25 Apr, 2026

मारवड कन्या शाळेतील चिमुकलींची शिष्यवृत्ती सरावात दमदार झेप! , नव्या बदलांनंतरही विद्यार्थिनींची जिद्द कायम; २६ एप्रिलच्या परीक्षेकडे सर्वांचे लक्ष

Loading

मारवड कन्या शाळेतील चिमुकलींची शिष्यवृत्ती सरावात दमदार झेप! नव्या बदलांनंतरही विद्यार्थिनींची जिद्द कायम; २६ एप्रिलच्या परीक्षेकडे सर्वांचे लक्ष अमळनेर प्रतिनिधी — महाराष्ट्र शासनाच्या दि. 17-10-2025 च्या निर्णयानुसार यावर्षीपासून प्राथमिक व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. इयत्ता 5 वीऐवजी 4 थी आणि 8 वीऐवजी 7 वी साठी परीक्षा घेतली जात असून, संक्रमण […]

1 min read

अमळनेरची मान उंचावली! , अर्चना वाघ यांची जळगाव जिल्हा महिला उपाध्यक्षपदी निवड

Loading

अमळनेरची मान उंचावली! अर्चना वाघ यांची जळगाव जिल्हा महिला उपाध्यक्षपदी निवड अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर शहरासाठी अभिमानाची बाब ठरावी अशी घडामोड घडली असून, श्रीमती अर्चना गंभिरराव वाघ (भामरे), उपशिक्षिका, नवीन मराठी शाळा (लोकमान्य शिक्षण मंडळ, अमळनेर) यांची नॅशनल ह्युमन राईट्स अँड अँटीकरप्शन सोशल जस्टिस फाउंडेशन, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया या प्रतिष्ठित संस्थेच्या जळगाव जिल्हा महिला उपाध्यक्षपदी […]

1 min read

अमळनेर येथे फार्मसी विद्यार्थ्यांची सिव्हिल हॉस्पिटलला शैक्षणिक भेट

Loading

अमळनेर येथे फार्मसी विद्यार्थ्यांची सिव्हिल हॉस्पिटलला शैक्षणिक भेट अमळनेर : येथील पी.सी. भांडारकर कॉलेज ऑफ डी. फार्मसी तसेच लेट प्रा. आर. के. केले कॉलेज ऑफ बी. फार्मसीच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी अमळनेर येथील सिव्हिल हॉस्पिटलला शैक्षणिक भेट देत प्रत्यक्ष आरोग्यसेवेचा समृद्ध अनुभव घेतला. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना रुग्णालयातील विविध विभागांची सखोल व मार्गदर्शक माहिती देण्यात आली. बाह्यरुग्ण […]

1 min read

अमळनेरात राष्ट्रवादी काँग्रेसचा आज भव्य बूथ मेळावा; संघटन बळकटीसाठी कार्यकर्त्यांना हाक

Loading

राष्ट्रवादी काँग्रेसचा आज भव्य बूथ मेळावा अमळनेर प्रतिनिधी :- लोकशाहीची खरी ताकद बूथ स्तरावर उभी राहते आणि संघटनेचे बळ कार्यकर्त्यांच्या एकजुटीतून निर्माण होते, या भूमिकेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अमळनेर मतदारसंघाचा भव्य बूथ मेळावा अमळनेरात आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा शुक्रवार, दि. २४ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता बन्सीलाल पॅलेस येथे माजी मंत्री […]

1 min read

फुले विचारांची ज्योत अमळनेरात तेजाळली!” — द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त भव्य कार्यशाळेतून समतेचा जागर साने गुरुजी हॉलमध्ये विचारांचा महापूर; प्रा. डॉ. लीलाधर पाटील यांचे प्रभावी मार्गदर्शन, 200 व्याख्यानांच्या उपक्रमातून समाजपरिवर्तनाचा संकल्प-प्रा अशोक पवार

Loading

“फुले विचारांची ज्योत अमळनेरात तेजाळली!” — द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त भव्य कार्यशाळेतून समतेचा जागर साने गुरुजी हॉलमध्ये विचारांचा महापूर; प्रा. डॉ. लीलाधर पाटील यांचे प्रभावी मार्गदर्शन, 200 व्याख्यानांच्या उपक्रमातून समाजपरिवर्तनाचा संकल्प-प्रा अशोक पवार अमळनेर प्रतिनिधी क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त “महात्मा फुले यांचे तत्त्वज्ञान” या विषयावर आयोजित करण्यात आलेली भव्य कार्यशाळा गुरुवार, दि. 23 एप्रिल […]

