30 Apr, 2026

महिलेला व महिलेला वैयक्तिक लैंगिक व्यवसाय करण्याचा अधिकार स्वाधार संघ तर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ऍड ललिता पाटील यांची माहिती

Loading

महिलेला वैयक्तिक लैंगिक व्यवसाय करण्याचा अधिकार स्वाधार संघ तर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ऍड ललिता पाटील यांची माहिती अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) : महिलेला वैयक्तिक लैंगिक व्यवसाय करण्याचा अधिकार असून तिला तिच्या घरातून कोणी काढू शकत नाही. आणि कोणी बळजबरीने वेश्या व्यवसाय चालवत असेल तर विरोध करण्यासाठी आम्हीच पुढे येऊ अशी माहिती ऍड .ललिता पाटील यांनी लैंगिक […]

1 min read

अमळनेर तालुक्यात कुस्तीगीर संघाची निवड चाचणी यशस्वी!

Loading

  अमळनेर तालुक्यात कुस्तीगीर संघाची निवड चाचणी यशस्वी! अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील कुस्तीगीर संघाने कुस्तीच्या वरीष्ठ गट गादी, माती आणि ग्रीक रोमन प्रकारातील निवड चाचणी घेतली. या चाचणीद्वारे तालुक्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंची निवड करण्यात आली, जे आगामी राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आणि महाराष्ट्र केसरी लढत स्पर्धेत भाग घेणार आहेत. या कार्यक्रमाची सुरुवात बंजरंग बलीच्या प्रतिमेशी हार […]

1 min read

अमळनेर तालुक्यातील अंतुर्ली येथील रहिवाशी मन्साराम पाटील यांचे वृद्धपकाळाने निधन

Loading

*निधन वार्ता* मन्साराम पाटील अमळनेर तालुक्यातील अंतुर्ली येथील रहिवासी मन्साराम सहादू पाटील (वय ८२) यांचे वृद्धापकाळाने 26 रोजी पहाटे 3.50 ला निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा 26 रोजी दुपारी तीन वाजता पार पडली.ते येथील प्रगतिशील शेतकरी ज्ञानेश्वर पाटील व संजय पाटील यांचे वडील होते.त्यांच्या पश्चात दोन मुले,सूना,मुलगी,जावई,नातवंडे असा परिवार आहे.

1 min read

प्रा. डॉ. रमेश माने यांच्या ग्रंथाला राज्यस्तरीय शब्दशिल्प वाङ्मय पुरस्कार*

Loading

*प्रा. डॉ. रमेश माने यांच्या ग्रंथाला राज्यस्तरीय शब्दशिल्प वाङ्मय पुरस्कार* अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाच्या मराठी विभागातील प्रा. डॉ. रमेश माने यांनी मराठीतील प्रसिद्ध कवी संजय चौधरी यांच्या कवितेवर संपादित केलेल्या व मुंबईच्या ग्रंथाली प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘संजय चौधरींच्या कवितेचा कोलाज’ या संपादित काव्यसमीक्षा ग्रंथाला शब्दशिल्प वाङ्मय प्रतिष्ठान, कराड (जि. सातारा) च्या वतीने […]

1 min read

जुन व ऑगस्ट 2024 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना मदत प्राप्त 30 गावातील शेतकऱ्यांना मिळणार पावणे सात कोटींची मदत- आ.अनिल पाटील

Loading

जुन व ऑगस्ट 2024 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना मदत प्राप्त 30 गावातील शेतकऱ्यांना मिळणार पावणे सात कोटींची मदत- आ.अनिल पाटील अमळनेर – तालुक्यात जुन व ऑगस्ट 2024 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील नुकसानग्रस्त बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत प्राप्त झाली असून तालुक्यातील एकूण 30 गावातील शेतकऱ्यांना पावणे सात कोटींची मदत मिळणार असल्याची माहिती आ.अनिल […]

1 min read

कौतिक बाबुराव महाजन यांचे वृद्धपकाळाने निधन, उदया सकाळी अकरा वाजता पिंपळी येथून निघणार अंतयात्रा

