जळगांव
एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी जिल्हास्तरीय समन्वय बैठक*
![]()
*एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी जिल्हास्तरीय समन्वय बैठक* जळगाव, दि. 24डिसेंबर (जिमाका वृत्तसेवा): जिल्ह्यातील एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या सर्वेक्षणाबाबत पुढील दिशानिर्देश निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समन्वय बैठक नुकतिच संपन्न झाली. या बैठकीत जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी भागातील एकल महिला ,विधवा, परितक्त्या, घटस्फोटीत, ४० वर्षांवरील अविवाहित, दिव्यांग तसेच […]
आंबेडकरी साहित्याचे गाढे अभ्यासक अरुण सुरवाडे यांचा अजिंठा सोसायटी तर्फे सत्कार संपन्न
![]()
आंबेडकरी साहित्याचे गाढे अभ्यासक अरुण सुरवाडे यांचा अजिंठा सोसायटी तर्फे सत्कार संपन्न ____________________________________________ जळगाव :- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्याचे संशोधनात्मक अभ्यास करणारे , सुमारे ८००० पेक्षा अधिक ग्रंथाचे संग्राहक असलेले अरुण सुरवाडे यांनी अलीकडं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महाराष्ट्र शासनातर्फे प्रकाशित होणाऱ्या ४ ग्रंथांचे मुद्रित शोधन करून दिल्याबद्दल येथील अजिंठा हाउसिंग सोसायटी तर्फे जेतवन बुद्ध […]
डिजिटल शिक्षणाचा प्रभावी आविष्कार; झांबरे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी साकारली वैज्ञानिक मॉडेल्स
![]()
झांबरे विद्यालयात आयसीटीच्या माध्यमातून संगणक प्रदर्शन महाराष्ट्र राज्यात समग्र शिक्षा उपक्रमांतर्गत प्रत्येक शाळेत संगणक शिक्षणासाठी प्रयोगशाळा तसेच प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आजच्या डिजिटल युगात टिकून राहण्यासाठी संगणकाशी मैत्री साधणे व त्याचे ज्ञान आत्मसात करणे अत्यंत गरजेचे आहे. हाच उद्देश ठेवून महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली आयसीटी (ICT) उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. […]
प्रमोद पाटील चिलाणेकर यांना दर्पण रत्न पुरस्कार जाहिर
![]()
प्रमोद पाटील चिलाणेकर यांना दर्पण रत्न पुरस्कार जाहिर कासोदा ता एरंडोल : येथील प्रमोद पाटील चिलाणेकर यांची सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता, साहित्य व सहकार क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन महाराष्ट्रातील अग्रगण्य दर्पण वृत्तपत्र समुह आंतरराष्ट्रीय मानांकन असलेल्या हिन्दी मराठी पत्रकार संघाच्या वतीने दिला जाणार महत्वाचा दर्पण रत्न राज्यस्तरीय पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे . पत्रकार दिनाच्या दिवशी […]
जळगावला ४ जानेवारीला प्रथमच येणार १२० बौद्ध भिक्खुनी , अजिंठा हौसिंग सोसायटी मध्ये होणार धममदेसना
![]()
जळगावला ४ जानेवारीला प्रथमच येणार १२० बौद्ध भिक्खुनी , अजिंठा हौसिंग सोसायटी मध्ये होणार धममदेसना ______________________________________ जळगाव :- बुद्ध चतु परिसा भिक्खूनी संघ , थायलंड द्वारा भारतात महिलांमध्ये बौद्ध परंपरा विषयी प्रबोधन करणे , अधिकाधिक महिलांना भिक्खूनी बनविणे , भिक्खूनी निवासकेंद्रं उभारणे अश्या विविध उपक्रमास गतिमान करण्या करिता सातत्याने प्रयत्न केले जात आहे त्याचाच एक […]
श्रमसंस्कार ते समाजसंस्कार : ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचा प्रेरणादायी उपक्रम
![]()
श्रमसंस्कार ते समाजसंस्कार : ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचा प्रेरणादायी उपक्रम जळगांव प्रतिनिधी जळगाव दि. २०/१२/२०२५ ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी ही केवळ स्मरणदिन न राहता विद्यार्थ्यांच्या हातून साकारलेली संस्कारयात्रा ठरली. स्वच्छतेचे प्रणेते संत गाडगेबाबा यांच्या विचारांना शब्दांऐवजी कृतीची जोड देत, शाळा परिसरात श्रमदानाच्या माध्यमातून पुण्यतिथी साजरी करण्यात […]
धरणगाव तहसिलमध्ये तलाठ्यांचे लाक्षणिक उपोषण…, लेखणी बंद आंदोलन व तीव्र निषेध…
![]()
धरणगाव तहसिलमध्ये तलाठ्यांचे लाक्षणिक उपोषण… लेखणी बंद आंदोलन व तीव्र निषेध… धरणगाव प्रतिनिधी — पी डी पाटील सर धरणगाव — येथील तालुका तलाठी व मंडळ अधिकारी संघ यांच्यातर्फे आज तहसिल कार्यालयात लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. याबाबत सविस्तर वृत्त असे की, मौजे पिंप्राळा, ता. जळगाव येथे दि. १ डिसेंबर २०२५ रोजी तलाठी मंडळ अधिकारी यांचे […]
जळगाव जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुका : 19 ते 21डिसेंबरदरम्यान मद्यविक्री बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश*
![]()
*जळगाव जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुका : 19 ते 21डिसेंबरदरम्यान मद्यविक्री बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश* *जळगाव, दि. १८ डिसेंबर (जिमाका वृत्तसेवा) : -* राज्य निवडणूक आयोगाकडून नगर परिषद व नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 चा कार्यक्रम जाहीर झाल्यानुसार जळगाव जिल्ह्यातील नगर परिषद नगर पंचायत सुधारीत सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या निवडणूक कार्यक्रमानुसार जळगाव जिल्हयातील भुसावळ, अमळनेर, सावदा, यावल, […]
विद्यार्थ्यांच्या जिज्ञासूवृत्तीला चालना देण्यासाठी विज्ञान प्रदर्शन उपयुक्त-आमदार किशोर पाटील , पाचोरा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
![]()
विद्यार्थ्यांच्या जिज्ञासूवृत्तीला चालना देण्यासाठी विज्ञान प्रदर्शन उपयुक्त-आमदार किशोर पाटील पाचोरा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद जळगांव प्रतिनिधी पाचोरा येथील पंचायत समिती शिक्षण विभाग व वसंतराव नाईक प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा गाळण बु यांच्या संयुक्त विद्यमाने गाळण येथे तालुकास्तरीय 53 वे विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न झाले.या प्रदर्शनाचे उदघाटन पाचोरा भडगाव विधानसभा मतदार संघाचे […]
महात्मा फुले हायस्कूल येथे सत्यशोधक दिनदर्शिका २०२६ ” चे वितरण !… ३ व ४ जानेवारीला सत्यशोधक समाज संघाचे छत्रपती संभाजीनगर येथे अधिवेशन होणार !…
![]()
महात्मा फुले हायस्कूल येथे सत्यशोधक दिनदर्शिका २०२६ ” चे वितरण !… ३ व ४ जानेवारीला सत्यशोधक समाज संघाचे छत्रपती संभाजीनगर येथे अधिवेशन होणार !… धरणगाव प्रतिनिधी : पी डी पाटील धरणगाव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे शाळेचे उपक्रमशील शिक्षक पी डी पाटील यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत पाटील यांनी शाळेतील मुख्याध्यापक […]

