13 Mar, 2026

धरणगावात सत्यशोधक डॉ. बाबा आढाव यांना अभिवादन ,डॉ. बाबा आढावांचे संपूर्ण आयुष्य म्हणजे एक प्रेरणादायी ग्रंथ – डॉ. संजीवकुमार सोनवणे

Loading

धरणगावात सत्यशोधक डॉ. बाबा आढाव यांना अभिवादन डॉ. बाबा आढावांचे संपूर्ण आयुष्य म्हणजे एक प्रेरणादायी ग्रंथ – डॉ. संजीवकुमार सोनवणे धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगाव : छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ सत्यशोधक समाज संघटनेतर्फे सत्यशोधक विचारांचे निष्ठावान अनुयायी, प्रख्यात समाजसेवक, समाजवादी विचारवंत व कामगार चळवळीचे प्रणेते दिवंगत डॉ. बाबा आढाव यांना अभिवादनपर आदरांजली अर्पण […]

1 min read

महात्मा फुले हायस्कूल येथे आरोग्य तपासणी !…

Loading

महात्मा फुले हायस्कूल येथे आरोग्य तपासणी !… धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगाव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमांतर्गत ग्रामीण रुग्णालय येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ.मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाने शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. याप्रसंगी धरणगाव ग्रामीण रुग्णालय येथील डॉ.कांचन पाटील, विजय कंखरे ( फार्मासिस्ट ), संगीता […]

1 min read

दिरंगाईतून दिलासा : शिक्षणाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपाने उपोषण स्थगित उपोषणस्थळीच तोडगा : चार दिवसांत सर्व माहिती, पुढील आठवड्यात विशेष सभा

Loading

दिरंगाईतून दिलासा : शिक्षणाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपाने उपोषण स्थगित उपोषणस्थळीच तोडगा : चार दिवसांत सर्व माहिती, पुढील आठवड्यात विशेष सभा अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) जळगाव जिल्ह्यातील शिक्षकांच्या अनेक प्रलंबित प्रश्‍नांवर वेळोवेळी केलेल्या पत्रव्यवहारानंतरही समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्याने ‘शैक्षणिक व्यासपीठा’तर्फे ११ डिसेंबर २०२५ पासून साखळी उपोषणाला प्रारंभ करण्यात आला होता. जिल्ह्यातील शिक्षकांकडून सातत्याने शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्याकडे विविध मागण्यांची […]

1 min read

माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयासमोर दि.११ डिसेंबर पासून साखळी उपोषण*

Loading

*माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयासमोर दि.११ डिसेंबर पासून साखळी उपोषण* जळगाव जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ जळगाव द्वारा जळगाव जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांनी जि प शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना साखळी उपोषणाबाबत निवेदन दिले आहे. त्या निवेदनामध्ये सत्यजित दादा तांबे विधान परिषद सदस्य यांचे समवेत झालेल्या सभेचे इतिवृत्त, शैक्षणिक व्यासपीठा सोबत दि.२-७-२०२५ च्या सभेतील निर्णय, शैक्षणिक […]

1 min read

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला तहसील व भूमी अभिलेख विभागाच्या कामकाजाचा आढावा

Loading

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला तहसील व भूमी अभिलेख विभागाच्या कामकाजाचा आढावा जळगाव, दि. 9 डिसेंबर (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यातील तहसिल कार्यालये आणि भूमी अभिलेख विभागातील कामकाजाचा जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सविस्तर आढावा घेतला. जिल्ह्यातील तहसिलदार, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख तसेच उपअधीक्षक भूमी अभिलेख अधिकाऱ्यांसोबत झालेल्या या बैठकीत मोजणी प्रक्रियेत येणाऱ्या अडथळ्यांपासून ते कार्यालयीन प्रलंबित कामकाजापर्यंत सर्व बाबींची […]

1 min read

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनात जिल्ह्याची शंभर टक्के लक्ष्यपूर्ती* *जिल्हाधिकारी यांनी 10,000 रुपये निधी देऊन केला ध्वज निधी दिन संकलनाचा शुभारंभ*

