देवगाव देवळीत उद्यापासून 5 दिवसीय रामचरित मानस-राम कथेचे आयोजन*
1 min read

देवगाव देवळीत उद्यापासून 5 दिवसीय रामचरित मानस-राम कथेचे आयोजन*

Loading

*देवगाव देवळीत उद्यापासून 5 दिवसीय रामचरित मानस-राम कथेचे आयोजन*
*

अमळनेर प्रतिनिधी*(शिवाजी महाजन)
तालुक्यातील देवगाव देवळी येथे उद्यापासून दिनांक 26 जुन ते 30 जुन पर्यंत रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत भव्य 5 दिवसीय रामचरित मानस-राम कथेचे आयोजन करण्यात आले आहे ही कथा प्रयागराज येथून आलेले ह.भ.प.ब्रम्हाशंकर पांडे महाराज यांच्या श्रीमुख वाणीतून राम कथेचे आयोजन करण्यात आले आहे तरी पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भव्य रामकथेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे

*कथेचे ठिकाण व वेळ:आदिशक्ती आशापुरी माता मंदिर, वेळ रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *