थेट बातम्यांकडे जा
शनिवार, 28 नोव्हें 2026 21:28
बातमी पाठवा
ताज्या घडामोडी
4:28 PMक्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना श्री क्षत्रिय माळी समाज संस्थेतर्फे अभिवादन पुण्यतिथीनिमित्त संस्थेच… 1:51 PMहिंदू संघटनांच्या आंदोलनाला यश; विशेष सभेतील ठरावानंतर पालिकेची धडक कारवाई, उपोषण मागे 12:27 PMअंतुर्ली कार्तिक स्वामी यात्रेत सुमारे दोन लाख भाविकांनी घेतले दर्शन! , उत्तम नियोजन, शिस्तबद्ध व्यवस्था आणि… 11:50 AMसहकार क्षेत्रात जयश्री पाटील यांचा नवा मानाचा अध्याय; शेतकी संघातर्फे जंगी नागरी सत्कार! 11:34 AMमहात्मा फुलेंच्या विचारांचा जागर; एरंडोलमध्ये कवितांतून सामाजिक परिवर्तनाचा हुंकार! 9:36 AMसरस्वती विद्यामंदिरात जिल्हास्तरीय शालेय थ्रो बॉल स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ 8:21 AMसंत श्री खुशालदास महाराजांच्या जयघोषाने अमळनेर दुमदुमले; भावसार समाजाचा पालखी सोहळा उत्साहात संपन्न 7:04 AMमहात्मा फुलेंचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन; देवगाव येथे अनोखा उपक्रम उत्साहात! , दहावीच्या विद्यार्थ्यांनी… 1:25 PMअंधेरीत भक्ती, राष्ट्रभक्ती आणि त्यागाचा अनोखा संगम; २६/११ च्या शहीदांच्या कुटुंबीयांकडून मदतीचा निधी बागेश्व… 10:55 AMस्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा
महाराष्ट्र विशेष बातमी

गोवंश कत्तलीच्या तक्रारींवरून अमळनेरमध्ये जनआंदोलन व आमरण उपोषणाची हाक! , कारवाईच्या मागणीसाठी समस्त हिंदू समाज एकवटणार; जनआंदोलन व आमरण उपोषणाचा इशारा!

गोवंश कत्तलीच्या तक्रारींवरून अमळनेरमध्ये जनआंदोलन व आमरण उपोषणाची हाक!  ,  कारवाईच्या मागणीसाठी समस्त हिंदू समाज एकवटणार; जनआंदोलन व आमरण उपोषणाचा इशारा!

अमळनेर (प्रतिनिधी) : अमळनेर शहरातील कत्तलखान्यात रात्रीच्या तसेच दिवसाढवळ्या गोवंशाची कत्तल होत असल्याच्या तक्रारी मागील काही दिवसांपासून समोर येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, या गंभीर विषयावर नगरपालिकेकडून अपेक्षित ठोस कारवाई झालेली नसल्याची नाराजी व्यक्त करत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी समस्त हिंदू समाजाच्या वतीने जनआंदोलन व आमरण उपोषणाचे आवाहन करण्यात आले आहे.


गोवंश कत्तलीच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित प्रकरणाची चौकशी करावी आणि दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जनआंदोलन व आमरण उपोषणाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.


या जनआंदोलनात अमळनेर शहरातील समस्त हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन एकजूट दाखवावी, असे आवाहन विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व समस्त हिंदू समाज अमळनेर यांच्या वतीने करण्यात आले आहे.


गोवंश रक्षणासाठी एकजूट होऊया, लोकशाही मार्गाने आपला आवाज बुलंद करूया! असा संदेश देत नागरिकांना जनआंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


जनआंदोलन व आमरण उपोषणाचा तपशील


- दिनांक : शुक्रवार, २७ नोव्हेंबर २०२६

- वेळ : सकाळी १० वाजता

- मार्ग : तिरंगा चौक, दत्त मंदिर ते नगरपरिषद, अमळनेर


आवाहक : विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व समस्त हिंदू समाज, अमळनेर.

