अमळनेर
अमळनेरात अन्यायकारक प्रभाग रचना रद्द करा! –आमदार शिरीष दादा चौधरी मित्र परिवार आघाडीची ठाम भूमिका
![]()
अमळनेरात अन्यायकारक प्रभाग रचना रद्द करा! –आमदार शिरीष दादा चौधरी मित्र परिवार आघाडीची ठाम भूमिका अमळनेर प्रतिनिधी– लोकशाहीच्या नावाखाली होत असलेला अन्याय आम्ही सहन करणार नाही…! नुकत्याच जाहीर झालेल्या नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने अमळनेर नगरपरिषदेकडून करण्यात आलेली प्रभाग रचना ही पूर्णतः नियमबाह्य, मनमानी व हेतुपुरस्सर असल्याचा गंभीर आरोप आमदार श्री. शिरीष दादा चौधरी मित्र परिवार […]
अमळनेर ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे 24 ऑगस्टला महा रक्तदान शिबिर ग्रीनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवला जाणार अमळनेरचा इतिहास!
![]()
अमळनेर ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे 24 ऑगस्टला महा रक्तदान शिबिर ग्रीनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवला जाणार अमळनेरचा इतिहास! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन): ब्रह्माकुमारी संस्थेच्या माजी मुख्य प्रशासिका, राजयोगिनी दादी प्रकाशमणी यांच्या 18 व्या पुण्यतिथी व विश्वबंधुत्व दिनानिमित्त अमळनेर ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयात रविवार, 24 ऑगस्ट 2025 रोजी विशाल रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या महा अभियानात अमळनेर शहर […]
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या धुळे जिल्हा उपाध्यक्षपदी प्राचार्य डॉ.सतीश पाटील अभिनंदनीय निवड
![]()
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या धुळे जिल्हा उपाध्यक्षपदी प्राचार्य डॉ.सतीश पाटील अभिनंदनीय निवड ——————————————— अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या धुळे जिल्हा उपाध्यक्षपदी प्राचार्य डॉ. सतीश उत्तमराव पाटील यांची अभिनंदनीय निवड करण्यात आल्याचे पञ अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ.शरद गोरे यांनी पाठवले. प्राचार्य डॉ.सतीश पाटील यांच्या सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक व साहित्य क्षेत्रातील आपल्या भरीव योगदानाची दखल […]
अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडून महसूल दफ्तरी केले जमा ब्राह्मणे पोलिस पाटील गणेश भामरे यांची धाडसी कारवाई
![]()
अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडून महसूल दफ्तरी केले जमा ब्राह्मणे पोलिस पाटील गणेश भामरे यांची धाडसी कारवाई अमळनेर प्रतिनिधी-तालुक्यातील ब्राह्मणे गावातील सतर्क पोलिस पाटील गणेश भामरे यांनी शुक्रवारी स्वातंत्र्य दिनानिमित्ताचा कार्यक्रम आटोपल्यानंतर आपल्या कर्तव्यदक्षतेचे व सामाजिक जबाबदारीचे उत्तम उदाहरण घालून दिले. पांझरा नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याची गुप्त माहिती मिळताच त्यांनी तात्काळ […]
ब्रह्माकुमारीज फरांदे पार्क तर्फे संध्याछाया वृद्धाश्रमात रक्षाबंधन साजरा
![]()
ब्रह्माकुमारीज फरांदे पार्क तर्फे संध्याछाया वृद्धाश्रमात रक्षाबंधन साजरा नांदेड प्रतिनिधी : नांदेड येथील फरांदे पार्क ब्रह्माकुमारिज ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने मालेगाव रोडवरील संध्याछाया वृद्धाश्रमात रक्षाबंधनाचा कार्यक्रम अत्यंत आध्यात्मिक आणि भावनिक वातावरणात पार पडला. या प्रसंगी राजयोगीनी ब्रह्माकुमारी अनिता दिदी यांनी आश्रमातील सर्व मातांना ईश्वरीय राखी बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या व ईश्वरीय सौगातही अर्पण केली. अनिता […]
