30 May, 2026

दोन महिन्यांचे रखडलेले वेतन अखेर मार्गी लागणार; शिक्षणाधिकाऱ्यांची सकारात्मक भूमिका” “माध्यमिक शिक्षकांच्या वेतनासाठी समन्वय समिती आक्रमक; पुढील दोन दिवसांत कार्यवाहीचे आश्वासन” शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या फोनद्वारे वेतनासदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना

Loading

“दोन महिन्यांचे रखडलेले वेतन अखेर मार्गी लागणार; शिक्षणाधिकाऱ्यांची सकारात्मक भूमिका” “माध्यमिक शिक्षकांच्या वेतनासाठी समन्वय समिती आक्रमक; पुढील दोन दिवसांत कार्यवाहीचे आश्वासन” शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या फोनद्वारे वेतनासदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना “जिल्ह्यातील सर्व अनुदानित शाळांचे वेतन एकाच लॉटमध्ये करण्यास शिक्षण विभागाची मान्यता” पगार बिल वेळेवर न पाठवल्यास मुख्याध्यापकांवर कारवाई जळगाव  प्रतिनिधी: जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक […]

1 min read

राष्ट्रीय मानवाधिकार भ्रष्टाचार विरोधी सामाजिक न्याय फाउंडेशनच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी आर. ए. पाटील यांची नियुक्ती

Loading

राष्ट्रीय मानवाधिकार भ्रष्टाचार विरोधी सामाजिक न्याय फाउंडेशनच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी आर. ए. पाटील यांची नियुक्ती मान्यवरांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र प्रदान; विविध क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव जळगाव प्रतिनिधी : राष्ट्रीय मानवाधिकार भ्रष्टाचार विरोधी सामाजिक न्याय फाउंडेशनच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी आबासाहेब श्री. आर. ए. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. अशोकजी पवार, प्रदेशाध्यक्ष श्री. प्रफुल्ल पाटील, महिला प्रदेशाध्यक्ष […]

1 min read

एस. एस. सी. उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी के. सी. ई. सोसायटी जळगाव अंतर्गत शैक्षणिक मार्गदर्शन व समुपदेशन कार्यक्रम उत्साहात संपन्न*

Loading

*एस. एस. सी. उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी के. सी. ई. सोसायटी जळगाव अंतर्गत शैक्षणिक मार्गदर्शन व समुपदेशन कार्यक्रम उत्साहात संपन्न* जळगाव दि. ०९/०५/२०२६- के. सी. ई. सोसायटी संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय व ओरिऑन इंग्लिश मीडियम स्टेट बोर्ड स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने एस. एस. सी. उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेला “शैक्षणिक मार्गदर्शन व समुपदेशन” कार्यक्रम उत्साहपूर्ण […]

1 min read

महात्मा फुले हायस्कूल मध्ये एस एस परिक्षेत प्रथम वैभव माळी – ८९% , द्वितीय शितल भोई – ८२ % , तृतीय सिद्धार्थ बैसाणे – ७६.८० %

Loading

महात्मा फुले हायस्कूल मध्ये एस एस परिक्षेत प्रथम वैभव माळी – ८९% , द्वितीय शितल भोई – ८२ % , तृतीय सिद्धार्थ बैसाणे – ७६.८० % धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगाव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेच्या विद्यार्थ्यांनी एस एस सी बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. […]

1 min read

*ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय जळगावची मार्च २०२६ एस.एस.सी. परीक्षेत ९५.७० टक्के निकालासह शैक्षणिक उत्कृष्टतेची गुणवत्तापूर्ण परंपरा कायम*

Loading

*ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय जळगावची मार्च २०२६ एस.एस.सी. परीक्षेत ९५.७० टक्के निकालासह शैक्षणिक उत्कृष्टतेची गुणवत्तापूर्ण परंपरा कायम* जळगाव दि. ८/०५/२०२६ – के. सी. ई. सोसायटी सञ्चलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव या विद्यालयाचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एस. एस. सी.) मार्च २०२६ मधील एकूण निकाल ९५.७० टक्के इतका लागून विद्यालयाने पुन्हा एकदा शैक्षणिक […]

1 min read

दहावीनंतरचे करिअर ? नोबेल तर्फे जळगाव येथे १० मे रोजी महासेमिनार.

