26 Apr, 2026

प्रभाग 3 ‘अ’ मध्ये पूजांचा उदय – शिक्षण, सेवा आणि दोन समाजांचे ऐक्य प्रभागातील मतदारांकडून उस्फुर्त प्रतिसाद

Loading

प्रभाग 3 ‘अ’ मध्ये पूजांचा उदय – शिक्षण, सेवा आणि दोन समाजांचे ऐक्य प्रभागातील मतदारांकडून उस्फुर्त प्रतिसाद अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) आगामी नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग 3 ‘अ’ (अनुसूचित जमाती महिला राखीव) मधून शिवसेना (एकनाथ शिंदे गट) तर्फे उमेदवारी दाखल केलेल्या पूजा रमेश शिंदे (पूजा सिंधी) यांची चर्चा शहरात वेगाने वाढत आहे. उच्चशिक्षित, कौशल्यसंपन्न आणि दोन प्रभावी […]

1 min read

अजून तीन अपक्ष उमेदवारांचा अमळनेर तालुका व शहर विकास आघाडीला पाठिंबा…

Loading

अजून तीन अपक्ष उमेदवारांचा अमळनेर तालुका व शहर विकास आघाडीला पाठिंबा… अमळनेर:- अमळनेर नगरपरिषद निवडणुकीत अमळनेर तालुका व शहर विकास आघाडीला नागरिकांसह विविध समाज घटकांचा मोठा पाठिंबा मिळत असून तीन अपक्ष उमेदवारांनी लेखी पत्र देत आघाडीला पाठिंबा दिला आहे. प्रभाग क्रमांक १५ ब मध्ये संजय उत्तम पाटील यांच्या पत्नी रंजना संजय पाटील यांनी महिला राखीव […]

1 min read

अमळनेर शहर विकास आघाडीतर्फे आज मेळाव्याचे आयोजन

Loading

अमळनेर शहर विकास आघाडीतर्फे मेळाव्याचे आयोजन अमळनेर (प्रतिनिधी):- येथील भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अमळनेर तालुका व शहर विकास आघाडीतर्फे व्यापारी बांधवांच्या भव्य मेळाव्याचे आयोजन २८ रोजी सायंकाळी ७ वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात करण्यात आले आहे. यावेळी माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील,खासदार स्मिता वाघ,माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील […]

1 min read

शहरविकासाचा नवा संकल्प : जितेंद्र ठाकूर यांचा शैक्षणिक संकुलांत जाहीर संवाद दौरा

Loading

शहरविकासाचा नवा संकल्प : जितेंद्र ठाकूर यांचा शैक्षणिक संकुलांत जाहीर संवाद दौरा   अमळनेर प्रतिनिधी :- अमळनेर तालुका व शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जितेंद्र ठाकूर यांनी प्रचार मोहीम अधिक जोमाने पुढे नेत शहरातील विविध शैक्षणिक संकुलांना भेट दिली. २६ रोजी झालेल्या या दौऱ्यात त्यांनी विद्यार्थी, शिक्षक, पालक, कर्मचारी यांच्याशी संवाद साधत शहराच्या सर्वांगीण […]

1 min read

प्रभाग 3 ‘अ’ महिला राखीव: पूजा रमेश शिंदे–सिंधी – शिक्षण, सेवा आणि सामाजिक एकतेची प्रेरक उमेदवार”

Loading

  “प्रभाग 3 ‘अ’ महिला राखीव: पूजा रमेश शिंदे–सिंधी – शिक्षण, सेवा आणि सामाजिक एकतेची प्रेरक उमेदवार” अमळनेर प्रतिनिधी अमळनेर नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग 3 ‘अ’ (अनुसूचित जमाती महिला राखीव) मधून शिवसेना (एकनाथ शिंदे गट) तर्फे उमेदवार म्हणून दाखल झालेली पूजा रमेश शिंदे–सिंधी ही सध्या शहरातील चर्चेचा मुख्य विषय बनली आहे. B.A., M.A., M.Sc., B.Ed. अशा […]