शेअर करा

महाराष्ट्र : आणखी बातम्या

सर्व पहा
महाराष्ट्र हिंदू संघटनांच्या आंदोलनाला यश; विशेष सभेतील ठरावानंतर पालिकेची धडक कारवाई, उपोषण मागे 7 तासांपूर्वी 123 महाराष्ट्र सहकार क्षेत्रात जयश्री पाटील यांचा नवा मानाचा अध्याय; शेतकी संघातर्फे जंगी नागरी सत्कार! 9 तासांपूर्वी 35 महाराष्ट्र महात्मा फुलेंच्या विचारांचा जागर; एरंडोलमध्ये कवितांतून सामाजिक परिवर्तनाचा हुंकार! 9 तासांपूर्वी 1K महाराष्ट्र सरस्वती विद्यामंदिरात जिल्हास्तरीय शालेय थ्रो बॉल स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ 11 तासांपूर्वी 28 महाराष्ट्र संत श्री खुशालदास महाराजांच्या जयघोषाने अमळनेर दुमदुमले; भावसार समाजाचा पालखी सोहळा उत्साहात सं… 13 तासांपूर्वी 44 महाराष्ट्र महात्मा फुलेंचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन; देवगाव येथे अनोखा उपक्रम उत्साहात! , दहावीच्या वि… 14 तासांपूर्वी 90

प्रतिक्रिया (0)

ताज्या बातम्या

खान्देश क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना श्री क्षत्रिय माळी समाज संस्थेतर्फे अभिवादन पुण्यतिथीन… 5 तासांपूर्वी 13 महाराष्ट्र हिंदू संघटनांच्या आंदोलनाला यश; विशेष सभेतील ठरावानंतर पालिकेची धडक कारवाई, उपोषण मागे 7 तासांपूर्वी 123 खान्देश अंतुर्ली कार्तिक स्वामी यात्रेत सुमारे दोन लाख भाविकांनी घेतले दर्शन! , उत्तम नियोजन, शिस्तबद्ध… 9 तासांपूर्वी 12 महाराष्ट्र सहकार क्षेत्रात जयश्री पाटील यांचा नवा मानाचा अध्याय; शेतकी संघातर्फे जंगी नागरी सत्कार! 9 तासांपूर्वी 35 महाराष्ट्र महात्मा फुलेंच्या विचारांचा जागर; एरंडोलमध्ये कवितांतून सामाजिक परिवर्तनाचा हुंकार! 9 तासांपूर्वी 1K महाराष्ट्र सरस्वती विद्यामंदिरात जिल्हास्तरीय शालेय थ्रो बॉल स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ 11 तासांपूर्वी 28 महाराष्ट्र संत श्री खुशालदास महाराजांच्या जयघोषाने अमळनेर दुमदुमले; भावसार समाजाचा पालखी सोहळा उत्साहात सं… 13 तासांपूर्वी 44 महाराष्ट्र महात्मा फुलेंचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन; देवगाव येथे अनोखा उपक्रम उत्साहात! , दहावीच्या वि… 14 तासांपूर्वी 90 महाराष्ट्र अंधेरीत भक्ती, राष्ट्रभक्ती आणि त्यागाचा अनोखा संगम; २६/११ च्या शहीदांच्या कुटुंबीयांकडून मदतीच… काल 38 महाराष्ट्र स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा काल 10 महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या न्यायासाठी एल्गार! वर्षभरानंतरही आदेशाची अंमलबजावणी नाही -अँड कौस्तुभ पाटील काल 25 महाराष्ट्र बालविवाह निर्मूलनाचा संदेश विद्यार्थ्यांच्या साखळीतून; ए. टी. झांबरे विद्यालयात जनजागृती उपक्रम… काल 20