जळगांव
महापरिनिर्वाण दिनी मानवतेचा वसा जपला; गरजूंसाठी उबदार ब्लँकेट वाटपाचा उपक्रम गरजूंना थंडीपासून दिलासा; अभिलाषा भिला रोकडे यांचा लोकसहभागातून उपक्रम
![]()
महापरिनिर्वाण दिनी मानवतेचा वसा जपला; गरजूंसाठी उबदार ब्लँकेट वाटपाचा उपक्रम गरजूंना थंडीपासून दिलासा; अभिलाषा भिला रोकडे यांचा लोकसहभागातून उपक्रम अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नगरदेवळागाव परिसरात मानवतेचा आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर प्रत्यय देणारा उपक्रम राबवण्यात आला. थंडीच्या कठोर दिवसांत ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दिलासा मिळावा, त्यांना संरक्षणाची उब […]
जिल्ह्यातील ३७१ गावांना ‘आकस्मित पिण्याचे पाणी आरक्षण’ मंजूर !* पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण निर्णय
![]()
*जिल्ह्यातील ३७१ गावांना ‘आकस्मित पिण्याचे पाणी आरक्षण’ मंजूर !* पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण निर्णय *जळगाव – दि. ६ डिसेंबर – जिल्ह्यातील २०२५-२६ मधील आकस्मित पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत झाला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस अध्यक्षस्थानी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील होते. तर जिल्हाधिकारी रोहन घुगे […]
ए. टी.झांबरे माध्यमिक विद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा*
![]()
*ए. टी.झांबरे माध्यमिक विद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा* भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने झांबरे विद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे आणि पर्यवेक्षक नरेंद्र पालवे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्या अर्पण करण्यात आले. त्यानंतर शाळेच्या शिक्षिका सौ मनीषा जयकर यांनी डॉक्टर […]
राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाला जळगाव जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचा ठाम पाठिंबा! , मुख्यमंत्रींकडे निवेदन; शिक्षक–शिक्षकेतरांच्या सात प्रमुख मागण्यांच्या तात्काळ मंजुरीसाठी जिल्हा संघटनांची एकजूट
![]()
राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाला जळगाव जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचा ठाम पाठिंबा! मुख्यमंत्रींकडे निवेदन; शिक्षक–शिक्षकेतरांच्या सात प्रमुख मागण्यांच्या तात्काळ मंजुरीसाठी जिल्हा संघटनांची एकजूट जळगांव प्रतिनिधी जळगाव जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ संघटनेचा राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनास सक्रिय पाठिंबा. दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेतर समन्वय समितीच्या वतीने राज्यव्यापी आंदोलनात केलेल्या खालील मागण्यांना जळगाव जिल्हा शैक्षणिक […]
स्वच्छतेचा जागर : ए. टी. झांबरे विद्यालयाच्या विद्यार्थिनींचे जळगावात प्रभावी पथनाट्य
![]()
स्वच्छतेचा जागर : ए. टी. झांबरे विद्यालयाच्या विद्यार्थिनींचे जळगावात प्रभावी पथनाट्य जळगाव : समाजात स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव यांच्या वतीने बसस्टँड आणि रेल्वे स्टेशन परिसरात प्रभावी पथनाट्याचे आयोजन करण्यात आले. शाळेच्या विद्यार्थिनींनी उत्साहपूर्ण आणि जिवंत अभिनयातून ‘स्वच्छतेचा संदेश’ नागरिकांपर्यंत पोहोचवला. या पथनाट्यातून स्वच्छ परिसर राखण्याचे महत्त्व, कचरा व्यवस्थापन, […]
जागतिक दिव्यांग दिन: शाळांमधून समाजात पोहोचला जनजागृतीचा संदेश, जागतिक दिव्यांग दिनानिमित्त पारोळ्यात रंगली जनजागृती रॅली – दिव्यांग मुलांचे हक्क आणि समावेशित शिक्षण यावर भर
![]()
जागतिक दिव्यांग दिन: शाळांमधून समाजात पोहोचला जनजागृतीचा संदेश जागतिक दिव्यांग दिनानिमित्त पारोळ्यात रंगली जनजागृती रॅली – दिव्यांग मुलांचे हक्क आणि समावेशित शिक्षण यावर भर अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) आज जागतिक दिव्यांग दिनानिमित्त पारोळा येथे समग्र शिक्षा अभियान गटसाधन केंद्र, पंचायत समिती पारोळा आणि चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग मुला-मुलींसाठी विशेष “जनजागृती […]
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेत लोकशाही दिन; 30 अर्ज दाखल
![]()
*जिल्हास्तरीय लोकशाही दिनात 30 अर्ज प्राप्त* जळगाव, दिनांक 1 डिसेंबर 2025 (जिमाका वृत्तसेवा): जिल्हास्तरीय लोकशाही दिन आज अल्पबचत भवन येथे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. आजच्या लोकशाही दिनात एकूण 30 अर्ज प्राप्त झाले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण तसेच संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. नोव्हेंबर महिन्याच्या लोकशाही दिनी 87 अर्ज प्राप्त झाले […]
श्रीमद्भगवद्गीतेच्या पावन ज्ञानदीपाने ए. टी. झांबरे विद्यालय उजळले”
![]()
“श्रीमद्भगवद्गीतेच्या पावन ज्ञानदीपाने ए. टी. झांबरे विद्यालय उजळले” जळगाव :प्रतिनिधी दि. ०१/१२/२०२५ ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव येथे श्रीमद्भगवद्गीता जयंतीचा पावन उत्सव भक्तिभाव, शांतता आणि सकारात्मकतेने साजरा करण्यात आला. या दिव्य प्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता झांबरे, पर्यवेक्षक श्रीमान नरेंद्र पालवे, तसेच विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक-शिक्षिका, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात […]
युवा पिढीने जागृत होणे नितांत गरजेचे आहे : निवृत्त प्राचार्य एस. एस.राणे* [ सार्वजनिक सत्यधर्म दिनदर्शिका २०२६ चे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन ]
![]()
*युवा पिढीने जागृत होणे नितांत गरजेचे आहे : निवृत्त प्राचार्य एस. एस.राणे* [ सार्वजनिक सत्यधर्म दिनदर्शिका २०२६ चे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन ] जळगांव प्रतिनिधी ” युवा पिढीने जागृत होणे नितांत गरजेचे आहे कारण सत्य सोडून जगात सर्व चालू आहे ! डोळस होऊन तरुणांनी व्यवस्थेला प्रश्न विचारले पाहिजे ; सत्यधर्माचा अजेंडा असला पाहिजे ” असे प्रतिपादन […]
जळगाव जिल्हा बाल विवाह मुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासन व आधार संस्थाचा पुढाकार.*
![]()
*जळगाव जिल्हा बाल विवाह मुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासन व आधार संस्थाचा पुढाकार.* जळगाव प्रतिनिधी जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय जळगाव येथे बालविवाह मुक्त अभियान अंतर्गत सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यासोबत बाल विवाह मुक्त जिल्हा ची प्रतिज्ञा घेऊन बालविवाह मुक्त जिल्हा करण्याच्या दृष्टीने उपाययोजना व नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली. बालविवाहाची प्रथा नष्ट करण्यासाठी सुरू करण्यात […]