Loading

दहावीनंतरचे करिअर ? नोबेल तर्फे जळगाव येथे १० मे रोजी महासेमिनार. जळगाव: नुकताच १० वीचा निकाल लागला असून दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांमध्ये दहावीनंतर करिअर कसे निवडावे आणि घडवावे याबद्दल संभ्रम असतो.यासाठी जळगाव येथील अग्रगण्य शिक्षण संस्था नोबेल फाउंडेशन तर्फे दहावीनंतर काय करू या महा सेमिनारचे आयोजन १० मे रोजी सकाळी १०:०० वा करण्यात आलेले आहे. […]

1 min read

कनिष्ठ महाविद्यालयांच्या संचमान्यता रखडल्या; त्वरित मंजुरीची जळगाव जुक्टोची जोरदार मागणी, संचमान्यतेअभावी अध्यापनावर परिणाम; ‘पवित्र पोर्टल’मध्ये रिक्त पदांचा तातडीने समावेश करण्याची मागणी

Loading

कनिष्ठ महाविद्यालयांच्या संचमान्यता रखडल्या; त्वरित मंजुरीची जळगाव जुक्टोची जोरदार मागणी संचमान्यतेअभावी अध्यापनावर परिणाम; ‘पवित्र पोर्टल’मध्ये रिक्त पदांचा तातडीने समावेश करण्याची मागणी जळगाव प्रतिनिधी : राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या संचमान्यता प्रक्रिया पूर्ण होऊन मान्यता वितरित करण्यात आल्या असताना, उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांच्या संचमान्यता अद्यापही विभागीय उपसंचालक कार्यालयांकडून देण्यात आलेल्या नसल्याने […]

1 min read

महालोकयोद्धा…नामदार गिरीशभाऊ महाजन* *कवी,लेखक शरद अण्णा पवार*

Loading

*महालोकयोद्धा…नामदार गिरीशभाऊ महाजन* *कवी,लेखक शरद अण्णा पवार* *जळगांव जिल्ह्यातील जामनेर गावातील माननीय दत्तात्रय भिका महाजन व माननीय गिताताई महाजन यांचा घरी 17 मे 1960 रोजी महालोकयोध्दा नामदार श्री. गिरीशभाऊ महाजन यांच्या जन्म झाला. माननीय श्री. दत्तात्रय महाजन हे कृषी शिक्षक होते.गुजर पाटील सर्व साधारण कुटुंब पूर्ण जामनेर गावात जनसेवा,मदत, सहकार्य महाजन परिवार करत होते. गरीब […]

1 min read

सहकार, शिक्षण आणि समाजकारणातील कार्याला जागतिक गौरव , बापुसाहेब अशोक खलाणे यांना सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ अमेरिका कडून मानद डी.लिट. पदवी प्रदान

Loading

सहकार, शिक्षण आणि समाजकारणातील कार्याला जागतिक गौरव मा. बापुसाहेब अशोक खलाणे यांना सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ अमेरिका कडून मानद डी.लिट. पदवी प्रदान चाळीसगाव प्रतिनिधी : शिक्षण, सहकार, समाजसेवा आणि पुरोगामी विचारांचा अखंड दीप प्रज्वलित ठेवणारे महात्मा फुले सामाजिक व शैक्षणिक विकास मंडळ, साने गुरुजी पगारी नोकर पतसंस्था, सम्राट अशोक ज्ञानप्रबोधिनी तसेच दि मॉडर्न को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, […]

1 min read

लोणे गावाचा सागर पाटील बनला फौजदार.राज्यात १० वा

Loading

लोणे गावाचा सागर पाटील बनला फौजदार.राज्यात १० वा जळगाव प्रतिनिधी-जीवनात स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द आणि परिश्रम करण्याची चिकाटी असेल तर कोणतेही स्वप्न पूर्ण होऊ शकते हे पुन्हा एकदा धरणगाव तालुक्यातील छोटेसे खेडेगाव लोणे येथील सागर गणेश पाटील यांनी सिद्ध करून दाखवलेले आहे .नुकताच जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विभागीय पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत त्यांनी राज्यात दहावा […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?