साने गुरुजी सूतगिरणीच्या व्हा.चेअरमन पदी श्री. आबासो. देविदास शामराव पाटील यांची निवड
1 min read

साने गुरुजी सूतगिरणीच्या व्हा.चेअरमन पदी श्री. आबासो. देविदास शामराव पाटील यांची निवड

Loading

साने गुरुजी सूतगिरणीच्या व्हा.चेअरमन पदी
श्री. आबासो. देविदास शामराव पाटील यांची निवड

अमळनेर येथील पूज्य साने गुरुजी जिनिंग प्रेसिंग सूतगिरणीची नुकतीच बिनविरोध निवडणूक झाली, यात व्हा.चेअरमन पदी मारवड येथील ग्रामविकास शिक्षण मंडळ या संस्थेचे उपाध्यक्ष श्री. आबासो. देविदास शामराव पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कै.न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय मारवड तर्फे मा. प्राचार्य, प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी यांच्यातर्फे सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *