जळगांव
ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात ‘कविकुलगुरू कालिदास दिन’ उत्साहात साजरा
![]()
ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात ‘कविकुलगुरू कालिदास दिन’ उत्साहात साजरा जळगांव प्रतिनिधी जळगाव दि. १५/०७/२०२६ : के. सी. ई. सोसायटी, जळगाव संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे महाकवी कालिदास यांच्या अद्वितीय साहित्यकृतींचे स्मरण आणि त्यांच्या साहित्यसेवेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने ‘कालिदास दिन’ उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. भारतीय संस्कृतीचा गौरव, संस्कृत भाषेचे वैभव […]
महात्मा फुले हायस्कूल मध्ये मुन्नादेवी व मंगलादेवी फाउंडेशन तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप !…. , नेतृत्व, कर्तृत्व व दातृत्व याचा त्रिवेणी संगम म्हणजे जीवनआप्पा बयस -राजेंद्र पडोळ
![]()
महात्मा फुले हायस्कूल मध्ये मुन्नादेवी व मंगलादेवी फाउंडेशन तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप !…. नेतृत्व, कर्तृत्व व दातृत्व याचा त्रिवेणी संगम म्हणजे जीवनआप्पा बयस -राजेंद्र पडोळ विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मला सामाजिक – शैक्षणिक कार्य करण्याची ऊर्जा मिळते : जीवनसिंह बयस धरणगाव प्रतिनिधी – (पी डी पाटील सर) धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले […]
जळगावात जागतिक शास्त्रज्ञांचा गौरव सोहळा उत्साहात, स्वतःतील क्षमता ओळखा; इतरांच्या प्रभावाने करिअर निवडू नका – डॉ. नानासाहेब थोरात
![]()
जळगावात जागतिक शास्त्रज्ञांचा गौरव सोहळा उत्साहात स्वतःतील क्षमता ओळखा; इतरांच्या प्रभावाने करिअर निवडू नका – डॉ. नानासाहेब थोरात जळगांव प्रतिनिधी “स्वतःतील क्षमता ओळखा आणि त्यानुसार आयुष्याचा मार्ग निवडा. इतरांच्या प्रभावाने किंवा सोशल मीडियावरील इन्फ्लुएन्सर्सना पाहून करिअर ठरवू नका,” असा मोलाचा सल्ला ऑक्सफर्ड विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधक डॉ. नानासाहेब थोरात यांनी विद्यार्थ्यांना दिला. नोबेल फाउंडेशन, जळगाव, […]
गुरु रविदास क्लबचा प्रेरणादायी उपक्रम; चर्मकार समाजातील ९८ गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार , उच्च शिक्षण, जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर समाजातील युवकांनी प्रशासन, उद्योग व संशोधन क्षेत्रात झेप घ्यावी – मान्यवरांचे आवाहन
![]()
गुरु रविदास क्लबचा प्रेरणादायी उपक्रम; चर्मकार समाजातील ९८ गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार उच्च शिक्षण, जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर समाजातील युवकांनी प्रशासन, उद्योग व संशोधन क्षेत्रात झेप घ्यावी – मान्यवरांचे आवाहन जळगाव प्रतिनिधी गुरु रविदास क्लब, जळगावच्या वतीने चर्मकार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरवासाठी आयोजित करण्यात आलेला गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ रविवारी (दि. १२ जुलै) केमिस्ट भवन, […]
धरणगावातील वाघ परिवाराने सत्यशोधक पद्धतीने पार पाडले गंधमुक्त व उत्तरकार्य शोषणमुक्त समाज निर्माण करण्यासाठी समाजाने सत्यशोधक समाजाची कास धरावी : पी डी पाटील ( जिल्हाध्यक्ष सत्यशोधक समाज संघ ) दिवंगत श्रद्धाच्या स्मृतीप्रित्यर्थ १०० गरजू विद्यार्थ्यांना गणवेश देणार : आबासाहेब राजेंद्र वाघ उपस्थितांना गोविंद पानसरे लिखित १०० ‘शिवाजी कोण होता?’ ग्रंथ भेट
![]()
धरणगावातील वाघ परिवाराने सत्यशोधक पद्धतीने पार पाडले गंधमुक्त व उत्तरकार्य शोषणमुक्त समाज निर्माण करण्यासाठी समाजाने सत्यशोधक समाजाची कास धरावी : पी डी पाटील ( जिल्हाध्यक्ष सत्यशोधक समाज संघ ) दिवंगत श्रद्धाच्या स्मृतीप्रित्यर्थ १०० गरजू विद्यार्थ्यांना गणवेश देणार : आबासाहेब राजेंद्र वाघ उपस्थितांना गोविंद पानसरे लिखित १०० ‘शिवाजी कोण होता?’ ग्रंथ भेट दुःखातून समाजप्रबोधनाचा नवा आदर्श! […]
