संघर्षाला शब्दांची साथ; ‘भटकन’चा प्रेरणादायी प्रवास
1 min read

संघर्षाला शब्दांची साथ; ‘भटकन’चा प्रेरणादायी प्रवास

Loading

*भटकन कादंबरीचे मान. नामदार , वस्त्रोद्योग राज्यमंत्री श्री. संजयजी सावकारे यांचे शुभहस्ते प्रकाशन*

धानोरा ता. चोपडा येथील रहिवाशी नेहरू विद्यालय किनगाव येथील मुख्याध्यापक लेखक रवींद्र सोनवणे यांचे संघर्षातून साकार झालेले आयुष्य मांडलेले आहे. भटकन कादंबरी महाराष्ट्रात राज्यात अतिशय भावनिक, प्रेरणादायी, समाजप्रिय आणि वाचकांच्या मनाचा ठाव घेणारी ठरली आहे. मान. वस्त्रोद्योग राज्यमंत्री संजय सावकारे यांना समर्पित असलेल्या भटकन कादंबरीचे संजय सावकारे यांचे हस्ते भुसावळ येथे प्रकाशन करण्यात आले. लेखकांचे लेखना विषयी गौरवास्पद वर्णन केले. प्रसंगी माजी मुख्याध्यापक हेमंत धांडे सर यांची उपस्थिती लाभली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *