थेट बातम्यांकडे जा
रविवार, 29 नोव्हें 2026 20:35
बातमी पाठवा
ताज्या घडामोडी
2:34 PMसमतावादी साहित्य मंडळाचा 26 पुस्तकांचा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी – नामदार छगन भुजबळ , एरंडोल येथे २६ पुस्तकां… 11:29 AM२०३० पर्यंत भारत बालविवाहमुक्त करण्याचा संकल्प; जळगाव जिल्ह्यात जनजागृतीचा जागर , आधार बहुउद्देशीय संस्था व ज… 4:28 PMक्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना श्री क्षत्रिय माळी समाज संस्थेतर्फे अभिवादन पुण्यतिथीनिमित्त संस्थेच… 1:51 PMहिंदू संघटनांच्या आंदोलनाला यश; विशेष सभेतील ठरावानंतर पालिकेची धडक कारवाई, उपोषण मागे 12:27 PMअंतुर्ली कार्तिक स्वामी यात्रेत सुमारे दोन लाख भाविकांनी घेतले दर्शन! , उत्तम नियोजन, शिस्तबद्ध व्यवस्था आणि… 11:50 AMसहकार क्षेत्रात जयश्री पाटील यांचा नवा मानाचा अध्याय; शेतकी संघातर्फे जंगी नागरी सत्कार! 11:34 AMमहात्मा फुलेंच्या विचारांचा जागर; एरंडोलमध्ये कवितांतून सामाजिक परिवर्तनाचा हुंकार! 9:36 AMसरस्वती विद्यामंदिरात जिल्हास्तरीय शालेय थ्रो बॉल स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ 8:21 AMसंत श्री खुशालदास महाराजांच्या जयघोषाने अमळनेर दुमदुमले; भावसार समाजाचा पालखी सोहळा उत्साहात संपन्न 7:04 AMमहात्मा फुलेंचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन; देवगाव येथे अनोखा उपक्रम उत्साहात! , दहावीच्या विद्यार्थ्यांनी…
महाराष्ट्र विशेष बातमी

३४ वर्षांनंतरही स्मृतींचा दरवळ कायम! , कै. न्हानाभाऊ साळुंखे यांच्या पुण्यतिथीनिमित्त करणखेड्यात मान्यवरांकडून अभिवादन

३४ वर्षांनंतरही स्मृतींचा दरवळ कायम!  ,  कै. न्हानाभाऊ साळुंखे यांच्या पुण्यतिथीनिमित्त करणखेड्यात मान्यवरांकडून अभिवादन

करणखेडा प्रतिनिधी

करणखेडा येथील विनायकराव यादवराव पाटील माध्यमिक विद्यालयात गुरुवार, दि. १२ नोव्हेंबर २०२६ रोजी कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम साळुंखे यांची ३४ वी पुण्यतिथी अत्यंत श्रद्धापूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.

यावेळी कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम साळुंखे तसेच करणखेडा गावाचे माजी सरपंच कै. दादासो विनायकराव पाटील यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमाला विद्यालयाचे स्थानिक चेअरमन आदरणीय आबासो श्री. विश्वासराव विनायकराव पाटील, संस्थेचे संचालक आदरणीय भैयासो श्री. दिनेश वासुदेव साळुंखे, कै. न्हानाभाऊ यांचे नातू श्री. तुषार गरुड उपस्थित होते.

तसेच करणखेडा ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आदरणीय दादासो श्री. महेंद्र पाटील, श्री. ताराचंद सूर्यवंशी, श्री. लक्ष्मण पाटील, मारवड गावचे माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय बापूसो श्री. शांताराम पाटील, श्री. हरिभाऊ मारवडकर यांच्यासह गावातील स्थानिक लोकप्रतिनिधी व मान्यवरांनी उपस्थित राहून अभिवादन केले.

विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. एन. एस. पवार यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद यावेळी उपस्थित होते.