1 min read

जागतिक पुस्तक दिनी अमळनेर फार्मसी कॉलेजमध्ये वाचनाचा जागर

Loading

जागतिक पुस्तक दिनी अमळनेर फार्मसी कॉलेजमध्ये वाचनाचा जागर अमळनेर प्रतिनिधी खान्देश शिक्षण मंडळ संचलित स्व.श्री.पंढरीनाथ छगनशेठ भांडारकर कॉलेज ऑफ डी.फार्मसी आणि स्व. प्रा. आर. के. केले कॉलेज ऑफ बी. फार्मसी, अमळनेर या महाविद्यालयात जागतिक पुस्तक दिनानिमित्त ग्रंथालयात ग्रंथपाल श्री.सुजित अमळकर व शिवाजी पाटील यांच्या हस्ते पुस्तकांचे पुजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना […]

1 min read

प्रा. मंदाकिनी भामरे यांची राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरमच्या महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षपदी निवड

Loading

  प्रा. मंदाकिनी भामरे यांची राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरमच्या महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षपदी निवड विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या भामरे मॅडमवर मान्यवरांचा विश्वास; सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव अमळनेर (प्रतिनिधी) – प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथील प्राध्यापिका तसेच सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेल्या आदरणीय ताईसाहेब प्रा. मंदाकिनी नवल भामरे यांची राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा परिषद […]

1 min read

४८ तासांचा अल्टिमेटम: अंमळनेरमध्ये पाण्यासाठी संताप उसळला; नगरपरिषदेला कायदेशीर निवेदन.!”*, *७–८ दिवसांनी पाणी, तरीही पाणीपट्टी वसुली सुरूचं ; नागरिकांचा इशारा – “पाणी द्या, अन्यथा आंदोलन!”*

Loading

*“४८ तासांचा अल्टिमेटम: अंमळनेरमध्ये पाण्यासाठी संताप उसळला; नगरपरिषदेला कायदेशीर निवेदन.!”* *७–८ दिवसांनी पाणी, तरीही पाणीपट्टी वसुली सुरूचं ; नागरिकांचा इशारा – “पाणी द्या, अन्यथा आंदोलन!”* अमळनेर (प्रतिनिधी ): शहरात निर्माण झालेल्या भीषण पाणी टंचाईमुळे नागरिकांचा संताप आता उफाळून आला असून अंमळनेर नगरपरिषद प्रशासनाला ४८ तासांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. “२ दिवसाआड पाणीपुरवठा” करण्याचा दावा प्रत्यक्षात […]

1 min read

व्हॉट्सअ‍ॅप डीपीपासून सुंदर स्केचपर्यंत; विद्यार्थिनीच्या कलेने शिक्षकांना दिला भावनिक सन्मान!

Loading

व्हॉट्सअ‍ॅप डीपीपासून सुंदर स्केचपर्यंत; विद्यार्थिनीच्या कलेने शिक्षकांना दिला भावनिक सन्मान! अमळनेर प्रतिनिधी शिक्षक-विद्यार्थी नात्यातील आत्मीयता आणि सर्जनशीलतेचा सुंदर संगम आर्मी हायस्कूलमध्ये पाहायला मिळाला. शाळेचे उपक्रमशील शिक्षक शरद पाटील सर यांना त्यांच्या विद्यार्थ्याच्या बहिणीने एक अनोखे आणि हृदयस्पर्शी गिफ्ट देत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थी सुशांत मोरे याची बहीण दीक्षा मोरे (इयत्ता दहावी) हिने शरद पाटील […]

1 min read

मठगव्हाणचा सुपुत्र देशसेवेत; साने गुरुजी विद्यालयाचा माजी विद्यार्थी यशपाल पवार असिस्टंट कमांडंट पदावर विराजमान!

Loading

मठगव्हाणचा सुपुत्र देशसेवेत; साने गुरुजी विद्यालयाचा माजी विद्यार्थी यशपाल पवार असिस्टंट कमांडंट पदावर विराजमान! अमळनेर प्रतिनिधी मठगव्हाण ता अमळनेर येथील साने गुरुजी विद्यालयाचा माजी विद्यार्थी यशपाल ज्ञानेश्वर पवार याने आपल्या जिद्द, परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर मोठे यश संपादन करत आज हरियाणा राज्यातील गुरुग्राम येथे असिस्टंट कमांडंट पदाची शपथ घेत देशसेवेचा मानाचा तुरा आपल्या शिरपेचात रोवला. […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?