अमळनेर
प्रताप महाविद्यालयात ‘स्किलफेस्ट 2026’ची दिमाखदार यशस्वी सांगता*
![]()
*प्रताप महाविद्यालयात ‘स्किलफेस्ट 2026’ची दिमाखदार यशस्वी सांगता* —————————————– ● एआय, स्टार्टअप्स व शेअर बाजार सिम्युलेशनद्वारे १२० हून अधिक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग अमळनेर : खान्देश शिक्षण मंडळ अंतर्गत कार्यरत व्यवस्थापन व तंत्रज्ञान संस्था यांच्या सहकार्याने प्रताप कॉलेज येथे १९ व २० जानेवारी २०२६ रोजी ‘स्किलफेस्ट 2026 – Developing Skills, Strategy & Spirit’ हा आंतरविभागीय शैक्षणिक […]
रिक्षाचालकाच्या मुलाची भरारी; अमळनेरच्या कल्पेश बाविस्कर झाले चार्टर्ड अकाउंटंट , प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द-मेहनतीच्या बळावर स्वप्न साकार; तरुणांसाठी प्रेरणादायी यशोगाथा
![]()
रिक्षाचालकाच्या मुलाची भरारी; अमळनेरच्या कल्पेश बाविस्कर झाले चार्टर्ड अकाउंटंट प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द-मेहनतीच्या बळावर स्वप्न साकार; तरुणांसाठी प्रेरणादायी यशोगाथा अमळनेर प्रतिनिधी अमळनेर (जि. जळगाव) येथील कल्पेश दीपक बाविस्कर यांनी CA Final – जानेवारी 2026 परीक्षा उत्तीर्ण करून चार्टर्ड अकाउंटंट (CA) ही प्रतिष्ठेची पदवी मिळवली आहे. अत्यंत साध्या कुटुंबातून आलेल्या कल्पेश यांनी कठोर परिश्रम, […]
अमळनेरच्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा गौरव डॉ. अविनाश जोशी सेवाव्रती पुरस्काराने सन्मानित; ओमप्रकाश मुंदडा ‘अमळनेर भूषण’ , छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात पारनेरकर गुरु सेवा मंडळाचा भव्य सोहळा संपन्न…
![]()
अमळनेरच्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा गौरव डॉ. अविनाश जोशी सेवाव्रती पुरस्काराने सन्मानित; ओमप्रकाश मुंदडा ‘अमळनेर भूषण’ छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात पारनेरकर गुरु सेवा मंडळाचा भव्य सोहळा संपन्न… अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, अमळनेर येथे रविवार दि. ८ मार्च रोजी सायंकाळी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात श्री पारनेरकर गुरु सेवा मंडळ, श्रीक्षेत्र पारनेर आणि जीवन कला संस्कार […]
पर्ल इंटरनॅशनल स्कूल अमळनेर येथे कप बुलबुल शिबिर उत्साहात साजरा…
![]()
पर्ल इंटरनॅशनल स्कूल अमळनेर येथे कप बुलबुल शिबिर उत्साहात साजरा… अमळनेर प्रतिनिधी दि.20 फेब्रुवारी रोजी पर्ल इंटरनॅशनल स्कूल अमळनेर येथे एक दिवसीय कप बुलबुल शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत भदाणे सर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ITI चे प्राचार्य प्रकाश पाटील सर व सावित्रीबाई फुले माध्यमिक व […]
महिला दिनानिमित्त सामर्थ्य प्रतिष्ठानकडून कर्तृत्ववान महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान , पोलीस व आरोग्य क्षेत्रातील कार्यकर्त्या महिलांना गौरव; अध्यक्ष अमोल माळी यांच्या हस्ते सत्कार
![]()
महिला दिनानिमित्त सामर्थ्य प्रतिष्ठानकडून कर्तृत्ववान महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान पोलीस व आरोग्य क्षेत्रातील कार्यकर्त्या महिलांना गौरव; अध्यक्ष अमोल माळी यांच्या हस्ते सत्कार अमळनेर प्रतिनिधी : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ८ मार्च रोजी सामर्थ्य प्रतिष्ठान, अमळनेर यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करून त्यांच्या कार्याला सलाम करण्यात आला. कुटुंबातील जबाबदाऱ्या सांभाळत शासकीय सेवेत कर्तव्यदक्षपणे […]