धरणगाव तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात संपन्न !… बुद्धी चातुर्याचा खेळ म्हणजे बुद्धिबळ – सचिन सूर्यवंशी [ जिल्हा क्रीडा समन्वयक ]
![]()
धरणगाव तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात संपन्न !… बुद्धी चातुर्याचा खेळ म्हणजे बुद्धिबळ – सचिन सूर्यवंशी [ जिल्हा क्रीडा समन्वयक ] धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगाव – येथे क्रीडा व युवक सेवा संचालक महाराष्ट्र राज्य पुणे जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व पंचायत समिती शिक्षण विभाग धरणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय तालुकास्तरीय […]
साधी राहणी, उच्च विचारांचा वारसा… कै एस.एल.पाटील यांच्या जयंतीनिमित्त कृतज्ञ स्मरण
![]()
साधी राहणी, उच्च विचारांचा वारसा… कै एस.एल.पाटील यांच्या जयंतीनिमित्त कृतज्ञ स्मरण अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील देवगाव देवळी ही भूमी केवळ सुपीक नाही तर ज्ञानाचे बीज रोवणारी पवित्र जन्मभूमीही ठरली. कारण याच मातीतून जून 2000 मध्ये महात्मा फुले हायस्कूल उभारून हजारो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दरवाजा उघडणारे, मितभाषी, आदर्श शिक्षक व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. बापूसाहेब एस. एल. […]
अमळगाव येथील पूरग्रस्त भिल्ल वस्तीच्या पुनर्वसनाची एकलव्य संघटनेची मागणी
![]()
अमळगाव येथील पूरग्रस्त भिल्ल वस्तीच्या पुनर्वसनाची एकलव्य संघटनेची मागणी अमळनेर प्रतिनिधी: अमळनेर तालुक्यातील अमळगाव येथील मरीमाता मंदिराच्या मागील भिल्ल वस्तीचे चिखली नदीच्या पूरामुळे दरवर्षी होणारे नुकसान व संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी पूरग्रस्त वस्तीचे पुनर्वसन पूररेषेच्या वरील उंच जमिनीवर करावे, अशी मागणी अमळगाव येथील पूरग्रस्तांनी केली आहे. याबाबत एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने एकलव्य संघटना महाराष्ट्र […]
अमळनेर मतदारसंघात अतिवृष्टीमुळे पीडित शेतकरी बांधवाना सर्वतोपरी मदत करणार-आ.अनिल पाटील
![]()
अमळनेर मतदारसंघात अतिवृष्टीमुळे पीडित शेतकरी बांधवाना सर्वतोपरी मदत करणार-आ.अनिल पाटील अमळनेर-निम्न तापी पाडळसरे धरणासाठी दिल्ली येथे केंद्रीय जलशक्ती मंत्री ना. सी. आर. पाटील यांची भेट ठरली असल्याने अमळनेर मतदारसंघात अतिवृष्टी झालेल्या गावांना भेटी देऊ शकलो नाही परंतु असे असले तरी शासन व प्रशासन या दोघांच्या मी संपर्कात असून पीडित शेतकरी बांधवाना सर्वतोपरी मदत मिळवून देण्यासाठी […]
“कलेला साधना, कॅमेऱ्याला पूजन – अमळनेरात फोटोग्राफरांचा अनोखा उपक्रम”
![]()
कॅमेऱ्यास अभिवादन, निसर्गास नमन अमळनेरात तालुका फोटोग्राफर असोसिएशनचा विशेष उपक्रम अमळनेर (प्रतिनिधी) – जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त अमळनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनतर्फे कॅमेरा पूजन व वृक्ष लागवडीचा विशेष उपक्रम आज (१९ ऑगस्ट) सकाळी १० वाजता पत्रकार भवन येथे संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पत्रकार संघ अध्यक्ष चेतन राजपूत यांनी भूषविले. जेष्ठ पत्रकार संजय पाटील, जेष्ठ फोटोग्राफर भगवान वारुळे […]