Loading

*सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनात जिल्ह्याची शंभर टक्के लक्ष्यपूर्ती* *जिल्हाधिकारी यांनी 10,000 रुपये निधी देऊन केला ध्वज निधी दिन संकलनाचा शुभारंभ* *जळगाव, दि. ८ डिसेंबर (जिमाका वृत्तसेवा)* : “आपण फक्त ध्वज दिनाचे लक्ष्य पूर्ण केले नाही, तर पुढील वर्षी हे लक्ष्य ओलांडण्याचा निर्धार केला आहे. सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी जिल्हा प्रशासन सदैव कटिबद्ध राहील.” अशा […]

1 min read

कर्मयोगातून संताजी महाराजांनी भक्तीमार्ग प्रशस्त केला – प्रा.बी.एन.चौधरी. धरणगावात तेली समाजातर्फे श्री संताजी जगनाडे जयंती साजरी :

Loading

कर्मयोगातून संताजी महाराजांनी भक्तीमार्ग प्रशस्त केला – प्रा.बी.एन.चौधरी. धरणगावात तेली समाजातर्फे श्री संताजी जगनाडे जयंती साजरी : धरणगाव  प्रतिनिधी  तेली समाजाचे संत संताजी जगदाळे महाराज यांनी संत तुकोबांची गथा रक्षण करुन गुरु-शिष्य परंपरेचा गौरव वाढविला आहे. संताजी महाराजांनी कर्मयोगातून भक्तीचा मार्ग प्रशस्त केला आणि समाजधर्म वाढह! विला. घाण्याला परमेश्वर मानून घाण्याचे अभंग रचले असे प्रतिपादन […]

1 min read

वाघळूदमध्ये ‘सुपोषित जळगाव’ उपक्रमात शुगर बोर्ड जनजागृती कार्यक्रम संपन्न

Loading

पाडळसा आरोग्य केंद्रात सुपोषित जळगांव कार्यक्रम केला साजरा आज दिनांक – 06/12/2025 शनिवार रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र पाडळसा अंतर्गत अंजाळे उपकेंद्र अंतर्गत वाघळुद येथे मा.मुख्य कार्यकारी अधिकारी सो.मिनल करनवाल मॅडम यांच्या संकल्पनेतून सुपोषित जळगाव या मोहिमेच्या अनुषंगाने… जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर तथा मा.तालुका आरोग्य अधिकारी-डॉ.राजू तडवी यांच्या आदेशानुसार.. प्रा.आ.केंद्र-पाडळसाचे.. वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रीम.प्राजक्ता चव्हाण […]

1 min read

स्काऊट-गाईड एकदिवसीय प्रशिक्षण शिबिरातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्त्व आणि सेवा भावनेची वाढ

Loading

*पुस्तकाबाहेरचे जग* *स्काऊट व गाईड एकदिवसीय शिबीर* ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव येथील स्काऊट-गाईड विभागातर्फे एकदिवस प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संघभावना, नेतृत्त्वगुण, स्वयंसेवा वृत्ती आणि स्वावलंबन विकसित करणे हा होता. शिबिराची सुरुवात प्रार्थना व ध्वजवंदन कार्यक्रमाने झाली.सदर शिबीराचे उद्घाटन सेवानिवृत्त कलाशिक्षक व माजी स्काऊट विभाग प्रमुख मा.श्री.सतीष भोळे यांच्याहस्ते करण्यात आले.सदर […]

1 min read

महापरिनिर्वाण दिनी मानवतेचा वसा जपला; गरजूंसाठी उबदार ब्लँकेट वाटपाचा उपक्रम गरजूंना थंडीपासून दिलासा; अभिलाषा भिला रोकडे यांचा लोकसहभागातून उपक्रम

Loading

महापरिनिर्वाण दिनी मानवतेचा वसा जपला; गरजूंसाठी उबदार ब्लँकेट वाटपाचा उपक्रम गरजूंना थंडीपासून दिलासा; अभिलाषा भिला रोकडे यांचा लोकसहभागातून उपक्रम अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नगरदेवळागाव परिसरात मानवतेचा आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर प्रत्यय देणारा उपक्रम राबवण्यात आला. थंडीच्या कठोर दिवसांत ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दिलासा मिळावा, त्यांना संरक्षणाची उब […]

1 min read