जाहिरात
वाढदिवस विशेष-समाजकारणातून राजकारणात दमदार पाऊल; नविद शेख यांचा जनसेवेचा वेगळा ठसा*
![]()
*समाजकारणातून राजकारणात दमदार पाऊल; नविद शेख यांचा जनसेवेचा वेगळा ठसा* अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) : सामान्य कुटुंबातून पुढे येत जनसेवेचा ध्यास घेऊन राजकारणात सक्रिय झालेल्या युवा सेनेचे नेतृत्व आणि अमळनेर नगरपरिषदेचे शिक्षण सभापती मा. नगरसेवक नविद शेख यांनी आपल्या कामाच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शिक्षण क्षेत्रात […]
पोदार लर्न स्कूलचा उपक्रम ठरणार खास , ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते आज होणार बक्षीस वितरण
![]()
पोदार लर्न स्कूलचा उपक्रम ठरणार खास ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते आज होणार बक्षीस वितरण अमळनेर प्रतिनिधी : गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नुकतेच उद्घाटन झालेल्या येथील गलवाडे रोडवरील पोदार लर्न स्कूलने सामाजिक जाणिवेचे भान राखत विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्यास सुरूवात केली आहे. तसेच इंग्रजी माध्यमाच्या या शाळेची यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठीची प्रवेश प्रक्रियाही सुरू झाली […]
शिक्षण, मानवता आणि सकारात्मकतेचा दीपस्तंभ : आबासाहेब गोकुळ पाटील यांच्या आज ६४व्या वाढदिवसानिमित्त व्यक्तिमत्त्वाचा प्रेरणादायी प्रवास”
![]()
“शिक्षण, मानवता आणि सकारात्मकतेचा दीपस्तंभ : आबासाहेब गोकुळ पाटील यांच्या आज ६४व्या वाढदिवसानिमित्त व्यक्तिमत्त्वाचा प्रेरणादायी प्रवास” अमळनेर प्रतिनिधी : शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या कार्याची वेगळी छाप उमटवणारे, साधेपणा आणि मानवतेची कास धरणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेले मा. केंद्रप्रमुख आबासाहेब गोकुळ पाटील (रामेश्वरकर) यांचा आज, बुधवार दि. २५ मार्च २०२६ रोजी ६४वा वाढदिवस उत्साहात […]
प्रेरणादायी पॉझिटिव्ह बातमी… क्लर्क ते नायब तहसीलदार : प्रामाणिक सेवेतून घडलेले आदर्श व्यक्तिमत्त्व ९१ वर्षांचा जीवनप्रवास प्रेरणादायी; अध्यात्म, शिस्त आणि सचोटीची उज्ज्वल परंपरा
![]()
प्रेरणादायी पॉझिटिव्ह बातमी… क्लर्क ते नायब तहसीलदार : प्रामाणिक सेवेतून घडलेले आदर्श व्यक्तिमत्त्व ९१ वर्षांचा जीवनप्रवास प्रेरणादायी; अध्यात्म, शिस्त आणि सचोटीची उज्ज्वल परंपरा अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा, अध्यात्माची गोडी आणि समाजाभिमुख जीवन जगत अनेकांना प्रेरणा देणारे माजी नायब तहसीलदार श्री. रामचंद्र पुंडलिक उपासनी यांनी ९१ वर्षे पूर्ण करून ९२ व्या वर्षात पदार्पण केले. […]
जमिनीशी नाळ जपणारे सेवाभावी व्यक्तिमत्त्व – पंडित (नानासाहेब) चौधरी यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास
![]()
जमिनीशी नाळ जपणारे सेवाभावी व्यक्तिमत्त्व – पंडित (नानासाहेब) चौधरी यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास अमळनेर प्रतिनिधी अमळनेर शहरातील सामाजिक, राजकीय व पत्रकारितेच्या क्षेत्रात साधेपणा, प्रामाणिकपणा आणि मैत्रीपूर्ण स्वभावामुळे वेगळी ओळख निर्माण करणारे पंडित (नानासाहेब) चौधरी हे नाव आदराने घेतले जाते. अत्यंत मितभाषी, मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून ओळखले जाणारे नानासाहेब अनेक जबाबदाऱ्या सांभाळत असतानाही सदैव जमिनीवर पाय […]
