अमळनेर
अमळनेरच्या चर्मकार समाजाचा एक गाव- एक मिरवणुकीचा निर्धार 1 फेब्रुवारीला संत शिरोमण रवीदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त निघणार शोभायात्रा
![]()
अमळनेरच्या चर्मकार समाजाचा एक गाव- एक मिरवणुकीचा निर्धार 1 फेब्रुवारीला संत शिरोमण रवीदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त निघणार शोभायात्रा अमळनेर ः येथील चर्मकार समाज संत शिरोमणी रवीदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहर व ग्रामीण भागात वेगवेगळ्या वेळी व ठिकाणी शोभायात्रा काढत होते. मात्र, यापुढे एक गाव- एक मिरवणूक असा निर्धार सर्व समाजबांधवांनी केला. याबाबत श्री मंगळग्रह मंदिर […]
सातपुड्यातील अनेर नदीकाठी निसर्गमित्रांची रंगतदार पक्षी निरीक्षण भटकंती
![]()
सातपुड्यातील अनेर नदीकाठी निसर्गमित्रांची रंगतदार पक्षी निरीक्षण भटकंती अमळनेर प्रतिनिधी निसर्गाच्या सान्निध्यात जैवविविधतेचा अनुभव घेण्यासाठी निसर्ग मित्र मंडळ, अमळनेर यांच्या वतीने सातपुड्यातील शटलवर्थ घाटातून उगम पावणाऱ्या अनेर नदी परिसरात स्थलांतरित पक्ष्यांच्या निरीक्षणासाठी विशेष भटकंतीचे आयोजन करण्यात आले होते. निसर्गप्रेमींसाठी ही भटकंती एक अविस्मरणीय अनुभूती ठरली. हिवाळ्याच्या सुरुवातीलाच सुमारे तीन हजार किलोमीटरचा प्रदीर्घ प्रवास करून हजारो […]
वाळू मजुरांना घेऊन जाणारे ट्रॅक्टर पलटी; अनेक जखमी — 108 रुग्णवाहिकेच्या विलंबावर संताप
![]()
🚨 वाळू मजुरांना घेऊन जाणारे ट्रॅक्टर पलटी; अनेक जखमी — 108 रुग्णवाहिकेच्या विलंबावर संताप मुंगसे ता. अमळनेर | दि. १९ (वार्ताहर) : मुंगसे–सावखेडा रस्त्यावर वाळू ठेक्यावरील मजुरांना घेऊन जाणारे ट्रॅक्टर आज सकाळी सुमारे ८.३० वाजता पलटी झाले. या भीषण अपघातात अनेक मजूर जखमी झाले असून त्यांच्यावर धुळे येथील डॉ. राजेश पाटील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. […]
पर्यावरण संवर्धनाचा दीप उजळणारे पक्षीमित्र अश्विन पाटील सन्मानित
![]()
पर्यावरण संवर्धनाचा दीप उजळणारे पक्षीमित्र अश्विन पाटील सन्मानित अमळनेर प्रतिनिधी : पर्यावरण संरक्षण व संवर्धनाच्या क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने उल्लेखनीय कार्य करणारे पक्षीमित्र अश्विन पाटील यांना पर्यावरण क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले. उपक्रमशील शिक्षक म्हणूनही परिचित असलेल्या पाटील यांनी आजवर अनेक पक्ष्यांना जीवदान देत पर्यावरणप्रेमी म्हणून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. पर्यावरण संवर्धन […]
राष्ट्रभाषा हिंदी दिनानिमित्त अमळनेर तालुकास्तरीय भव्य निबंध स्पर्धा ३ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; २४ जानेवारीला पारितोषिक वितरण सोहळा
![]()
राष्ट्रभाषा हिंदी दिनानिमित्त अमळनेर तालुकास्तरीय भव्य निबंध स्पर्धा ३ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; २४ जानेवारीला पारितोषिक वितरण सोहळा अमळनेर प्रतिनिधी :(ईश्वर महाजन) अमळनेर तहसील हिंदी अध्यापक मंडळ, अमळनेर आणि युनियन बँक ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने १४ सप्टेंबर राष्ट्रभाषा हिंदी दिनानिमित्त तालुकास्तरीय राष्ट्रभाषा हिंदी निबंध स्पर्धा २०२५ चे यशस्वी आयोजन करण्यात आले. अमळनेर हिंदी […]
प्रा. डॉ. राहुल निकम यांना राज्यस्तरीय ‘महात्मा फुले सत्यशोधक गुणवंत शिक्षक’ पुरस्कार
![]()
प्रा. डॉ. राहुल निकम यांना राज्यस्तरीय ‘महात्मा फुले सत्यशोधक गुणवंत शिक्षक’ पुरस्कार अमळनेर प्रतिनिधी : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालयातील प्रा. डॉ. राहुल निकम यांना जळगाव येथे आयोजित समता शिक्षक परिषद मध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय ‘महात्मा फुले सत्यशोधक गुणवंत शिक्षक’ पुरस्काराने गौरविण्यात आले. या परिषदेस समता शिक्षक परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डी. के. अहिरे यांनी […]
राजमाता अहिल्यादेवींना नामशेष करण्याचा कुणालाही अधिकार नाही, शाश्वत विकासाच्या प्रतीक असलेल्या कार्याचा विध्वंस म्हणजे इतिहासाशी विश्वासघात : संदीपजी घोरपडे
![]()
राजमाता अहिल्यादेवींना नामशेष करण्याचा कुणालाही अधिकार नाही शाश्वत विकासाच्या प्रतीक असलेल्या कार्याचा विध्वंस म्हणजे इतिहासाशी विश्वासघात : संदीपजी घोरपडे अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) पुरातत्त्व विभागाने जतन केलेल्या आणि आजही कोट्यवधी भारतीयांच्या हृदयसिंहासनावर विराजमान असलेल्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना इतिहासातून पुसून टाकण्याचा अधिकार कोणालाही नाही, असा ठाम व संतप्त सूर ज्येष्ठ विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते […]
प्रताप महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स व पदार्थ विज्ञान विभागात RUSA अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळा संपन्न -*
![]()
*प्रताप महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स व पदार्थ विज्ञान विभागात RUSA अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळा संपन्न -* ————————————– प्रताप महाविद्यालयातील इलेक्ट्रोनिक्स व पदार्थविज्ञान विभागात RUSA अंतर्गत आयोजित एक दिवसीय कार्यशाळा – “शोधूया स्वतःला, समजूया स्वतःला ” दि- 15 जानेवारी 2026 रोजी संपन्न झाली. या कार्यशाळेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना स्वतः चे मुल्यमापन करता यावे, गुणविशेषांची ओळख व्हावी व त्यांनी […]
क्रीडा संकुल अमळनेर येथे सॉफ्टबॉलचा जल्लोष ; मारवड व प्रताप महाविद्यालयांचा विजय अमळनेर येथे एरंडोल विभागीय आंतरमहाविद्यालयीन सॉफ्टबॉल स्पर्धांचा उत्साहात समारोप
![]()
क्रीडा संकुल अमळनेर येथे सॉफ्टबॉलचा जल्लोष ; मारवड व प्रताप महाविद्यालयांचा विजय अमळनेर येथे एरंडोल विभागीय आंतरमहाविद्यालयीन सॉफ्टबॉल स्पर्धांचा उत्साहात समारोप अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) एरंडोल विभागीय आंतरमहाविद्यालयीन सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धा शुक्रवार, दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी क्रीडा संकुल, अमळनेर येथे मोठ्या उत्साहात व खेळाडूवृत्तीच्या वातावरणात संपन्न झाल्या. या स्पर्धांचे आयोजन कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील […]
स्पर्धा परीक्षेत यशासाठी सकारात्मक ज्ञानाचा उपयोग आवश्यक —डॉ जयदीप पाटील अमळनेरात पोलीस भरती टेस्ट सिरीजला उत्स्फूर्त प्रतिसाद, यशस्वी उमेदवार व टीईटी उत्तीर्णांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न
![]()
स्पर्धा परीक्षेत यशासाठी सकारात्मक ज्ञानाचा उपयोग आवश्यक —डॉ जयदीप पाटील अमळनेरात पोलीस भरती टेस्ट सिरीजला उत्स्फूर्त प्रतिसाद, यशस्वी उमेदवार व टीईटी उत्तीर्णांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय संचलित साने गुरुजी स्पर्धा परीक्षा केंद्र, अमळनेर येथे पोलीस भरती टेस्ट सिरीजमध्ये यश संपादन केलेल्या उमेदवारांचा तसेच टीईटी […]