कै. न्हानाभाऊ यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित या कार्यक्रमातून ज्येष्ठांच्या स्मृती जपण्याची आणि त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याची भावना व्यक्त झाली.

स्मृती अमर राहतात, व्यक्ती काळाच्या पडद्याआड गेल्या तरी त्यांचे कार्य आणि संस्कार सदैव प्रेरणा देत राहतात, याची प्रचिती या कार्यक्रमातून आली.

शेअर करा

महाराष्ट्र : आणखी बातम्या

सर्व पहा
महाराष्ट्र समतावादी साहित्य मंडळाचा 26 पुस्तकांचा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी – नामदार छगन भुजबळ , एरंडोल ये… 6 तासांपूर्वी 1.1K महाराष्ट्र हिंदू संघटनांच्या आंदोलनाला यश; विशेष सभेतील ठरावानंतर पालिकेची धडक कारवाई, उपोषण मागे काल 202 महाराष्ट्र सहकार क्षेत्रात जयश्री पाटील यांचा नवा मानाचा अध्याय; शेतकी संघातर्फे जंगी नागरी सत्कार! काल 93 महाराष्ट्र महात्मा फुलेंच्या विचारांचा जागर; एरंडोलमध्ये कवितांतून सामाजिक परिवर्तनाचा हुंकार! काल 1K महाराष्ट्र सरस्वती विद्यामंदिरात जिल्हास्तरीय शालेय थ्रो बॉल स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ काल 43 महाराष्ट्र संत श्री खुशालदास महाराजांच्या जयघोषाने अमळनेर दुमदुमले; भावसार समाजाचा पालखी सोहळा उत्साहात सं… काल 50

प्रतिक्रिया (0)

ताज्या बातम्या

महाराष्ट्र समतावादी साहित्य मंडळाचा 26 पुस्तकांचा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी – नामदार छगन भुजबळ , एरंडोल ये… 6 तासांपूर्वी 1.1K खान्देश २०३० पर्यंत भारत बालविवाहमुक्त करण्याचा संकल्प; जळगाव जिल्ह्यात जनजागृतीचा जागर , आधार बहुउद्दे… 9 तासांपूर्वी 72 खान्देश क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना श्री क्षत्रिय माळी समाज संस्थेतर्फे अभिवादन पुण्यतिथीन… काल 90 महाराष्ट्र हिंदू संघटनांच्या आंदोलनाला यश; विशेष सभेतील ठरावानंतर पालिकेची धडक कारवाई, उपोषण मागे काल 202 खान्देश अंतुर्ली कार्तिक स्वामी यात्रेत सुमारे दोन लाख भाविकांनी घेतले दर्शन! , उत्तम नियोजन, शिस्तबद्ध… काल 43 महाराष्ट्र सहकार क्षेत्रात जयश्री पाटील यांचा नवा मानाचा अध्याय; शेतकी संघातर्फे जंगी नागरी सत्कार! काल 93 महाराष्ट्र महात्मा फुलेंच्या विचारांचा जागर; एरंडोलमध्ये कवितांतून सामाजिक परिवर्तनाचा हुंकार! काल 1K महाराष्ट्र सरस्वती विद्यामंदिरात जिल्हास्तरीय शालेय थ्रो बॉल स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ काल 43 महाराष्ट्र संत श्री खुशालदास महाराजांच्या जयघोषाने अमळनेर दुमदुमले; भावसार समाजाचा पालखी सोहळा उत्साहात सं… काल 50 महाराष्ट्र महात्मा फुलेंचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन; देवगाव येथे अनोखा उपक्रम उत्साहात! , दहावीच्या वि… काल 111 महाराष्ट्र अंधेरीत भक्ती, राष्ट्रभक्ती आणि त्यागाचा अनोखा संगम; २६/११ च्या शहीदांच्या कुटुंबीयांकडून मदतीच… 2 दिवसांपूर्वी 39 महाराष्ट्र स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा 2 दिवसांपूर्वी 13