13 Jul, 2026

संवेदनांना प्राधान्य; आमदार अनिलदादा पाटील यांचा वाढदिवस यंदा साधेपणाने

Loading

  संवेदनांना प्राधान्य; आमदार अनिलदादा पाटील यांचा वाढदिवस यंदा साधेपणाने अमळनेर | प्रतिनिधी अमळनेर येथील श्री संत सखाराम महाराज वाडी संस्थानात घडलेल्या भीषण आग दुर्घटनेमुळे तसेच मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमानाशी संबंधित दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर, माजी मंत्री तथा विद्यमान आमदार मा. अनिलदादा पाटील यांचा दि. ७ जुलै रोजीचा वाढदिवस यावर्षी अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा […]

1 min read

संत विचारांचा जागर : अमळनेरात ८ जुलै रोजी ‘संत ज्ञानेश्वर महाराज – जीवनकार्य’ विषयावर जाहीर व्याख्यान

Loading

संत विचारांचा जागर : अमळनेरात ८ जुलै रोजी ‘संत ज्ञानेश्वर महाराज – जीवनकार्य’ विषयावर जाहीर व्याख्यान अमळनेर प्रतिनिधी भारतीय संत परंपरेतील विचारांचा वारसा समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा अमळनेर आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थान, शिवाजीनगर, पैलाड, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने “भारतीय संत विचार जागरण अभियान” अंतर्गत एका प्रेरणादायी जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात […]

1 min read

शुद्ध पाण्याकडे अमळनेरची वाटचाल; जलकुंभ स्वच्छता मोहिमेला वेग! पाणी पुरवठा सभापती कैलास पाटील यांनी पाळला दिलेला शब्द; तांबेपुरा जलकुंभापासून पुढे संपूर्ण शहरातील जलकुंभ स्वच्छ करण्याचा निर्धार

Loading

शुद्ध पाण्याकडे अमळनेरची वाटचाल; जलकुंभ स्वच्छता मोहिमेला वेग! पाणी पुरवठा सभापती कैलास पाटील यांनी पाळला दिलेला शब्द; तांबेपुरा जलकुंभापासून पुढे संपूर्ण शहरातील जलकुंभ स्वच्छ करण्याचा निर्धार अमळनेर प्रतिनिधी अमळनेर शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेला जलकुंभ (पाण्याच्या टाक्या) स्वच्छतेचा अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. शहरवासीयांना स्वच्छ, शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध […]

1 min read

ग्रंथालय क्षेत्रातील योगदानाला मिळाली पावती.., शशिकांत पाटील यांची विभागीय ग्रंथालय संघटनेवर निवड

Loading

ग्रंथालय क्षेत्रातील योगदानाला मिळाली पावती.. शशिकांत पाटील यांची विभागीय ग्रंथालय संघटनेवर निवड अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील शिरूड श्रीदत्त सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष दादासाहेब शशिकांत रघुनाथ पाटील यांची विभागीय ग्रंथालय संघटनेच्या सदस्यपदी निवड झाल्याने शिरूड गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय निवडीबद्दल शिरूड येथे सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विविध मान्यवर पदाधिकारी […]

1 min read

निसर्ग मित्र समिती व गंगामाई महाविद्याल यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण —

Loading

निसर्ग मित्र समिती व गंगामाई महाविद्याल यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण ————————————————— महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समिती व नगाव येथील गंगामाई महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने वन महोत्सव निमित्ताने वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाविषयी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस आर पाटील होते, तर प्रमुख […]

1 min read

मंत्रिमंडळ विस्तारासाठी आणखी कोणत्या फुटणाऱ्यांची वाट पाहत आहेत मोदीजी? – माजी आमदार डॉ. बी. एस. (आबासाहेब) पाटील यांचा सवाल

Loading

मंत्रिमंडळ विस्तारासाठी आणखी कोणत्या फुटणाऱ्यांची वाट पाहत आहेत मोदीजी? – माजी आमदार डॉ. बी. एस. (आबासाहेब) पाटील यांचा सवाल अमळनेर, प्रतिनिधी : महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे नेते आणि माजी आमदार डॉ. बी. एस. (आबासाहेब) पाटील यांनी केंद्रातील संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारावर टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून, “मंत्रिमंडळ […]

1 min read

काल्पनिक वेतनवाढीसाठी सेवानिवृत्तांचा एल्गार; न्यायासाठी उच्च न्यायालयात सामूहिक लढ्याची घोषणा , जळगावातील बैठकीत शेकडो मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी एकवटले; औरंगाबाद खंडपीठात सामूहिक याचिका दाखल करण्याचा निर्णय

Loading

काल्पनिक वेतनवाढीसाठी सेवानिवृत्तांचा एल्गार; न्यायासाठी उच्च न्यायालयात सामूहिक लढ्याची घोषणा जळगावातील बैठकीत शेकडो मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी एकवटले; औरंगाबाद खंडपीठात सामूहिक याचिका दाखल करण्याचा निर्णय अमळनेर प्रतिनिधी जानेवारी 2006 नंतर सेवानिवृत्त झालेल्या मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शासनाच्या धोरणानुसार काल्पनिक वेतनवाढ (Notional Increment) मिळावी, या प्रमुख मागणीसाठी आज जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढी येथे […]

1 min read

खवशी परिसरात दमदार पावसाची प्रतीक्षा; पेरणी अंतिम टप्प्यात, बळीराजाच्या नजरा आभाळाकडे

Loading

  (कृषी वार्तापत्र) खवशी परिसरात दमदार पावसाची प्रतीक्षा; पेरणी अंतिम टप्प्यात, बळीराजाच्या नजरा आभाळाकडे हलका पाऊस दिलासादायक; मात्र जोमदार पावसाविना पिकांच्या वाढीची चिंता कायम | दिनकरराव पवार, तालुका प्रतिनिधी खवशीसह पंचक्रोशीतील बहुतांश शेतकऱ्यांची खरीप हंगामातील पेरणी अंतिम टप्प्यात पोहोचली असून आता सर्वांच्या नजरा दमदार पावसाकडे लागल्या आहेत. पावसाच्या आगमनापूर्वीच शेतकऱ्यांनी मशागतीची कामे पूर्ण करून पेरणीची […]

1 min read

रोटरी क्लब अमळनेरतर्फे डॉक्टर्स डे व सीए डे निमित्त मान्यवरांचा सन्मान, वैद्यकीय व आर्थिक क्षेत्रातील योगदानाला सलाम; पुष्पगुच्छ देऊन व्यक्त केला कृतज्ञतेचा भाव

Loading

रोटरी क्लब अमळनेरतर्फे डॉक्टर्स डे व सीए डे निमित्त मान्यवरांचा सन्मान वैद्यकीय व आर्थिक क्षेत्रातील योगदानाला सलाम; पुष्पगुच्छ देऊन व्यक्त केला कृतज्ञतेचा भाव           अमळनेर | प्रतिनिधी रोटरी क्लब अमळनेरच्या वतीने डॉक्टर्स डे आणि चार्टर्ड अकाउंटंट (सीए) डे निमित्त शहरातील मान्यवर डॉक्टर व चार्टर्ड अकाउंटंट यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. […]

1 min read

संत श्री सखाराम महाराज वाडी संस्थानच्या आगग्रस्त परिसराची मंत्री अनिल पाटील यांनी केली पाहणी; पुनर्बांधणीसाठी १५ कोटींच्या विशेष निधीची मागणी, नुकसानीचा सविस्तर आढावा • भाविकांना दिलासा • शासनाकडून सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन

Loading

संत श्री सखाराम महाराज वाडी संस्थानच्या आगग्रस्त परिसराची मंत्री अनिल पाटील यांनी केली पाहणी; पुनर्बांधणीसाठी १५ कोटींच्या विशेष निधीची मागणी नुकसानीचा सविस्तर आढावा • भाविकांना दिलासा • शासनाकडून सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन अमळनेर प्रतिनिधी अमळनेरसह उत्तर महाराष्ट्रातील लाखो वारकरी, भाविक आणि श्रद्धाळूंचे आराध्य श्रद्धास्थान असलेल्या संत श्री सखाराम महाराज वाडी संस्थानात अलीकडेच लागलेल्या भीषण आगीच्या पार्श्वभूमीवर […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?