छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार 2025 सोहळा संपन्न
![]()
छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार 2025 सोहळा संपन्न
दिनांक.07/09/2025 रोजी वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे पुरस्कार सोहळ्या संपन्न झाला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.सौ. वसुधा वैभव नाईक मा. लेखिका,कवियत्री , समाजसेविका ,
प्रमुख पाहुणे.मा.श्री.आशुतोष अभिजित संकाये पाटील युवा अभिनेता झी क्लासिक टि.व्ही ,श्री. मुरलीधर मारोती बेडगे, स्वराज्य देशा संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य, महाराष्ट चित्रपट महामंडळ शहरप्रमुख छत्रपती संभाजीनगर, वृक्ष संवर्धन फाऊंडेशन समितीचे सदस्य
मा.श्री.बाजीराव बापूराव घोरपडे आदर्श शिक्षक व या.क्रांती श्रीराम बोधले , शंभुराजे राज्यभिषेक ट्रस्ट,पुणे अध्यक्ष गड संवर्धन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री धर्मराज अमोरे अध्यक्ष सह आयोजक सुनील रामदास पाटील, सुरेश घोरपडे नामदेव बेड आयोजक श्री सुर्यकांत मोटे पाटील पोलीस पाटील छत्रपती संभाजीनगर सचिव
छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्रतील वेगवेगळ्या क्षेत्रातील सत्कार मुर्ती आले होते.कवी ,लेखक आदर्श शिक्षिका, शिक्षक वृक्षसंवर्धन, पत्रकार, सैनिक क्रीडा क्षेत्रात आशा वेगवेगळ्या क्षेत्रातील सत्कार मुर्ती चे छत्रपती शिवाजी महाराज हा पुरस्कार प्रमुख पाहुणे व अध्यक्ष च्या वतीने देऊन गौरविण्यात आले.

