प्रताप महाविद्यालयाच्या करिअर कौन्सिलिंग सेंटरची विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेत यशाची घोडदौड!
1 min read

प्रताप महाविद्यालयाच्या करिअर कौन्सिलिंग सेंटरची विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेत यशाची घोडदौड!

Loading

प्रताप महाविद्यालयाच्या करिअर कौन्सिलिंग सेंटरची विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेत यशाची घोडदौड!

 

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त) अंतर्गत करिअर कौन्सिलिंग सेंटरच्या विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा मार्फत विविध पदावर निवड झाली आहे.
*निवड झालेले विद्यार्थी*
—————————–
१.कविता गोकुळ बिऱ्हाडे,
धर्मादाय आयुक्त कार्यालय,मुंबई
२.भाग्यश्री बापु महाजन,
आदिवासी विकास विभाग, नाशिक
३.राजश्री गणेश सोनवणे
महसूल सहाय्यक,
विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था,
नाशिक विभाग
४. सचिन दर्यावसिंग गिरासे
लेखापाल,
लेखा व कोषागार विभाग,
नागपूर विभाग
५.शामकांत ईश्वर साळुंखे
महसूल सहाय्यक
सार्वजनिक बांधकाम विभाग, धुळे
उपरोक्त सर्वजन प्रताप महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत,त्यांनी परिश्रम,अभ्यास,नियोजन व मार्गदर्शन द्वारे यश संपादन केले आहे.
या यशा बद्दल खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ.संदेश गुजराथी,कार्योपाध्यक्ष सी ए नीरज अग्रवाल,जेष्ठ संचालक हरी भिका वाणी,विनोद भैय्या पाटील,डॉ.अनिल शिंदे,योगेश भैय्या मुंदडे,प्रदीप अग्रवाल, कल्याणबापू पाटील,अध्यक्ष जितेंद्र झाबक, उपाध्यक्ष जितेंद्र देशमुख,माधुरीताई पाटील,विश्वस्त सौ.वसुंधरा लांडगे,चिटणीस प्रा.पराग पाटील,प्रभारी प्राचार्य डॉ.एच डी जाधव,सेवानिवृत्त जेष्ठ प्रा.डॉ.एस ओ माळी, करिअर कौन्सिलिंग सेंटरचे प्रमुख प्रा.डॉ.विजय तुंटे,डॉ.अमित पाटील,प्राध्यापक प्रतिनिधी प्रा.दिनेश भलकार, सिनेट सदस्य डॉ.धिरज वैष्णव, डॉ.संदीप नेरकर,डॉ.कल्पना पाटील,डॉ.धनंजय चौधरी, क्रीडा संचालक प्रा.अमृत अग्रवाल, डॉ.नलिनी पाटील,प्रा.वृषाली वाकडे,प्रा.वैशाली राठोड, डॉ.सचिन पाटील, ग्रंथपाल प्रा.दिपक पाटील,डॉ.आर सी सरवदे,डॉ.माधव भुसनर,डॉ.जितेंद्र पाटील,डॉ.रवी बाळसकर, डॉ.मुकेश भोळे,डॉ.ज्ञानेश्वर कांबळे, डॉ.विलास गावित,डॉ.किरण गावित,प्रा.विजय साळुंखे,प्रा.विवेक बडगुजर,डॉ.ज्ञानेश्वर मराठे,डॉ.बालाजी कांबळे,प्रा.जयेश साळवे, डॉ.रमेश माने,प्रा.देवेंद्र तायडे,प्रा.प्रशांत ठाकूर,प्रा.सुनिल रामचंद्र पाटील,कुलसचिव राकेश निळे,देवेंद्र कांबळे,भटू चौधरी, विजय ठाकरे,अजय साटोटे,उमाकांत ठाकूर,कमलाकर पाटील यांच्यासह करिअर कौन्सिलिंग सेंटरचे दिलीप शिरसाठ,पराग पाटील,अतुल धनगर,विशाल अहिरे,प्रा.अमोल अहिरे,प्रा.हिमांशू गोसावी,प्रा.सचिन आवटे,प्रा.चंद्रशेखर वाडे, डॉ.हर्ष नेतकर,डॉ.आकाश गव्हाणे,प्रा.सुनिल सपकाळे आदींनी अभिनंदन केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *