“अंधत्व नव्हे, दृष्टीकोन मोठा असतो!”
1 min read

“अंधत्व नव्हे, दृष्टीकोन मोठा असतो!”

Loading

“अंधत्व नव्हे, दृष्टीकोन मोठा असतो!”

एका अंध व्यक्ति शी विवाहीत महीलेला विचारल की तुम्ही या अंध व्यक्ति शी विवाह का केला तेव्हा त्या महिलेने उत्तर दिले तन न पाहणारेच मन जपतात तेच खरे नवरदेव असतात आणि मला माझ्या जीवनातून जगाला संदेश देवायचा आहे की स्त्री ही दयेचा महासागर असते.स्त्रीच गरजवंताची जननी असते.जर तिला दुःख वेदना कळते ती नुसती शब्दात नाही तर स्वतःच्या मनात ठसते.नुसत बोलून मोकळे होणे हा पुरुषी मनोवृत्ती इतिहास आहे. पण प्रत्यक्षात गांधारी होऊन मरस्तव साथ व हात धरण दिव्यांगाची बायको होणं हा खरा स्त्री धर्म व संस्कृती कर्म आहे . ते मी पाळते… शरीर पाहून नर पाहून मादी सम जगणं मला पुरुषी गुलामगिरी वर्चस्व प्रस्थापित पुरुष प्रधान संस्कृती चा पायंडा आहे .दिव्यांगाची बायको होणं हा खरा स्त्री धर्म व संस्कृती कर्म आहे . ते मी पाळते… शरीर पाहून नर पाहून मादी सम जगणं मला पुरुषी गुलामगिरी वर्चस्व प्रस्थापित केले गेलेले नकोसे वाटते. मी या दृष्टीहिन व्यक्ती ची दृष्टी होऊन जगेल .या जीवाला बापाचं अन् त्याच्या माय बापाला सुनेचं नातवंडं सूख देईल….हा विचार व्यक्त करताना त्यांनी त्या अंध व्यक्तींना सर्वांसमक्ष अलींगण दिलं.फक्त शब्द मांडून त्या दयेचा सागर प्रत्यक्ष होत्या.त्या बस स्थानक वर असंख्य लोक जमा झाली होती.एका स्त्री ला नवरात्रोत्सव खऱ्याखुऱ्या देवीला पाहत होते.स्वर्वांच्या मनावर ताबा त्यांच्या कृतीशिल विचाराने घेतला.बघ्यातील प्रत्येक व्यक्तीला त्याच्या स्वतःच्या नजरेत पडल्याची जाणीव होत होती.भारत माता या अशा व्यक्तींना सलाम करत असावी.

लेखक

प्रकाश पाटील सर अमळनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *