वाढदिवस लेख
शिक्षण, मानवता आणि सकारात्मकतेचा दीपस्तंभ : आबासाहेब गोकुळ पाटील यांच्या आज ६४व्या वाढदिवसानिमित्त व्यक्तिमत्त्वाचा प्रेरणादायी प्रवास”
![]()
“शिक्षण, मानवता आणि सकारात्मकतेचा दीपस्तंभ : आबासाहेब गोकुळ पाटील यांच्या आज ६४व्या वाढदिवसानिमित्त व्यक्तिमत्त्वाचा प्रेरणादायी प्रवास” अमळनेर प्रतिनिधी : शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या कार्याची वेगळी छाप उमटवणारे, साधेपणा आणि मानवतेची कास धरणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेले मा. केंद्रप्रमुख आबासाहेब गोकुळ पाटील (रामेश्वरकर) यांचा आज, बुधवार दि. २५ मार्च २०२६ रोजी ६४वा वाढदिवस उत्साहात […]
प्रेरणादायी पॉझिटिव्ह बातमी… क्लर्क ते नायब तहसीलदार : प्रामाणिक सेवेतून घडलेले आदर्श व्यक्तिमत्त्व ९१ वर्षांचा जीवनप्रवास प्रेरणादायी; अध्यात्म, शिस्त आणि सचोटीची उज्ज्वल परंपरा
![]()
प्रेरणादायी पॉझिटिव्ह बातमी… क्लर्क ते नायब तहसीलदार : प्रामाणिक सेवेतून घडलेले आदर्श व्यक्तिमत्त्व ९१ वर्षांचा जीवनप्रवास प्रेरणादायी; अध्यात्म, शिस्त आणि सचोटीची उज्ज्वल परंपरा अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा, अध्यात्माची गोडी आणि समाजाभिमुख जीवन जगत अनेकांना प्रेरणा देणारे माजी नायब तहसीलदार श्री. रामचंद्र पुंडलिक उपासनी यांनी ९१ वर्षे पूर्ण करून ९२ व्या वर्षात पदार्पण केले. […]
जमिनीशी नाळ जपणारे सेवाभावी व्यक्तिमत्त्व – पंडित (नानासाहेब) चौधरी यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास
![]()
जमिनीशी नाळ जपणारे सेवाभावी व्यक्तिमत्त्व – पंडित (नानासाहेब) चौधरी यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास अमळनेर प्रतिनिधी अमळनेर शहरातील सामाजिक, राजकीय व पत्रकारितेच्या क्षेत्रात साधेपणा, प्रामाणिकपणा आणि मैत्रीपूर्ण स्वभावामुळे वेगळी ओळख निर्माण करणारे पंडित (नानासाहेब) चौधरी हे नाव आदराने घेतले जाते. अत्यंत मितभाषी, मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून ओळखले जाणारे नानासाहेब अनेक जबाबदाऱ्या सांभाळत असतानाही सदैव जमिनीवर पाय […]
शेतकऱ्यांसाठी रस्त्यावरची लढाई लढणारा नेता- प्रा. सुभाष पाटील
![]()
“ज्ञानयोगी ते जननेते : शिरूडच्या मातीतून उभा राहिलेला सेवाभावी ‘जिभाऊ’ प्रवास” मातीचा सुगंध ज्यांच्या श्वासात आहे, शेतकऱ्यांच्या वेदना ज्यांच्या हृदयात आहेत आणि माणुसकी ज्यांच्या कृतीत आहे, असे अमळनेर तालुक्याचे लाडके नेतृत्व आदरणीय प्रा. सुभाष सुकलाल बाविस्कर (जिभाऊ) यांना ६३ व्या वाढदिवसानिमित्त मराठी लाईव्ह न्यूज परिवाराकडून कोटी कोटी प्रणाम व मनःपूर्वक शुभेच्छा! शिरूडच्या पवित्र भूमीत जन्मलेले […]
वाढदिवस विशेष.. “शेतकऱ्यांचा आधारवड, विद्यार्थ्यांचा प्रेरणास्त्रोत : प्रा. सुभाष जिभाऊ यांचे समर्पित जीवन”
![]()
वाढदिवस विशेष.. “शेतकऱ्यांचा आधारवड, विद्यार्थ्यांचा प्रेरणास्त्रोत : प्रा. सुभाष जिभाऊ यांचे समर्पित जीवन” अमळनेर प्रतिनिधी “मातीचा मान, शेतकऱ्यांची शान आणि माणुसकीची ओळख असणारे अमळनेर तालुक्याचे लाडके नेतृत्व,”एक आदर्श शिक्षक,अभ्यासू प्राध्यापक आणि जनसामान्यांचे आधारवड..आदरणीय प्रा.सुभाष जिभाऊ यांना ६३ व्या वाढदिवसानिमित्त कृतज्ञतापूर्वक अभिवादन,भावी मंगलमय जीवन प्रवासासाठी मन:पूर्वक अनंत हार्दिक शुभकामना आणि त्यांच्या गौरवशाली समर्पित जीवनप्रवासाचे संक्षिप्त सिंहावलोकन..!!” […]
शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील अभ्यासू, मितभाषी आणि प्रेरणादायी नेतृत्व – भैय्यासाहेब मगर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
![]()
शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील अभ्यासू, मितभाषी आणि प्रेरणादायी नेतृत्व – भैय्यासाहेब मगर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात अभ्यासपूर्ण विचारसरणी आणि शांत, संयमी स्वभावाने आपली वेगळी ओळख निर्माण करणारे व्यक्तिमत्व म्हणजे भैय्यासाहेब मगर सर. पी.टी.ए संघटनेच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्राला योग्य दिशा मिळावी यासाठी त्यांनी वेळोवेळी निवेदने सादर करून सातत्याने पाठपुरावा केला आहे. शैक्षणिक […]
एक दीपस्तंभ : विचारांचा, कार्याचा आणि माणुसकीचा — संदीपजी घोरपडे
![]()
एक दीपस्तंभ : विचारांचा, कार्याचा आणि माणुसकीचा — संदीपजी घोरपडे अमळनेर तालुक्याच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय विश्वात एक नाव अत्यंत आदराने, आपुलकीने आणि विश्वासाने घेतले जाते — ते म्हणजे संदीपजी घोरपडे. हे नाव केवळ अमळनेरपुरते मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रात विचारवंत, अभ्यासू वक्ते आणि रोखठोक मत मांडणारे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित आहे. कोणताही विषय असो — शिक्षण, […]
विचारांची मशाल घेऊन चालणारा सत्यशोधक योद्धा : पी. डी. पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा..!!
![]()
विचारांची मशाल घेऊन चालणारा सत्यशोधक योद्धा : पी. डी. पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा..!! जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात गिरणा नदीच्या काठावर वसलेल्या मांदुर्णे या छोट्याशा गावात, १६ डिसेंबर १९८३ रोजी एका शेतकरी कुटुंबात जन्मलेले प्रमोद धर्मराज पाटील, आज महाराष्ट्रभर सत्यशोधक पी. डी. पाटील म्हणून ओळखले जातात. शेतकरी धर्मराज पुंडलिक पाटील व सुंदरबाई पाटील या कष्टकरी […]
संघर्षातून यशाकडे : आदरणीय बापूसाहेब संग्रामसिंह राजपूत यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास
![]()
संघर्षातून यशाकडे : आदरणीय बापूसाहेब संग्रामसिंह राजपूत यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास अमळनेर प्रतिनिधी शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील संघर्षातून घडलेले प्रेरणादायी, अभ्यासू आणि आदरणीय व्यक्तिमत्त्व आदरणीय बापूसाहेब संग्रामसिंह राजपूत यांना 🎉🎂 ६१ व्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 🎂🎉 जीवनाच्या प्रवासात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत, शिक्षणाची ज्योत अखंड तेवत ठेवून आपण एम.ए. व एम.लिब. सायन्स या […]
“शुभेच्छांचा दिवस की दुःखाचा? — ज्येष्ठ पत्रकार गोपी लांडगे यांची अंतर्मुख करणारी भावना”
![]()
“शुभेच्छांचा दिवस की दुःखाचा? — ज्येष्ठ पत्रकार गोपी लांडगे यांची अंतर्मुख करणारी भावना” धुळे प्रतिनिधी आज बुधवार दि. 10 डिसेंबर रोजी वयाची 77 वर्ष पुर्ण करीत आहे. त्याला घट दिवस म्हणावा की वाढदिवस? त्यानिमित्ताने आप्तेष्ट, पत्रसृष्टीसह विविध क्षेत्रातील आबालवृद्ध, मित्रगण अल्पशा प्रमाणात का होईना भेटीसाठी येतात, समाज माध्यमातून शुभेच्छा पाठवित असतात. आजही शुभेच्छा येण्याची शक्यता […]

