प्रेरणादायी बातमी
गरिबीवर मात करत नाजमिन पठाण हिची गोल्ड मेडलने चमकदार कामगिरी!”
![]()
“गरिबीवर मात करत नाजमिन पठाण हिची गोल्ड मेडलने चमकदार कामगिरी!” अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीतून शिक्षणाचा दीप उजळत, आपल्या गावाचे आणि महाविद्यालयाचे नाव राज्यभर उज्ज्वल करणारी कन्या नाजमिन बी. महेमुद खॉ पठाण हिने अभूतपूर्व यश संपादन केले आहे. मारवड येथील कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात (TYBA) राज्यशास्त्र विषयात शिक्षण घेत […]
“सन्मान कर्तृत्वाचा 2025” — समाजातील तेजस्वी व्यक्तिमत्त्वांना मिळणार मराठी लाईव्ह न्यूजचा गौरव!
![]()
“सन्मान कर्तृत्वाचा 2025” — समाजातील तेजस्वी व्यक्तिमत्त्वांना मिळणार मराठी लाईव्ह न्यूजचा गौरव! अमळनेर प्रतिनिधी: राज्यातील घडामोडींना यथायोग्य, अचूक व वेगवान प्रसिद्धी देणाऱ्या ISO मान्यताप्राप्त मराठी वेबपोर्टल “मराठी लाईव्ह न्यूज” या प्रतिष्ठित माध्यम संस्थेचा सहावा वर्धापन दिन व “सन्मान कर्तृत्वाचा 2025 – प्रेरणा पर्व” हा विशेष सन्मान सोहळा दि. 26 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 1 वाजता […]
जिद्द आणि चिकाटीची साक्ष: कु. डॉ. वेदांती देशमुखची MS (गायनॅक) मध्ये यशस्वी प्रवेश
![]()
जिद्द आणि चिकाटीची साक्ष: कु. डॉ. वेदांती देशमुखची MS (गायनॅक) मध्ये यशस्वी प्रवेश अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील साने गुरूजी विद्यालयाचे निवृत्त मुख्याध्यापक श्री. एस. डी. देशमुख यांची सुकन्या, कु. डॉ. वेदांती सतिष देशमुख यांनी आपल्या कठोर मेहनत, जिद्द, चिकाटी आणि सातत्याच्या प्रयत्नांमुळे पीजी नीट (NEET PG) परीक्षेत उत्तुंग यश मिळवले असून, MS (Gynaecology) मध्ये एस.एम.बी.टी. […]
कष्ट, जिद्द आणि यश – मोहिनी खलाणे पुणे विद्यापीठातून सुवर्णपदकाने सन्मानित
![]()
कष्ट, जिद्द आणि यश – मोहिनी खलाणे पुणे विद्यापीठातून सुवर्णपदकाने सन्मानित धुळे प्रतिनिधी धुळे महानगरपालिका शाळेतील सेवानिवृत्त शिक्षक संजय खलाणे सर यांच्या कन्या कु. मोहिनी खलाणे हिने आपल्या कष्ट, जिद्द आणि अभ्यासू वृत्तीच्या जोरावर पुणे विद्यापीठात सुवर्णयश संपादन केले आहे. सोमवार, दि. २९ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या भव्य समारंभात राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषदेचे अध्यक्ष […]
विद्यार्थ्याचा कष्टमय प्रवास शिक्षकाच्या अभिमानाचा क्षण ठरला…
![]()
विद्यार्थ्याचा कष्टमय प्रवास शिक्षकाच्या अभिमानाचा क्षण ठरला… अमळनेर प्रतिनिधी परिस्थिती कितीही कठीण असली, गरीबीची जखडलेली वाट असली, तरी जिद्द, परिश्रम आणि ध्येयाची प्रखर जाणीव असेल तर यश नक्की मिळते, याचा जिवंत आदर्श म्हणजे देवगाव-देवळी हायस्कूलचा कर्तबगार माजी विद्यार्थी चेतन आधार महाजन. चेतनने नुकतीच इंडियन नेव्हीची ४ महिन्यांची कठोर ट्रेनिंग तसेच १५ दिवसांची शिफ्ट ट्रेनिंग यशस्वीरित्या […]
“कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत SET परीक्षेत यश – सौ. सुवर्णा वाघ यांचा आदर्श!”