गुरु रविदास क्लबतर्फे चर्मकार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य गौरव सोहळा १२ जुलैला
![]()
गुरु रविदास क्लबतर्फे चर्मकार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य गौरव सोहळा १२ जुलैला मंत्री, खासदार, आमदारांसह मान्यवरांची उपस्थिती; दहावी-बारावी ते स्पर्धा परीक्षांतील यशस्वी विद्यार्थ्यांचा होणार सन्मान जळगाव प्रतिनिधी : गुरु रविदास क्लब, जळगाव यांच्या वतीने चर्मकार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी रविवारी, दि. १२ जुलै रोजी सकाळी १० वाजता जिल्हा पेठ येथील केमिस्ट भवन येथे […]
मतदान यादी पुनर्निरीक्षणाच्या पार्श्वभूमीवर माध्यमिक-उच्च माध्यमिक शाळांच्या वेळेत बदल , सकाळी ७ ते दुपारी १२.३५ पर्यंत शाळा; महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघाचे सेक्रेटरी एस. डी. भिरूड यांच्या मागणीला यश
![]()
मतदान यादी पुनर्निरीक्षणाच्या पार्श्वभूमीवर माध्यमिक-उच्च माध्यमिक शाळांच्या वेळेत बदल सकाळी ७ ते दुपारी १२.३५ पर्यंत शाळा; महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघाचे सेक्रेटरी एस. डी. भिरूड यांच्या मागणीला यश जळगाव | प्रतिनिधी मतदान यादीच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षण (SIR) मोहिमेसाठी मोठ्या संख्येने शिक्षकांची केंद्रस्तरीय मतदान अधिकारी (BLO) म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने माध्यमिक […]
अहिराणी साहित्याला विद्यापीठीन मान्यता; प्रा. वा. ना. आंधळे यांच्या अनुवादाची अभ्यासक्रमात ऐतिहासिक निवड, ‘बा, तथागता (अहिराणी)’ या अनुवादित साहित्यकृतीचा प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेरच्या तृतीय वर्ष कला अभ्यासक्रमात समावेश; साहित्य व शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव
![]()
अहिराणी साहित्याला विद्यापीठीन मान्यता; प्रा. वा. ना. आंधळे यांच्या अनुवादाची अभ्यासक्रमात ऐतिहासिक निवड ‘बा, तथागता (अहिराणी)’ या अनुवादित साहित्यकृतीचा प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेरच्या तृतीय वर्ष कला अभ्यासक्रमात समावेश; साहित्य व शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव अमळनेर प्रतिनिधी : एरंडोल येथील ज्येष्ठ कवी, अनुवादक व साहित्यिक प्रा. वा. ना. आंधळे यांच्या साहित्यिक कारकिर्दीत आणखी एक मानाचा अध्याय […]
धरती आबा योजनेतील कामांना गती द्या; उर्वरित कामे कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – खासदार स्मिताताई वाघ
![]()
धरती आबा योजनेतील कामांना गती द्या; उर्वरित कामे कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – खासदार स्मिताताई वाघ जळगाव, प्रतिनिधी : जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आज खासदार स्मिताताई वाघ यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव लोकसभा मतदारसंघातील धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत समाविष्ट ३० गावांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. योजनेअंतर्गत तयार करण्यात आलेल्या कृती आराखड्यातील विविध विकासकामे, […]
*ए. टी. झांबरे विद्यालयात जागतिक शिक्षणाचा अनुभव; स्वीडनस्थित माजी विद्यार्थी व कन्येचा विद्यार्थ्यांशी संवाद*
![]()
*ए. टी. झांबरे विद्यालयात जागतिक शिक्षणाचा अनुभव; स्वीडनस्थित माजी विद्यार्थी व कन्येचा विद्यार्थ्यांशी संवाद* जळगांव प्रतिनिधी जळगाव दि. ०२/०७/२०२७ : के. सी. ई. सोसायटी संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात शाळेचे माजी विद्यार्थी तथा स्वीडनमध्ये कार्यरत सॉफ्टवेअर अभियंता श्री. सच्चिदानंद पाटील यांच्या प्रेरणादायी संवाद कार्यक्रमाचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत त्यांची पंधरा […]