Loading

कौतिक बाबुराव महाजन यांचे वृद्धपकाळाने निधन उदया सकाळी अकरा वाजता पिंपळी येथून निघणार अंतयात्रा अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल देवगाव देवळी हायस्कूलचे उपशिक्षक सुरेश कौतिक महाजन यांचे वडील कौतिक बाबूराव महाजन (वय 83) यांचे नुकतेच वृद्धपकाळाने निधन झाले उद्या दिनांक 26 डिसेंबर सकाळी 11 वाजता पिंपळी तालुका अमळनेर येथून अकरा वाजता त्यांची अंत्ययात्रा […]

1 min read

अमळनेरला १२५ युवा युवती कार्यकर्त्यांनी १२५ पणती लावून सानेगुरुजी यांना केले अभिवादन, साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानचा उपक्रम

Loading

अमळनेरला १२५ युवा युवती कार्यकर्त्यांनी १२५ पणती लावून सानेगुरुजी यांना केले अभिवादन साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानचा उपक्रम अमळनेर प्रतिनिधी साने गुरुजींचा १२५ जयंती १२५ युवा युवती कार्यकर्त्यांनी १२५ पणती लावून अमळनेर येथील पु.साने गुरुजी यांच्या पुतळ्यासमोर साजरा केला. साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानच्यावतीने सदर उपक्रमाच्या आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित विविध सामाजिक संघटनांचे […]

1 min read

साने गुरुजींनी लोकांना प्रेमाचा संदेश दिला- सौ सुनिता मोरे , युवा कल्याण प्रतिष्ठान अमळनेर संचलित राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानांतर्गत महात्मा फुले हायस्कूल देवगाव येथे साने गुरुजी जयंती निमित्ताने व्याख्यान संपन्न

Loading

साने गुरुजींनी लोकांना प्रेमाचा संदेश दिला- सौ सुनिता मोरे युवा कल्याण प्रतिष्ठान अमळनेर संचलित राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानांतर्गत महात्मा फुले हायस्कूल देवगाव येथे साने गुरुजी जयंती निमित्ताने व्याख्यान संपन्न अमळनेर प्रतिनिधी- समाजकारण, राजकारण, साहित्यनिर्मिती, पत्रकारिता, सामाजिक तत्त्वज्ञान, समाज सुधारणा अशा विविध क्षेत्रांत भरीव व विधायक कामगिरी करून मातृत्व आणि क्षमाशीलता याचे नवे परिमाण स्वत:च्या उदाहरणाने […]

1 min read

व्हि.एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये “वार्षिक क्रीडा महोत्सव” उत्साहात संपन्न*

Loading

*व्ही.एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये “वार्षिक क्रीडा महोत्सव” उत्साहात संपन्न* अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील दुर्गा फाउंडेशन संचलित कै श्री दादासाहेब व्ही. एस.पवार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये *वार्षिक क्रीडा महोत्सव 2024-25* उत्साहात पार पडला. शाळेच्या मैदानावर दिनांक: 19, 20, 21 डिसेंबर 2024 असे तीन दिवस हा वार्षिक क्रीडा कार्यक्रम पार पडला. या तीन दिवसीय कार्यक्रमाचा […]

1 min read

जीवनात स्वप्नाचा पाठपुरावा केल्यास हमखास यश माजी प्राचार्य डॉ एस आर चौधरी यशपंढरी इंग्लिश क्लासच्या विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न संपन्न

Loading

जीवनात स्वप्नाचा पाठपुरावा केल्यास हमखास यश माजी प्राचार्य डॉ एस आर चौधरी यशपंढरी इंग्लिश क्लासच्या विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न संपन्न अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) प्रत्येकाने स्वप्न पाहावे आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी कठोर परिश्रम करावे. जगात अनेक आव्हाने आहेत. पण सृजनशील संकल्पना आणि यश प्राप्त करण्याची इच्छा असेल तर भाषा अडथळा होऊ शकत नाही. जीवनात स्वप्नाचा पाठपुरावा […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?