवा
ताज्या घडामोडी
4:28 PMक्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना श्री क्षत्रिय माळी समाज संस्थेतर्फे अभिवादन पुण्यतिथीनिमित्त संस्थेच… 1:51 PMहिंदू संघटनांच्या आंदोलनाला यश; विशेष सभेतील ठरावानंतर पालिकेची धडक कारवाई, उपोषण मागे 12:27 PMअंतुर्ली कार्तिक स्वामी यात्रेत सुमारे दोन लाख भाविकांनी घेतले दर्शन! , उत्तम नियोजन, शिस्तबद्ध व्यवस्था आणि… 11:50 AMसहकार क्षेत्रात जयश्री पाटील यांचा नवा मानाचा अध्याय; शेतकी संघातर्फे जंगी नागरी सत्कार! 11:34 AMमहात्मा फुलेंच्या विचारांचा जागर; एरंडोलमध्ये कवितांतून सामाजिक परिवर्तनाचा हुंकार! 9:36 AMसरस्वती विद्यामंदिरात जिल्हास्तरीय शालेय थ्रो बॉल स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ 8:21 AMसंत श्री खुशालदास महाराजांच्या जयघोषाने अमळनेर दुमदुमले; भावसार समाजाचा पालखी सोहळा उत्साहात संपन्न 7:04 AMमहात्मा फुलेंचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन; देवगाव येथे अनोखा उपक्रम उत्साहात! , दहावीच्या विद्यार्थ्यांनी… 1:25 PMअंधेरीत भक्ती, राष्ट्रभक्ती आणि त्यागाचा अनोखा संगम; २६/११ च्या शहीदांच्या कुटुंबीयांकडून मदतीचा निधी बागेश्व… 10:55 AMस्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा
महाराष्ट्र विशेष बातमी

"निरोगी खेळ, सुरक्षित खेळाडू! दुखापती प्रतिबंधासाठी जळगावात विशेष कार्यशाळा"

"निरोगी खेळ, सुरक्षित खेळाडू! दुखापती प्रतिबंधासाठी जळगावात विशेष कार्यशाळा"

जळगांव प्रतिनिधी

जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन व ए.पी.स्पोर्ट्स क्लब यांचे संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील खेळाडूंसाठी खेळामधील दुखापती व त्यावरील उपाय यावरील कार्यशाळेचे आयोजन आज युनिक अकॅडमीच्या सभागृहात करण्यात आले होते कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी प्रसिद्ध अस्थीरोग तज्ञ डॉ. मनिष चौधरी, महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स असोसिएशनचे उपाध्यक्ष राजेश जाधव, नायब तहसीलदार श्री. अनिल पठाडे, जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष डॉ. पी. आर.चौधरी, उपाध्यक्ष डॉ. विजय पाटील, जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघांचे कार्याध्यक्ष डॉ. प्रशांत कोल्हे, युनिक अकॅडमीचे संचालक श्री. किशोर सोनवणे, चॅलेंज फौंडेशनचे संचालक श्री. किरण माळी, ए. पी. स्पोर्ट्स क्लबच्या सचिव सौ.वैशाली पठाडे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए. पी. स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष तथा जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे मुख्य प्रशिक्षक अनिल पठाडे यांनी तर आभार प्रदर्शन जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष डॉ.पी.आर. चौधरी यांनी केले कार्यशाळेत प्रसिद्ध ऑर्थोपेडीक सर्जन डॉ.मनिष चौधरी यांनी खेळातील दुखापती कोणत्या व त्यावरील प्रतिबंधक उपाय, वॉर्म-अप (Warm-up), स्ट्रेचिंग आणि खेळताना योग्य तंत्राचे महत्त्व, तात्कालिक प्रथमोपचार (First Aid) खेळताना दुखापत झाल्यास जागेवरच घ्यायची तातडीची काळजी, पुनर्वसन (Rehabilitation) दुखापतीतून पूर्ण बरे होऊन पुन्हा मैदानात सुरक्षितपणे कसे परतावे,सरावाचे नियोजन, हाडांची रचना, खेळाडूंनी कोणता आहार घ्यावा यावर सखोल व सविस्तर मार्गदर्शन केले तसेच प्रश्नोत्तराच्या तासात सहभागी खेळाडूंचे शंका समाधान केले.