![]()
“कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत SET परीक्षेत यश – सौ. सुवर्णा वाघ यांचा आदर्श!” अमळनेर प्रतिनिधी शिक्षण क्षेत्रातील आपल्या मेहनती व अभ्यासू वृत्तीमुळे लौकिक मिळवलेल्या सौ. सुवर्णा श्रीकांत वाघ, प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद धुळे यांनी सहाय्यक प्राध्यापक पदासाठीची पात्रता परीक्षा – SET (State Eligibility Test) जून 2025 इंग्रजी विषयातून उल्लेखनीय यश मिळवले आहे. त्यांनी 300 पैकी 176 […]
अमळनेरच्या तिरंगा चौकात मेहनतीच्या चवीने रंगली ‘स्वाभिमानाची पाणीपुरी’
![]()
अमळनेरच्या तिरंगा चौकात मेहनतीच्या चवीने रंगली ‘स्वाभिमानाची पाणीपुरी’ अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन): अमळनेर शहरातील तिरंगा चौक परिसरात नुकतीच उभारलेली “स्वामी समर्थ चाट अँड पाणीपुरी” ही गाडी लोकांचे विशेष आकर्षण ठरत आहे. पण या गाडीमागे आहे कष्ट, जिद्द आणि आत्मविश्वासाने सजलेली एक प्रेरणादायी कहाणी. साध्या, सरळ आयुष्यातील संघर्ष अंगीकारत, अनेक वर्षे शेतात मजुरी करून संसाराचा गाडा […]
अडचणींवर मात करून वैद्यकीय क्षेत्रात मोठी झेप – खेडी प्र.ज. गावातील विद्यार्थ्यांचे अभूतपूर्व यश
![]()
अडचणींवर मात करून वैद्यकीय क्षेत्रात मोठी झेप – खेडी प्र.ज. गावातील विद्यार्थ्यांचे अभूतपूर्व यश अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) अमळनेर तालुक्यातील खेडी प्र.ज. हे छोटंसं गाव आज संपूर्ण परिसरात अभिमानाने डोकं वर काढतंय. कारण, या गावातील तीन विद्यार्थ्यांनी वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश मिळवत आपले नाव इतिहासात कोरून ठेवलं आहे. साधनसंपत्ती अपुरी, आर्थिक परिस्थिती कठीण, आणि अभ्यासासाठी सोयी-सुविधांचा […]
माणुसकीची शिदोरी: PTA क्लासेसने ३० गरजू विद्यार्थ्यांना घेतले शैक्षणिक दत्तक!”
![]()
“माणुसकीची शिदोरी: PTA क्लासेसने ३० गरजू विद्यार्थ्यांना घेतले शैक्षणिक दत्तक!” अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर माणुसकीची प्रेरणा आणि समाजभानाची जाणीव असते, हे पुन्हा एकदा अमळनेर क्लासेस संघटनेने (PTA) दाखवून दिले आहे. तालुक्यातील ३० गरजू, होतकरू आणि अत्यंत दुर्बल पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांना यावर्षीसुद्धा PTA क्लासेसने शैक्षणिक दत्तक घेतले. ही केवळ मदत […]
टाकरखेडा गावाची शान–स्नेहल पाटील बनली पोलिस उपनिरीक्षक ; शाळेत सन्मान सोहळा संपन्न”
![]()
“टाकरखेडा गावाची शान–स्नेहल पाटील बनली पोलीस उपनिरीक्षक; शाळेत सन्मान सोहळा संपन्न” अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) टाकरखेडा ता. अमळनेर येथील कन्या स्नेहल जगदीश पाटील हिने एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवत पोलीस उपनिरीक्षक बनून संपूर्ण गावाचे नाव उज्वल केले आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा, टाकरखेडा येथे सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे आयोजन […]