1 min read

प्रभागाच्या विकासासाठी व महिला सक्षमीकरणासाठी माझी उमेदवारी- पूजा रमेश शिंदे (पूजा सिंधी)

Loading

प्रभागाच्या विकासासाठी व महिला सक्षमीकरणासाठी माझी उमेदवारी- पूजा रमेश शिंदे (पूजा सिंधी) अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)– अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) अमळनेर नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग 3 ‘अ’ (अनुसूचित जमाती महिला राखीव) मधून शिवसेना (एकनाथ शिंदे गट) तर्फे दाखल झालेली पूजा रमेश शिंदे–सिंधी ही तरुण, उच्चशिक्षित आणि सेवा भावनेने प्रेरित उमेदवार सध्या शहरातील चर्चेचा प्रमुख विषय ठरली आहे. […]

1 min read

“लोकप्रिय समाजसेवी डॉ. परिक्षीत बाविस्कर यांची उमेदवारी, नागरिकांच्या अपेक्षांची नवी लाट”

Loading

अमळनेर नगरपरिषद मध्ये अनुसूचित जमाती चे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण निघाले आणि या पदासाठी अमळनेर येथील प्रसिद्ध डॉ.परिक्षीत श्रीराम बाविस्कर (M.D.medicin) या उच्च विद्या विभूषित उमेदवाराचे नाव पुढे आले. अत्यंत स्पर्धा असलेल्या या निवडणुकीत लोक पसंती असलेला हा उमेदवार नेत्यांच्या डोळ्यापुढे आला आणि त्यांची उमेदवारी शिवसेना शिंदे गट यांचे मार्फत जाहीर झाली. सुरुवातीला काहीशा एकतर्फी वाटणार्‍या […]

1 min read

“महिला राखीव उमेदवार जिजाबाई संदानशिव प्रभाग ४अ मध्ये जिंकण्यासाठी सज्ज”

Loading

प्रभाग क्र. ४अ मध्ये जिजाबाई संदानशिव यांना मतदारांचा उस्फुर्त पाठिंबा अमळनेर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्र. ४अ महिला अनुसूचित जाती राखीव प्रवर्गात जिजाबाई सोमचंद संदानशिव यांनी मतदारांच्या घरोघरी जाऊन आपला प्रचार सुरु केला असून त्यांना प्रभागात सर्व समाजाच्या उस्फुर्त पाठिंबा मिळत असून नागरिक या वेळी प्रभागात निश्चितच बदल घडवून आणतील असे चित्र आज निर्माण झालेले […]

1 min read

संविधान स्वीकृती दिन: महिलांच्या मतांचा सन्मान व अधिकाराची गाथा”

Loading

  “संविधान स्वीकृती दिन: महिलांच्या मतांचा सन्मान व अधिकाराची गाथा” अमळनेर प्रतिनिधी साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानच्या वतीने मंगरूळ येथे संविधान स्वीकृती दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने महिला सोबत छोटासा गप्पाटप्पा कार्यक्रम आयोजित करण्यात आला, ज्यामध्ये संविधान स्त्रियांच्या स्वतंत्र व्यक्ती म्हणून स्थान स्वीकारते आणि त्यांचे मतही आदराने घेतले जाते, हे स्पष्ट करण्यात आले. […]

1 min read

शहरातील अद्ययावत क्रीडासंकुल तरुणाईसाठी प्रेरणादायी.. मंगळ ग्रह मंदिराचा होतोय कायापालट, पर्यटनाची वेगळी ओळख.

Loading

शहरातील अद्ययावत क्रीडासंकुल तरुणाईसाठी प्रेरणादायी.. मंगळ ग्रह मंदिराचा होतोय कायापालट, पर्यटनाची वेगळी ओळख. अमळनेर(प्रतिनिधी):– अमळनेर शहरातील महिला,विद्यार्थी,युवा तसेच आबालवृद्धांच्या सर्वांगीण विकासासाठी अमळनेर तालुका व शहर विकास आघाडीच्या माध्यमातून विविध विकासकामांना डोळ्यासमोर ठेऊन माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील,खासदार स्मिता वाघ,माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली विविध विकासकामे सुरू आहेत. शहरात […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?