अमळनेर
निस्वार्थ श्रमांच्या बळावर अमळनेरचा श्री मंगळ जन्मोत्सव अविस्मरणीय! सेवेकरी, विविध संघटनांच्या अथक परिश्रमातून भक्तीरसाळ दर्शन सोहळा!
![]()
निस्वार्थ श्रमांच्या बळावर अमळनेरचा श्री मंगळ जन्मोत्सव अविस्मरणीय! सेवेकरी, विविध संघटनांच्या अथक परिश्रमातून भक्तीरसाळ दर्शन सोहळा! अमळनेर : अमळनेरमध्ये मंगळवारी, २सप्टेंबर रोजी झालेला श्री मंगळ जन्मोत्सव फक्त भव्य दर्शन सोहळा नव्हता, तर हजारो सेवेकर्यांच्या निस्वार्थ श्रमांचे साक्षीदार ठरलेला अद्वितीय अनुभव होता. शहरात तब्बल एक लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले. या यशामागे दिवस-रात्र श्रम करून काम […]
अमळनेर PTA क्लासेस संघटनेतर्फे अंबरिष ऋषी टेकडीवर हरित शिक्षक दिन
![]()
अमळनेर PTA क्लासेस संघटनेतर्फे अंबरिष ऋषी टेकडीवर हरित शिक्षक दिन अमळनेर प्रतिनिधी शिक्षक दिनाचे औचित्य साधून संपूर्ण महाराष्ट्रात “माझा क्लास – माझे झाड” या अभिनव संकल्पनेअंतर्गत पर्यावरणपूरक वृक्षारोपणाचा भव्य उपक्रम महाराष्ट्र राज्य प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन (PTA) तर्फे राबविण्यात आला. या मोहिमेला राज्यभरातील सर्वच PTA क्लास संचालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपल्या सहभागाने उपक्रम गाजविला. अमळनेरमध्ये या […]
अमळनेरात गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत भक्ती व उत्साहाचा जल्लोष
![]()
अमळनेरात गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत भक्ती व उत्साहाचा जल्लोष अमळनेर प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या दरवर्षीप्रमाणे अमळनेर शहरात बाराव्या (१२) दिवशी विसर्जन मिरवणुकीत भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचे अनोखे दर्शन घडले. सानेनगर येथील शिवछत्रपती गणेशोत्सव मंडळ, तांबेपुरा येथील जागृत हनुमान गणेशोत्सव मंडळ, तसेच मेघनगरी येथील मेघनगरी गणेशोत्सव मंडळ यांच्या मिरवणुकांत पारंपरिक नृत्यांचा जल्लोष आणि आरतीच्या सेवेतून भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले. […]
छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार 2025 सोहळा संपन्न
![]()
छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार 2025 सोहळा संपन्न दिनांक.07/09/2025 रोजी वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे पुरस्कार सोहळ्या संपन्न झाला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.सौ. वसुधा वैभव नाईक मा. लेखिका,कवियत्री , समाजसेविका , प्रमुख पाहुणे.मा.श्री.आशुतोष अभिजित संकाये पाटील युवा अभिनेता झी क्लासिक टि.व्ही ,श्री. मुरलीधर मारोती बेडगे, स्वराज्य देशा संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य, महाराष्ट चित्रपट महामंडळ शहरप्रमुख […]
“अनधिकृत शाळांच्या विरोधात ठाम लढा – कारवाई न झाल्यास दि. १० सप्टेंबरपासून आमरण उपोषणास विश्वास पाटील यांचा इशारा” उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना दिले पत्र..
