अमळनेर
पाण्याचे राजकारण थांबवा; जनतेची सेवा करा” , २४x७ पाणीपुरवठा योजना युद्धपातळीवर सुरू असल्याची सभापती कैलास पाटील यांची ग्वाही
![]()
“पाण्याचे राजकारण थांबवा; जनतेची सेवा करा” २४x७ पाणीपुरवठा योजना युद्धपातळीवर सुरू असल्याची सभापती कैलास पाटील यांची ग्वाही अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर शहरातील पाणीटंचाईच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले असून पाणीपुरवठा सभापती श्री. कैलास पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे आमदारांवर गंभीर आरोप करत जोरदार पलटवार केला आहे. “अमळनेरच्या जनतेची दिशाभूल करून नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवण्याचे राजकारण स्वतः आमदार साहेबच […]
अमळनेर शेतकी संघाच्या रणांगणात काँग्रेसची जोरदार एन्ट्री ; शेतकरी पॅनल सज्ज ,उमेदवारीसाठी इच्छुकांची गर्दी वाढली ; समविचारी पक्षांशीही चर्चेला वेग
![]()
अमळनेर शेतकी संघाच्या रणांगणात काँग्रेसची जोरदार एन्ट्री ; शेतकरी पॅनल सज्ज उमेदवारीसाठी इच्छुकांची गर्दी वाढली ; समविचारी पक्षांशीही चर्चेला वेग अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर तालुका शेतकी संघाच्या आगामी निवडणुकीचे राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापू लागले असून, उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांमध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे. आजी-माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व विविध राजकीय गटांमध्ये सध्या जोरदार चर्चा रंगत असून, […]
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक भगिनींनो,* *दि.15 मे 2026 रोजी आशा सेविका व गटप्रवर्तक प्रतिनिधिचे जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन*
![]()
*आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक भगिनींनो,* *दि.15 मे 2026 रोजी आशा सेविका व गटप्रवर्तक प्रतिनिधिचे जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन* जळगांव जिल्ह्यातील आशा सेविका आणि गट प्रवर्तकांना ऑक्टोबर 2025 पासूनचा केंद्र हिस्सा कामाचा थकीत मोबदला अदा करून आशा सेविकांची आणि त्यांच्या कुटुंबियांची आर्थिक उपासमार थांबवावी. मा.आयुक्त तथा संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई यांच्या आदेशानुसार जननी सुरक्षा […]
डी.आर. कन्या शाळेची घवघवीत यशाची परंपरा कायम एसएससी परीक्षेत 94 टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थिनींची उज्ज्वल कामगिरी
![]()
डी.आर. कन्या शाळेची घवघवीत यशाची परंपरा कायम एसएससी परीक्षेत 94 टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थिनींची उज्ज्वल कामगिरी अमळनेर प्रतिनिधी : खानदेश शिक्षण मंडळ संचलित नामांकित द्रौपदी रामचंद्र (डी.आर.) कन्या शाळेने यंदाच्या एसएससी बोर्ड परीक्षेत पुन्हा एकदा दैदिप्यमान यश संपादन करत गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला […]
सावित्रीबाई फुले विद्यालयाचा निकाल 96.96 %
![]()
सावित्रीबाई फुले विद्यालयाचा निकाल 96.96 % अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील नवलभाऊ प्रतिष्ठान संचालित, सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, अमळनेर विद्यालयाचा एसएससी बोर्ड परीक्षा -2026 चा निकाल 96.96%टक्के लागला असून शाळेची उज्वल यशाची परंपरा कायम आहे.त्यात सावित्रीबाई फुले विद्यालयातून कु.प्रतीक्षा जयवीर पाटील हिने 90.00% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला.तर कु.वैष्णवी छबिलाल पाटील हिने 89.60% […]
मोबाईलच्या युगात संस्कारांची उजळणी; अमळनेरच्या बालसंस्कार शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
![]()
संस्कारांची सुंदर शिदोरी; अमळनेरमध्ये बालसंस्कार शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद अमळनेर प्रतिनिधी : गीता परिवाराच्या प्रेरणेने सौ. उर्मिला जगदीश अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर येथे आयोजित करण्यात आलेले बालसंस्कार शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाले. आधुनिक युगात मुलांमध्ये नैतिक मूल्ये, शिस्त, संस्कार आणि सकारात्मक विचार रुजविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला पालक व विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला. […]
साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल ९६.६३ टक्के, यशमित खैरनार तालुक्यात तृतीय; ९० टक्क्यांवरील ११ विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी
![]()
साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल ९६.६३ टक्के यशमित खैरनार तालुक्यात तृतीय; ९० टक्क्यांवरील ११ विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी अमळनेर : येथील साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाने यंदाच्या माध्यमिक शालांत परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करत ९६.६३ टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. शाळेतील विद्यार्थी यशमित समाधान खैरनार याने ९८.२० टक्के गुण मिळवत तालुक्यात तृतीय क्रमांक […]
साने गुरुजी कन्या हायस्कुलचा दहावीचा निकाल 99.22 टक्के, यशाची उज्ज्वल परंपरा कायम; गुणवंत विद्यार्थिनींचा गौरव
![]()
साने गुरुजी कन्या हायस्कुलचा दहावीचा निकाल 99.22 टक्के यशाची उज्ज्वल परंपरा कायम; गुणवंत विद्यार्थिनींचा गौरव अमळनेर प्रतिनिधी : “विद्यार्थी हा शाळेचा आत्मा असतो आणि विद्यार्थ्यांचे यश हेच शाळेचे खरे यश असते,” या उक्तीप्रमाणे अमळनेर येथील साने गुरुजी कन्या हायस्कुलने यंदाच्या दहावीच्या परीक्षेत उज्वल यश संपादन करत 99.22 टक्के निकालाची अभिमानास्पद नोंद केली आहे. शाळेच्या सातत्यपूर्ण […]
ज्ञानाचा आवाका वाढला की विद्यार्थी नक्की यशस्वी होतो — पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम , “यशाला शॉर्टकट नसतो” — भाऊसाहेब देशमुख, वाचन संस्कृती, सातत्य आणि मेहनतीच्या जोरावर विद्यार्थ्यांना मोठे होण्याचा संदेश , अमळनेरच्या साने गुरुजी स्पर्धा परीक्षा केंद्राचा दहावा वर्धापन दिन उत्साहात संपन्न
![]()
ज्ञानाचा आवाका वाढला की विद्यार्थी नक्की यशस्वी होतो — पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम “यशाला शॉर्टकट नसतो” — भाऊसाहेब देशमुख वाचन संस्कृती, सातत्य आणि मेहनतीच्या जोरावर विद्यार्थ्यांना मोठे होण्याचा संदेश अमळनेरच्या साने गुरुजी स्पर्धा परीक्षा केंद्राचा दहावा वर्धापन दिन उत्साहात संपन्न अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर येथील पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय संचलित साने गुरुजी […]
देवगांव देवळी महात्मा जोतीराव फुले हायस्कूलची यशाची परंपरा कायम इयत्ता दहावीचा १०० टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक
![]()
देवगांव देवळी महात्मा जोतीराव फुले हायस्कूलची यशाची परंपरा कायम इयत्ता दहावीचा १०० टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर तालुक्यातील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल, देवगाव या शाळेने पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेची परंपरा कायम राखत मार्च २०२६ च्या इयत्ता दहावी परीक्षेत शंभर टक्के निकालाची दैदिप्यमान कामगिरी नोंदवली आहे. गेल्या पंचवीस वर्षांपासून ग्रामीण भागातील […]

