माहेश्वरी समाजाचा एकात्मतेचा सोहळा : भव्य मिरवणूक, महाप्रसाद व गुणवंतांचा सत्कार मिरवणूक, महेश वंदना, महाप्रसाद, गुणवंतांचा गौरव आणि समाजातील मान्यवरांचा सत्कार अशा विविध उपक्रमांनी उत्सव रंगला
![]()
माहेश्वरी समाजाचा एकात्मतेचा सोहळा : भव्य मिरवणूक, महाप्रसाद व गुणवंतांचा सत्कार
मिरवणूक, महेश वंदना, महाप्रसाद, गुणवंतांचा गौरव आणि समाजातील मान्यवरांचा सत्कार अशा विविध उपक्रमांनी उत्सव रंगला
अमलनेर प्रतिनिधी :-अमलनेर येथे माहेश्वरी समाज तर्फॆ महेश नवमी। (माहेश्वरी समजाचा उत्पत्ति दिवस) उत्साहात साजरी करण्यात आली . दिनाक़ 23 /06/2026 रोजी भगवान शिवजी यांची भव्य मिरावणुक डी. जे. आणि फटाक्याचा गजरात काढ़न्यात आली ही मिरवणुक वसई देवी मंदिरा पासुन, सुभाष चौक, नगरपालिका , महाराणा प्रताप मार्ग, पंजाब नैशनल बैंक, आईडीबीआई बैंक पासून शिवाजी महाराज उद्यान जवळील शिव मंदिरात महेश वंदना व आरती करण्यात आली . या मिरावनुक मध्ये अमलनेर नगरी चे नगरध्यक्ष श्री डॉ परीक्षित बाविस्कर साहेब तसेच गट नेता पंकज भाऊ चौधरी मा. नगरसेवक मुन्ना भाऊ शर्मा, महेशभाऊ देशमुख, समाज सेवक राष्ट्रवादी पक्षाचे
शहर अध्यक्ष चेतनभाऊ राजपूत उपस्थित होते तसेच सर्वानी आरती करून भगवान महेश यांचे दर्शन घेतले तेथुन पुढे श्री स्वामिनारायण मंदिर येथे मिरवणुक चे समापण करण्यात आले . नंतर स्वामिनारायण मंदिरात गुण गौरव सम्मान समारोह आयोजित करण्यात आले शैक्षणिक क्षेत्रात ज्या विद्यार्थी नी यश मिळवले त्याना समजा तर्फे सम्मान पत्र आणि आकर्षक भेट वस्तु देऊन सत्कार करण्यात आले. कु युक्ती गोविंदजी कलंत्री या विद्यार्थीनी 12 वि मध्ये 85.67% तसेच कु. कशिश हरनारायण गिलड़ा या ने विद्यार्थिनी 12 वी 76.50% गुण प्राप्त केले व नेहा लालचंद सामरे ह्या विद्यार्थीनी ने 12th मध्ये 79.83% मार्क प्राप्त केले, तसेच भूमि विवेक लाठी M M M S स्कॉलरशिप परिक्षेत राज्यात ६ वा क्रमांक प्राप्त केले exam distinction गुण प्राप्त केले उतीर्ण झालेलें विद्यार्थी वं विद्यार्थीनी चें समाजा तर्फ़े गूण गौरवं सम्मान समारोह कऱण्यात आलें. नंतर श्री अशोकजी तेजकरणजी मणियार आणि परिवारा कडून या वर्षीचे महेश नवमी चा महाप्रसाद चे आयोजन करण्यात आले. तसेच किशोरजी मणियार यांचे नातु जियांश दिनेश मणियार याने भगवान शंकराची वेशभूषा धारण केली. अशोकजी मणियार आणि परिवारा चे सत्कार अमलनेर तालुका अध्यक्ष पंकज मूंदड़ा शहर अध्यक्ष दिनेश माणियार तालुका सचिव गणेश कलंत्री शहर सचिव रामानंद गिलड़ा यानी केले . तसेच खानदेश शिक्षण मंडल येथे निवडून आलेले समाजाचे योगेशजी मुंदडे एवं पंकजजी मुंदडा यंच्या सत्कार सर्व समाज बांधव यांनी केले कार्यक्रमाचे सूत्र संचालन दिनेश मणियार यानी केले .अमलनेर माहेश्वरी समाज चे वरिष्ठ सुभाषजी सोमानी सर ,
भोजराजजी बल्दवा,ओमप्रकाशजी मुंदड़ा, नरेंद्रजी मूंदड़ा, गोपाल मुंदडा , ओमप्रकाश मणियार,किशोर मणियार,गोविन्दजी कलंत्री,परेश कलंत्री, हरिकिशनजी मूंदड़ा,राजीव मुंदडा, योगेशजी मूंदड़ा, संदीप बसेर ,सुरेशजी गिलड़ा सर ,प्रकाशजी सोमानी, सुभाषचंद्र सोमानी, उमेशजी मुंदडा,प्रवीणजी कलंत्री , लालचंद सामरे, आकाश माहेश्वरी,
,सुनील बल्दवा, राकेश माहेश्वरी,गोविंद मूंदड़ा,तुळशीराम गिलडा, किरण मणियार,अशोक मुंदड़ा, महेश मूंदड़ा,मुकेश मूंदड़ा,संजीव मुंदडा,
संदेश मणियार ,शांतीलाल कोठारी सर,भूषण बिरलासर,मंगेशजी झवर, नंदकिशोर झवर ,दगडूशेठ पोरवाल,प्रकाश पोरवाल,अजय पोरवाल, अभिनय मूंदड़ा,अमय मूंदड़ा,हर्षल पोरवाल,योगेश गिलड़ा,योगेश मणियार,प्रसाद सामरे ,प्रितेश मणियार,अनिकेत मूंदड़ा,मुकेश मुंदडा,जितेंद्र झंवर,महेश झंवर, पंकज झंवर, हरनारायण गिलडा ,पुष्कर मुंदडा,पराग मूंदड़ा,
रोहन मूंदड़ा,प्रदीप जेथलिया, प्रणव मणियार, गौतम मुंदडा भगवत माहेश्वरी, वरुण कलंत्री, मानव मुंदडा व समस्त माहेश्वरी समाज बांधव उपस्थित होते व माहेश्वरी महिला मंडल यांनी कार्याक्रमात सहभाग घेतला ..व संपूर्ण कार्यक्रम उत्साहात पार पाड़ला..