![]()
“अनधिकृत शाळांच्या विरोधात ठाम लढा – कारवाई न झाल्यास दि. १० सप्टेंबरपासून आमरण उपोषणास विश्वास पाटील यांचा इशारा” उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना दिले पत्र.. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) – तालुक्यात बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या अनधिकृत शाळांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी होत असून, याबाबत प्रशासनाकडून कोणतीही ठोस पावले उचलली जात नसल्याने संताप व्यक्त होत आहे. या […]
गणेशभक्तीत न्हाललेला सन्मान – शहरातील अनेक गणेश मंडळांकडून मा. नगरसेवक विक्रांत पाटील व सामाजिक कार्यकर्त्या स्वप्ना पाटील यांना आरतीचा मान व सत्कार
![]()
गणेशभक्तीत न्हाललेला सन्मान – शहरातील अनेक गणेश मंडळांकडून मा.नगरसेवक विक्रांत पाटील व सामाजिक कार्यकर्त्या स्वप्ना पाटील यांना आरतीचा मान व सत्कार अमळनेर प्रतिनिधी :— गणेशोत्सवाच्या आजच्या अकराव्या (११) दिवशी, शहरातील सुप्रसिद्ध भोईवाडा येथील “भोईवाड्याचा राजा” गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत सालाबादप्रमाणे आरतीची सेवा करण्याचा मान मा. नगरसेवक विक्रांत पाटील व सामाजिक कार्यकर्त्या स्वप्ना पाटील यांना […]
अनोख्या पद्धतीने साजरा झाला शिक्षक दिन : विद्यार्थ्यांनी घेतली शिक्षकांची भूमिका
![]()
अनोख्या पद्धतीने साजरा झाला शिक्षक दिन : विद्यार्थ्यांनी घेतली शिक्षकांची भूमिका अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) दि. ०५ सप्टेंबर रोजी भारताचे माजी राष्ट्रपती आणि महान तत्त्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त अमळनेर येथे श्री समर्थ क्लासेस मध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने एका खासगी क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः शिक्षक बनून कार्यक्रमाला अनोखे स्वरूप दिले. […]
पावसातही उत्साहाची लाट – २२२ तरुणांनी केले रक्तदान, अमळनेरमध्ये इतिहास घडला*
![]()
*पावसातही उत्साहाची लाट – २२२ तरुणांनी केले रक्तदान, अमळनेरमध्ये इतिहास घडला* अमळनेर, दि. ५ (प्रतिनिधी) – जश्ने ईद-ए-मिलादूनबीच्या 1500 वर्षाच्या पवित्र जन्मदिनाच्या निमित्ताने अमळनेर शहरात मुस्लिम समाजातील तरुणांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे करण्यात आले. *या शिबिरात तब्बल २२२ तरुणांनी रक्तदान करीत विक्रमी इतिहास रचला.* शिबिराचे उद्घाटन पोलीस […]
नंदादीप माध्यमिक विद्यालयात शिक्षक दिन साजरा—
![]()
नंदादीप माध्यमिक विद्यालयात शिक्षक दिन साजरा— अमळनेर प्रतिनिधी आज दिनांक 5 सप्टेंबर रोजी विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक बापूसाहेब ऐ बी चौधरी होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शहापूर येथील एकात्मता माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक ऐ के धनगर सर उपस्थित होते.विद्यालयाचे शिक्षकेतर कर्मचारी विलास पाटील यांनी शिक्षक दिन म्हणून सर्व मुख्याध्यापक, […]
अमळनेरात गणेशोत्सवाच्या नवव्या दिवशी आरती सेवेचा मान –मा. नगरसेवक विक्रांत पाटील
![]()
अमळनेरात गणेशोत्सवाच्या नवव्या दिवशी आरती सेवेचा मान –मा. नगरसेवक विक्रांत पाटील अमळनेर प्रतिनिधी : गणेशोत्सवाचा नादमय जल्लोष सुरु असताना नवव्या (९) दिवशीही शहरातील मंडळांत भक्तिभावाचे वातावरण अनुभवायला मिळाले. यंदा झामीचौकातील “झामीचौकाचा राजा गणेशोत्सव मंडळ”, शिरूडनाका येथील “कन्हैया गणेशोत्सव मंडळ” तसेच कुंटे रोडवरील “सिद्धिविनायक गणेशोत्सव मंडळ” येथे आरतीची सेवा करण्याचा मान नगरसेवक सौ. विक्रांत पाटील व […]