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त अमळनेरमध्ये महिला शिक्षिकांचा गौरव, पूज्य साने गुरुजी ग्रंथालयाच्या मोफत टीईटी मार्गदर्शन वर्गातील शिक्षिकांचा सन्मान; डॉ. अतुल सूर्यवंशी यांच्या हस्ते सत्कार
![]()
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त अमळनेरमध्ये महिला शिक्षिकांचा गौरव पूज्य साने गुरुजी ग्रंथालयाच्या मोफत टीईटी मार्गदर्शन वर्गातील शिक्षिकांचा सन्मान; डॉ. अतुल सूर्यवंशी यांच्या हस्ते सत्कार अमळनेर प्रतिनिधी : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने अमळनेर येथील पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय यांच्या वतीने महिला शिक्षिकांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. समाजातील महिला शक्तीचा गौरव करण्याच्या उद्देशाने हा […]
अमळनेर शिवसेनेच्या तालुकाप्रमुखपदी गुलाबराव पाटील; नव्या कार्यकारिणीची घोषणा उपजिल्हाप्रमुख, विधानसभा क्षेत्रप्रमुख व दोन तरुणांना शहरप्रमुखपदाची संधी; आगामी निवडणुकांसाठी संघटन बळकटीवर भर
![]()
अमळनेरमध्ये शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढणार — उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने महत्त्वाच्या नियुक्त्या जाहीर अमळनेर शिवसेनेच्या तालुकाप्रमुखपदी गुलाबराव पाटील; नव्या कार्यकारिणीची घोषणा उपजिल्हाप्रमुख, विधानसभा क्षेत्रप्रमुख व दोन तरुणांना शहरप्रमुखपदाची संधी; आगामी निवडणुकांसाठी संघटन बळकटीवर भर अमळनेर प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी अमळनेर विधानसभा क्षेत्रात महत्त्वाच्या पदांवर […]
अमळनेरमध्ये शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढणार — उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने महत्त्वाच्या नियुक्त्या जाहीर
![]()
अमळनेरमध्ये शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढणार — उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने महत्त्वाच्या नियुक्त्या जाहीर अमळनेर : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी अमळनेर विधानसभा क्षेत्रात महत्त्वाच्या पदांवर नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे स्थानिक पातळीवर शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून पक्ष संघटना अधिक मजबूत होण्यास मोठी चालना मिळणार आहे. […]
पूर्णवाद परिवाराच्या वतीने उदया पुरस्कार वितरण अमळनेर भूषण व सेवाव्रती पुरस्कार वितरण सोहळा*
![]()
पूर्णवाद परिवाराच्या वतीने उदया पुरस्कार वितरण अमळनेर भूषण व सेवाव्रती पुरस्कार वितरण सोहळा* अमळनेर प्रतिनिधी जीवन कला संस्कार केंद्र अमळनेर व श्री पारनेरकर गुरु सेवा मंडळ पारनेर यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा अमळनेर भूषण पुरस्कार यंदा श्री ओमप्रकाशजी मुंदडा तर घ. भी. धांडे सेवाव्रती पुरस्कार मराठी वांग्मय मंडळाचे अध्यक्ष श्री डॉ.अविनाशजी जोशी यांना उदया रविवार […]
फाफोरे बु. येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर’ उत्साहात; शेकडो नागरिकांना शासकीय सेवांचा लाभ
![]()
फाफोरे बु. येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर’ उत्साहात; शेकडो नागरिकांना शासकीय सेवांचा लाभ अमळनेर प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या दि. १८ फेब्रुवारी २०२५ च्या शासन निर्णयानुसार गतिमान प्रशासन व आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण या उपक्रमांतर्गत “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर” दि. ७ मार्च रोजी फाफोरे बु. (मंडळ – शिरूड, ता. […]