वाढदिवसानिमित्त पुस्तकदान व वृक्षारोपणाचा प्रेरणादायी उपक्रम सामाजिक कार्यकर्ते भूषण कोळी यांचा समाजाभिमुख संदेश; ५५ बालसंस्कार पुस्तके विद्यार्थ्यांना भेट
![]()
वाढदिवसानिमित्त पुस्तकदान व वृक्षारोपणाचा प्रेरणादायी उपक्रम सामाजिक कार्यकर्ते भूषण कोळी यांचा समाजाभिमुख संदेश; ५५ बालसंस्कार पुस्तके विद्यार्थ्यांना भेट अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर तालुक्यातील हिंगोणा खु. प्र.ज. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गुरुवार, दि. १२ फेब्रुवारी रोजी सामाजिक कार्यकर्ते भूषण गोपीचंद कोळी यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम उत्साहात पार पडला. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना एकूण ५५ […]
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी शिक्षणाची दीपमाळ : व्ही.एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूलचा प्रेरणादायी प्रवास
![]()
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी शिक्षणाची दीपमाळ : व्ही.एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूलचा प्रेरणादायी प्रवास अमळनेर प्रतिनिधी समाजातील सर्व स्तरातील तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एक दर्जेदार विशेषकरून इंग्रजी माध्यमातून शिक्षक मिळावे व ते ही पालकांना कमीत कमी शैक्षणिक फी आकारून ग्रामीण भागातील व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळावे या उद्देशाने कै.श्री दादासाहेब व्ही.एस […]
सेवा, समर्पण आणि संघटनशक्तीचा उत्सव, माजी जि.प. सदस्य संदीप पाटील यांचा वाढदिवस सामाजिक ऐक्याने साजरा
![]()
सेवा, समर्पण आणि संघटनशक्तीचा उत्सव, माजी जि.प. सदस्य संदीप पाटील यांचा वाढदिवस सामाजिक ऐक्याने साजरा अमळनेर प्रतिनिधी : भालेरावनगर, पाटीलगढी, गुरूकृपा कॉलनी, आर.के. नगर परिसरातील नागरिकांचे लाडके नेतृत्व, माजी जिल्हा परिषद सदस्य बापूसाहेब श्री. संदीप प्रभाकर पाटील यांचा 48 वा वाढदिवस गुरुवार, दि. 8 जानेवारी […]
धनशक्ती नव्हे, जनशक्ती”च्या जोरावर शैक्षणिक संस्थेचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्धार — सुजाण मतदारांना परिवर्तनासाठी कळकळीचे आवाहन
![]()
“धनशक्ती नव्हे, जनशक्ती”च्या जोरावर शैक्षणिक संस्थेचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्धार — सुजाण मतदारांना परिवर्तनासाठी कळकळीचे आवाहन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) खानदेश शिक्षण मंडळ, अमळनेर यांच्या २०२५ सालच्या त्रैवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संस्थेतील कथित भ्रष्टाचार, मक्तेदारी व ढासळलेल्या शैक्षणिक दर्जाविरोधात ‘परिवर्तन पॅनल’ ठामपणे मैदानात उतरले आहे. विद्यमान कारभारामुळे संस्थेची शैक्षणिक, भौतिक व नैतिक अधोगती झाल्याचा गंभीर आरोप करत, आता […]
ज्ञानाचा दीप… क्रीडाचा वेग… पर्यावरणाचा श्वास — आर.आरआबा सोनवणे सर्वांचा सुवास!”
![]()
ज्ञानाचा दीप… क्रीडाचा वेग… पर्यावरणाचा श्वास — आर.आरआबा सोनवणे सर्वांचा सुवास!” अमळनेर प्रतिनिधी – 1 डिसेंबर हा दिवस फक्त जन्मदिन नव्हे, तर समाजसेवा, शिक्षण आणि पर्यावरणप्रेमाच्या अनवरत प्रवासाचा आदरांजलीचा दिवस आहे. आर. आर. सोनवणे, सर्वसाधारणपणे “आबा” म्हणून परिचित, हे त्या कमी शब्दांत महान कार्यकर्त्यांपैकी एक आहेत ज्यांनी आपल्या जीवनात शिस्त, निष्ठा आणि सेवाभाव एकत्र परिपाक […]

