जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सावित्रीबाई फुले विद्यालयात वृक्षारोपण
![]()
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सावित्रीबाई फुले विद्यालयात वृक्षारोपण
अमळनेर प्रतिनिधी
येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुख्याध्यापक पी .एम. कोळी, राष्ट्रीय हरित सेनेचे समन्वयक अनिल पाटील , वनपाल सुनिता धनगर, वनपाल वैशाली साळी, वनरक्षक सीमा शिंदे, वनरक्षक अलका पाटील, महिला हाऊसिंग ट्रस्ट कर्मचारी व सामाजिक वनीकरण विभाग जळगाव अंतर्गत सामाजिक वनीकरण परिक्षेत्र अमळनेर येथील सर्व कर्मचारी व सहकारी, विद्यार्थिनी या सर्वांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी गोपाल हाडपे, विजेंद्र गवळे, कल्याण नेरकर ,नितीन पाटील, गौरव पाटील, रूपाली पाटील, सतीश बाविस्कर, तसेच धनश्री पाटील, पल्लवी मोरे, हर्षना पाटील, चेतना पाटील,आंचल पाटील, किरण पाटील इत्यादी विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

