अमळनेर
गुरूवंदनेतून व्यक्त झाला कृतज्ञतेचा भाव; जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, नाशिक येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
![]()
गुरूवंदनेतून व्यक्त झाला कृतज्ञतेचा भाव; जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, नाशिक येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी डॉ. दिपक पंढरीनाथ पाटील यांच्या पुढाकारातून गुरुजनांचा सत्कार; संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा भेट देऊन व्यक्त केला सन्मान नाशिक प्रतिनिधी : गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, नाशिक येथे गुरुवंदनेचा प्रेरणादायी आणि भावनिक सोहळा मोठ्या उत्साहात […]
सन्मान, नियोजन आणि हिंदी संवर्धनाचा संकल्प; अमळनेर तालुका हिंदी मंडळाची सहविचार सभा संपन्न
![]()
सन्मान, नियोजन आणि हिंदी संवर्धनाचा संकल्प; अमळनेर तालुका हिंदी मंडळाची सहविचार सभा संपन्न अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुका हिंदी मंडळाच्या वतीने आयोजित सहविचार सभा व सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी राष्ट्रभाषा शिक्षक, माध्यमिक विद्यालय मंगरूळ, साने गुरुजी पतपेढीचे संचालक तथा अमळनेर तालुका हिंदी मंडळाचे अध्यक्ष मा. राजेंद्र पाटील यांची अमळनेर तालुका शिक्षक सेना […]
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ज्येष्ठ नागरिक महिला संघाच्या वार्षिक सभेत विविध विषयांना एकमुखी मंजुरी; स्पर्धा, सत्कार आणि मैत्री दिनाच्या उत्सवी वातावरणाने कार्यक्रम रंगला
![]()
हसऱ्या मैत्रीचा, संस्कारांचा आणि एकतेचा सुंदर सोहळा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ज्येष्ठ नागरिक महिला संघाच्या वार्षिक सभेत विविध विषयांना एकमुखी मंजुरी; स्पर्धा, सत्कार आणि मैत्री दिनाच्या उत्सवी वातावरणाने कार्यक्रम रंगला अमळनेर प्रतिनिधी : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ज्येष्ठ नागरिक महिला संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा दि. ३ ऑगस्ट २०२६ रोजी (सोमवार) उत्साह, एकोप्याचे दर्शन आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश […]
करुणा क्लब संघटक शिक्षकांची उद्या अमळनेर येथे महत्त्वपूर्ण बैठक
![]()
करुणा क्लब संघटक शिक्षकांची उद्या अमळनेर येथे महत्त्वपूर्ण बैठक अमळनेर प्रतिनिधी : करुणा आंतरराष्ट्रीय केंद्र, चेन्नई यांच्या वतीने करुणा क्लब संघटक शिक्षक व शिक्षिकांची महत्त्वपूर्ण बैठक गुरुवार, दि. ६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता प्रताप हायस्कूल, अमळनेर येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस करुणा आंतरराष्ट्रीय केंद्र, चेन्नई यांचे महाराष्ट्र राज्य समन्वयक श्री. भूपेश चारण […]
सुनेत्रा पवार यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्याचा तीव्र निषेध; काँग्रेसने २४ तासांत माफी मागावी – संजय पाटील
![]()
सुनेत्रा पवार यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्याचा तीव्र निषेध; काँग्रेसने २४ तासांत माफी मागावी – संजय पाटील अमळनेर प्रतिनिधी: महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री मा. श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांच्याबाबत काँग्रेसकडून कथितरित्या वापरण्यात आलेल्या “गुंगी गुडिया” या शब्दप्रयोगाचा माजी प्रेसिडेंट शेतकी संघ अमळनेर तथा विद्यमान संचालक, अमळनेर तालुका मराठा समाज मंगल कार्यालय व शेतकी संघ अमळनेर श्री. संजय पुनाजी पाटील […]
ज्ञानसाधनेला सुवर्णमुकुट! ,प्रा. डॉ. विजयकुमार वाघमारे यांना उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची पीएच.डी.; समाजकार्य क्षेत्रात मानाचा बहुमान
