24 Apr, 2026

अमळनेर बाजार समितीत स्व. अजितदादा पवार यांचे राज्यातील पहिले ‘शेतकरी प्रेरणा स्मारक’ उभारणार!

Loading

अमळनेर बाजार समितीत स्व. अजितदादा पवार यांचे राज्यातील पहिले ‘शेतकरी प्रेरणा स्मारक’ उभारणार! अमळनेर (प्रतिनिधी) – राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या कार्याची कृतज्ञ आठवण जपत अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात महाराष्ट्रातील पहिले शेतकरी रूपातील त्यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. सभापती अशोक पाटील यांनी ही माहिती दिली. या प्रेरणा स्मारकासाठी लागणारे बैलगाडीसह […]

1 min read

व्हाईस ऑफ मिडिया प्रदेश उपाध्यक्षांच्या राज्यव्यापी दौऱ्यादरम्यान सातारा जिल्ह्यात आढावा बैठक संपन्न

Loading

व्हाईस ऑफ मिडिया प्रदेश उपाध्यक्षांच्या राज्यव्यापी दौऱ्यादरम्यान सातारा जिल्ह्यात आढावा बैठक संपन्न सातारा (प्रतिनिधी): राज्यात कार्यरत असलेली जगातील एकमेव संघटना म्हणून ओळख असलेल्या व्हाईस ऑफ मिडिया या संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष मा. विजय चोरडिया यांच्या राज्यव्यापी दौऱ्याच्या निमित्ताने आज सातारा जिल्ह्यात आढावा बैठक उत्साहात पार पडली. यावेळी डिजिटल मीडिया विंगचे उपाध्यक्ष मा. इरशाद शेख तसेच पुणे […]

1 min read

भोंदूगिरीवर विज्ञानाचा प्रहार; भविष्यातील शास्त्रज्ञ घडविण्याचा संकल्प” साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात विज्ञान दिन उत्साहात साजरा

Loading

“भोंदूगिरीवर विज्ञानाचा प्रहार; भविष्यातील शास्त्रज्ञ घडविण्याचा संकल्प” साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात विज्ञान दिन उत्साहात साजरा अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात दि. २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे सचिव श्री. संदीप घोरपडे यांनी भूषविले. प्रमुख वक्ते म्हणून नोबेल फाउंडेशनचे संचालक श्री. जयदीप […]

1 min read

शासनाने शिक्षण संस्था चालकांना वेठबिगार समजू नये , राज्य शिक्षण संस्था महामंडळ कार्याध्यक्ष विजय नवल पाटील यांची माहिती

Loading

शासनाने शिक्षण संस्था चालकांना वेठबिगार समजू नये राज्य शिक्षण संस्था महामंडळ कार्याध्यक्ष विजय नवल पाटील यांची माहिती अमळनेर – राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांकडून अनुचित प्रकार घडल्यास अथवा कॉपी केस झाल्यास मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व संस्थाचालकांवर गुन्हा दाखल केला जाईल. हा आदेश शासनाने पारित केला आहे. त्या आदेशाला संस्थाचालकांचा विरोध आहे.परीक्षेशी संस्थाचालकांचा काही एक संबंध नसून […]

1 min read

खानदेश शिक्षण संस्थेच्या प्रताप महाविद्यालयाच्या भूगोल विभागाचा भौगोलिक अभ्यास दौरा उत्साहात संपन्न*

Loading

*खानदेश शिक्षण संस्थेच्या प्रताप महाविद्यालयाच्या भूगोल विभागाचा भौगोलिक अभ्यास दौरा उत्साहात संपन्न* अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथिल खानदेश शिक्षण मंडळाच्या प्रताप महाविद्यालयातील भूगोल विभागामार्फत दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजी एकदिवसीय भौगोलिक अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. सदर दौऱ्यात बी.ए. आणि एम.ए. च्या एकूण ३५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. हा अभ्यास दौरा राष्ट्रीय उच्चत्तर शिक्षण अभियान व […]

1 min read

माध्यमिक विद्यालय ढेकू खुर्द येथे राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा; वैज्ञानिक दृष्टिकोनासह मूल्यसंवर्धनाचा संदेश

Loading

माध्यमिक विद्यालय ढेकू खुर्द येथे राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा; वैज्ञानिक दृष्टिकोनासह मूल्यसंवर्धनाचा संदेश अमळनेर प्रतिनिधी ढेकू खुर्द : आज दिनांक २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त माध्यमिक विद्यालय ढेकू खुर्द येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विज्ञानप्रेम, जिज्ञासा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत करण्याचा उद्देश या उपक्रमामागे होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विज्ञान शिक्षक श्री. […]

1 min read

साने गुरुजी सूतगिरणीच्या व्हा.चेअरमन पदी श्री. आबासो. देविदास शामराव पाटील यांची निवड

Loading

साने गुरुजी सूतगिरणीच्या व्हा.चेअरमन पदी श्री. आबासो. देविदास शामराव पाटील यांची निवड अमळनेर येथील पूज्य साने गुरुजी जिनिंग प्रेसिंग सूतगिरणीची नुकतीच बिनविरोध निवडणूक झाली, यात व्हा.चेअरमन पदी मारवड येथील ग्रामविकास शिक्षण मंडळ या संस्थेचे उपाध्यक्ष श्री. आबासो. देविदास शामराव पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कै.न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय मारवड तर्फे मा. प्राचार्य, […]

1 min read

अमळनेर तालुका को ऑप फ्रुट सेल सोसायटीची निवडणूक बिनविरोध 86 वर्षे जुनी असलेल्या संस्थेत 13 जागासाठी 31 जणांची माघार

Loading

अमळनेर तालुका को ऑप फ्रुट सेल सोसायटीची निवडणूक बिनविरोध 86 वर्षे जुनी असलेल्या संस्थेत 13 जागासाठी 31 जणांची माघार अमळनेर – येथील अमळनेर तालुका को ऑप फ्रुट सेल सोसायटी च्या सन 2026 ते 2031 या करिता सुरु असलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत 13 जागासाठी सुमारे 44 जणांनी नामांकन अर्ज दाखल केले होते, मात्र 31 जणांनी माघार घेतल्यामुळे […]

1 min read

पर्ल इंटरनॅशनल स्कूलमध्ये विज्ञान दिनानिमित्त भव्य विज्ञान प्रदर्शन

Loading

पर्ल इंटरनॅशनल स्कूलमध्ये विज्ञान दिनानिमित्त भव्य विज्ञान प्रदर्शन अमळनेर प्रतिनिधी : वत्साई एज्युकेशन सोसायटी संचलित पर्ल इंटरनॅशनल स्कूल, अमळनेर येथे २८ फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन श्री. चंद्रकांत भदाणे सर व शाळेच्या प्राचार्या सौ. गायत्री भदाणे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विज्ञानाचे […]

1 min read

विज्ञानाची ज्योत प्रज्वलित; साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

Loading

विज्ञानाची ज्योत प्रज्वलित; साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा अमळनेर प्रतिनिधी : साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये विज्ञान दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी व्यास पिठावर ज्येष्ठ शिक्षक श्री. दिलीप पाटील सर हे अध्यक्ष होते. तसेच सौ . वैद्य मॅडम, श्री. मुकेश पाटील, विज्ञान शिक्षक श्री. डी.आर. महाजन उपस्थित होते. दिप प्रज्वलन वैज्ञानिक पद्धतीने, […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?