10 Jun, 2026

शेतकी संघाच्या हितासाठी निवडणूक बिनविरोध व्हावी संदीप घोरपडे यांचे सर्वपक्षीय नेत्यांना आवाहन

Loading

शेतकी संघाच्या हितासाठी निवडणूक बिनविरोध व्हावी संदीप घोरपडे यांचे सर्वपक्षीय नेत्यांना आवाहन अमळनेर प्रतिनिधी : शेतकरी हित, शेतकी संघाची सध्याची परिस्थिती आणि प्रचंड उष्णतेच्या पार्श्वभूमीवर ३० मे २०२६ रोजी होणारी शेतकी संघाची निवडणूक सामोपचाराने व बिनविरोध पार पाडावी, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते संदीप घोरपडे यांनी केले आहे. सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षीय मतभेद बाजूला […]

1 min read

शिक्षण माफियांचा घाणेरडा खेळ उघडकीस! NEET पेपरफुटीविरोधात अमळनेर PTA चा एल्गार

Loading

पैशासाठी विद्यार्थ्यांचे भविष्य विकणाऱ्यांना फाशी द्या! NEET घोटाळ्याविरोधात अमळनेरमध्ये तीव्र आंदोलन अमळनेर प्रतिनिधी देशभर गाजत असलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या गंभीर प्रकाराविरोधात अमळनेरमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विद्यार्थ्यांच्या मेहनतीशी आणि प्रामाणिकपणाशी खेळ करणाऱ्या या शिक्षण माफियांविरोधात अमळनेर PTA तसेच विविध शैक्षणिक संस्था प्रमुखांच्या वतीने सोमवार, दि. १८ मे […]

1 min read

वैद्यकीय क्षेत्रातील आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या या सर्व घोटाळेबाजांना आणि शिक्षण माफियांना थेट फाशीचीच शिक्षा द्या – अजित पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष*

Loading

*वैद्यकीय क्षेत्रातील आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या या सर्व घोटाळेबाजांना आणि शिक्षण माफियांना थेट फाशीचीच शिक्षा द्या – अजित पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष* *नीट (NEET)* वैद्यकीय प्रवेश परीक्षेत झालेल्या प्रचंड गैरव्यवहारामुळे आज देशातील तब्बल बावीस लाख विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात सापडले आहे. ही केवळ एका परीक्षेची गोपनीयता धोक्यात येण्याची बाब नसून, देशातील संपूर्ण शिक्षण व्यवस्थेला […]

1 min read

मोबाईलच्या युगात संस्कारांची नवी दिशा; बाल शिबिराला पालकांचा भरघोस प्रतिसाद

Loading

मोबाईलच्या युगात संस्कारांची नवी दिशा; बाल शिबिराला पालकांचा भरघोस प्रतिसाद     अमळनेर : गीता परिवाराच्या प्रेरणेने तसेच सौ. उर्मिला जगदीश अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर येथे दुसऱ्यांदा आयोजित करण्यात आलेले बाल संस्कार शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. दिनांक ११ मे २०२६ ते १५ मे २०२६ दरम्यान पार पडलेल्या या शिबिराचे आयोजन लिनेस क्लब ऑफ अमळनेर […]

1 min read

एक फोन मदतीचा…’ संकटातील महिलांसाठी अमळनेरमध्ये हक्काचा आधार, समुपदेशन, पुनर्वसन आणि कायदेशीर सहाय्यामुळे महिलांना मिळतोय नवा आत्मविश्वास

Loading

‘एक फोन मदतीचा…’ संकटातील महिलांसाठी अमळनेरमध्ये हक्काचा आधार समुपदेशन, पुनर्वसन आणि कायदेशीर सहाय्यामुळे महिलांना मिळतोय नवा आत्मविश्वास अमळनेर प्रतिनिधी महाराष्ट्र सरकारच्या महिला बाल विकास विभाग, गृह विभाग ,पोलीस प्रशासन सहाय्यित व आधार बहुदेशीय संस्था अमळनेर संचलित , महिला समुपदेशन केंद्र ,जुने पोलीस स्टेशन (तहसील कार्यालय )च्या आवारात चालविले जात असून केंद्रात समाजकार्य पदव्युत्तर प्रशिक्षित समुपदेशक […]