कार्यशाळेत (Bone Density Test) हाडांची घनता (bone mineral density), मजबुती आणि त्यातील संभाव्य समस्याबाबत मोफत तपासणी करण्यात आली कार्यशाळेस असंख्य खेळाडूंची उपस्थिती होती यशस्वी आयोजनासाठी निलेश वानखेडे, योगेश जोशी, अविनाश पाटील व आदित्य पाटील यांनी परिश्रम घेतले.

शेअर करा

महाराष्ट्र : आणखी बातम्या

सर्व पहा
महाराष्ट्र हिंदू संघटनांच्या आंदोलनाला यश; विशेष सभेतील ठरावानंतर पालिकेची धडक कारवाई, उपोषण मागे 6 तासांपूर्वी 123 महाराष्ट्र सहकार क्षेत्रात जयश्री पाटील यांचा नवा मानाचा अध्याय; शेतकी संघातर्फे जंगी नागरी सत्कार! 8 तासांपूर्वी 35 महाराष्ट्र महात्मा फुलेंच्या विचारांचा जागर; एरंडोलमध्ये कवितांतून सामाजिक परिवर्तनाचा हुंकार! 8 तासांपूर्वी 1K महाराष्ट्र सरस्वती विद्यामंदिरात जिल्हास्तरीय शालेय थ्रो बॉल स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ 10 तासांपूर्वी 28 महाराष्ट्र संत श्री खुशालदास महाराजांच्या जयघोषाने अमळनेर दुमदुमले; भावसार समाजाचा पालखी सोहळा उत्साहात सं… 12 तासांपूर्वी 44 महाराष्ट्र महात्मा फुलेंचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन; देवगाव येथे अनोखा उपक्रम उत्साहात! , दहावीच्या वि… 13 तासांपूर्वी 90

प्रतिक्रिया (0)

ताज्या बातम्या

खान्देश क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना श्री क्षत्रिय माळी समाज संस्थेतर्फे अभिवादन पुण्यतिथीन… 3 तासांपूर्वी 12 महाराष्ट्र हिंदू संघटनांच्या आंदोलनाला यश; विशेष सभेतील ठरावानंतर पालिकेची धडक कारवाई, उपोषण मागे 6 तासांपूर्वी 123 खान्देश अंतुर्ली कार्तिक स्वामी यात्रेत सुमारे दोन लाख भाविकांनी घेतले दर्शन! , उत्तम नियोजन, शिस्तबद्ध… 7 तासांपूर्वी 12 महाराष्ट्र सहकार क्षेत्रात जयश्री पाटील यांचा नवा मानाचा अध्याय; शेतकी संघातर्फे जंगी नागरी सत्कार! 8 तासांपूर्वी 35 महाराष्ट्र महात्मा फुलेंच्या विचारांचा जागर; एरंडोलमध्ये कवितांतून सामाजिक परिवर्तनाचा हुंकार! 8 तासांपूर्वी 1K महाराष्ट्र सरस्वती विद्यामंदिरात जिल्हास्तरीय शालेय थ्रो बॉल स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ 10 तासांपूर्वी 28 महाराष्ट्र संत श्री खुशालदास महाराजांच्या जयघोषाने अमळनेर दुमदुमले; भावसार समाजाचा पालखी सोहळा उत्साहात सं… 12 तासांपूर्वी 44 महाराष्ट्र महात्मा फुलेंचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन; देवगाव येथे अनोखा उपक्रम उत्साहात! , दहावीच्या वि… 13 तासांपूर्वी 90 महाराष्ट्र अंधेरीत भक्ती, राष्ट्रभक्ती आणि त्यागाचा अनोखा संगम; २६/११ च्या शहीदांच्या कुटुंबीयांकडून मदतीच… काल 38 महाराष्ट्र स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा काल 10 महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या न्यायासाठी एल्गार! वर्षभरानंतरही आदेशाची अंमलबजावणी नाही -अँड कौस्तुभ पाटील काल 25 महाराष्ट्र बालविवाह निर्मूलनाचा संदेश विद्यार्थ्यांच्या साखळीतून; ए. टी. झांबरे विद्यालयात जनजागृती उपक्रम… काल 20