![]()
ज्ञानसाधनेला सुवर्णमुकुट! प्रा. डॉ. विजयकुमार वाघमारे यांना उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची पीएच.डी.; समाजकार्य क्षेत्रात मानाचा बहुमान अमळनेर प्रतिनिधी समाजकार्य क्षेत्रातील अभ्यासपूर्ण संशोधन आणि सातत्यपूर्ण शैक्षणिक योगदानाची दखल घेत समाज कार्य महाविद्यालय, अमळनेर येथील प्रा. विजयकुमार भास्करराव वाघमारे यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव तर्फे समाजकार्य विषयात पीएच.डी. प्रदान करण्यात आली. विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. […]
शिवसेना शिक्षक सेनेत राजेंद्र पाटील यांना मोठी जबाबदारी; अमळनेर तालुकाप्रमुखपदी नियुक्ती
![]()
शिवसेना शिक्षक सेनेत राजेंद्र पाटील यांना मोठी जबाबदारी; अमळनेर तालुकाप्रमुखपदी नियुक्ती अमळनेर प्रतिनिधी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि संघटनात्मक कार्याला अधिक गती देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेना (जळगाव जिल्हा) अंतर्गत राजेंद्र श्रीराम पाटील यांची अमळनेर तालुका प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, […]
स्मार्ट मीटर’चा करंट; दुप्पट-तिप्पट वीज बिलांविरोधात ग्राहक पंचायतचा एल्गार! महावितरणला निवेदन; ग्राहकांच्या संमतीशिवाय मीटर बदलू नयेत, पारदर्शकतेची जोरदार मागणी
![]()
स्मार्ट मीटर’चा करंट; दुप्पट-तिप्पट वीज बिलांविरोधात ग्राहक पंचायतचा एल्गार! महावितरणला निवेदन; ग्राहकांच्या संमतीशिवाय मीटर बदलू नयेत, पारदर्शकतेची जोरदार मागणी अमळनेर प्रतिनिधी स्मार्ट मीटर बसविल्यानंतर अनेक ग्राहकांना दुप्पट-तिप्पट वीज बिले येत असल्याच्या तक्रारी वाढत असल्याने अखिल भारतीय ग्राहक पंचायत, अमळनेरच्या वतीने महावितरण कंपनीविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. यासंदर्भात महावितरण वीज कंपनी लिमिटेड, अमळनेर उपविभाग-१ चे […]
कर्तव्य, प्रामाणिकपणा आणि अनुभवाचा गौरव! , सेवानिवृत्त डीवायएसपी वासुदेव देसले यांचा संदीप युनिव्हर्सिटीत सेवापूर्ती निमित्त भव्य सत्कार; विद्यार्थ्यांना दिले यशस्वी कारकिर्दीचे प्रेरणादायी मार्गदर्शन
![]()
कर्तव्य, प्रामाणिकपणा आणि अनुभवाचा गौरव! सेवानिवृत्त डीवायएसपी वासुदेव देसले यांचा संदीप युनिव्हर्सिटीत सेवापूर्ती निमित्त भव्य सत्कार; विद्यार्थ्यांना दिले यशस्वी कारकिर्दीचे प्रेरणादायी मार्गदर्शन नाशिक प्रतिनिधी नाशिक ग्रामीण पोलीस दलातील कर्तव्यदक्ष आणि कार्यक्षम अधिकारी म्हणून ओळख असलेले सेवानिवृत्त उपअधीक्षक (डीवायएसपी) वासुदेव देसले यांचा सेवापूर्ती निमित्त संदीप युनिव्हर्सिटी, नाशिक येथे आयोजित विशेष कार्यक्रमात गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला. यावेळी […]
जिद्द, परिश्रम आणि गुणवत्तेचा सन्मान! , जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांदळीच्या माजी विद्यार्थिनी भाग्यश्री तिरमलेची शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश
![]()
जिद्द, परिश्रम आणि गुणवत्तेचा सन्मान! जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांदळीच्या माजी विद्यार्थिनी भाग्यश्री तिरमलेची शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश अमळनेर प्रतिनिधी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तांदळी (केंद्र शहापूर) येथील माजी विद्यार्थिनी कु. भाग्यश्री महेंद्र तिरमले हिने शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन करून शाळेचे, पालकांचे आणि गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरातून तिच्यावर […]