1 min read

टाळ्या तुमच्या, मृत्यूचा धोका आमचा; ग्रामीण कलाकारांचा संतापजनक संघर्ष”

Loading

टाळ्या तुमच्या, मृत्यूचा धोका आमचा; ग्रामीण कलाकारांचा संतापजनक संघर्ष” अमळनेर प्रतिनिधी ग्रामीण भागात आजही अनेक कुटुंबांना दोन वेळच्या भाकरीसाठी जीव धोक्यात घालून कसरती आणि खेळ सादर करावे लागत आहेत. आधुनिक मनोरंजनाच्या युगात मोबाईल, सोशल मीडिया आणि डिजिटल साधनांनी जग बदलले असले तरी ग्रामीण कलाकारांचे वास्तव मात्र अजूनही संघर्षमयच असल्याचे चित्र अनेक गावांमध्ये पाहायला मिळते. गावोगावी […]

1 min read

अमळनेरात गिरीषभाऊ महाजनांचा वाढदिवस उत्साहात , नारळ पाणी वाटप, फळ वाटप आणि मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन

Loading

अमळनेरात गिरीषभाऊ महाजनांचा वाढदिवस उत्साहात नारळ पाणी वाटप, फळ वाटप आणि मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन अमळनेर, प्रतिनिधी : राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीषभाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेर तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. खासदार स्मिताताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा नेत्या सौ. भैरवीताई वाघ यांच्या नेतृत्वात भाजप व भाजयुमो पदाधिकाऱ्यांनी समाजोपयोगी उपक्रम राबवित वाढदिवस […]

1 min read

टिईटीत सलग यशाचा विक्रम! , ज्ञानेश्वर पाटील सरांचे सहावे दैदिप्यमान यश

Loading

टिईटीत सलग यशाचा विक्रम! ज्ञानेश्वर पाटील सरांचे सहावे दैदिप्यमान यश अमळनेर प्रतिनिधी : गजानन माध्यमिक विद्यालय, राजवड (आदर्शगांव) ता. पारोळा जि. जळगाव येथील कर्तव्यदक्ष व अभ्यासू शिक्षक ज्ञानेश्वर प्रकाश पाटील सर यांनी शिक्षक पात्रता परीक्षा (टिईटी) तब्बल सहाव्यांदा उत्तीर्ण होत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे परिसरात त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. देशातील […]

1 min read

जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनामुळे पोलीस भरतीत घवघवीत यश, हेमंत काटे व कल्पेश पाटील यांचा पूज्य साने गुरुजी स्पर्धा परीक्षा केंद्रातर्फे सत्कार

Loading

  जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनामुळे पोलीस भरतीत घवघवीत यश हेमंत काटे व कल्पेश पाटील यांचा पूज्य साने गुरुजी स्पर्धा परीक्षा केंद्रातर्फे सत्कार अमळनेर प्रतिनिधी येथील पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय, अमळनेर संचलित पूज्य साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या दोन विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीत उल्लेखनीय यश संपादन करत तालुक्याचे नाव उज्ज्वल केले […]

1 min read

रोबो क्वेस्ट स्पर्धेत पी.बी.ए. इंग्लिश मिडीयम स्कूलची सुवर्णकामगिरी, प्रधानाचार्य जे. एस. देवरे यांना “बेस्ट प्रिन्सिपल” पुरस्कार ; कार्तिक शिसोदे व कौस्तुभ शिसोदे यांची इस्रो भेटीसाठी निवड

Loading

रोबो क्वेस्ट स्पर्धेत पी.बी.ए. इंग्लिश मिडीयम स्कूलची सुवर्णकामगिरी प्रधानाचार्य जे. एस. देवरे यांना “बेस्ट प्रिन्सिपल” पुरस्कार ; कार्तिक शिसोदे व कौस्तुभ शिसोदे यांची इस्रो भेटीसाठी निवड अमळनेर प्रतिनिधी: पी.बी.ए. इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी डॉ. होमी भाभा रिसर्च सेंटर, मुंबई यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय रोबो क्वेस्ट प्रतियोगिता स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या नावलौकिकात मानाचा तुरा […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?