अमळनेर
के.सी.ई. सोसायटी संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात ‘म्युझियम ऑन व्हील्स’ द्वारे इतिहासाचा जिवंत अनुभव*
![]()
*के.सी.ई. सोसायटी संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात ‘म्युझियम ऑन व्हील्स’ द्वारे इतिहासाचा जिवंत अनुभव* जळगाव, दि. २७ जून : के.सी.ई. सोसायटी संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, मुंबई यांच्या ‘म्युझियम ऑन व्हील्स’ या अभिनव उपक्रमांतर्गत फिरत्या संग्रहालयाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी या अनोख्या […]
निर्भय साळुंखे या ला JEE मेन परीक्षेत 99.8 पर्सेंटाइल
![]()
निर्भय साळुंखे या ला JEE मेन परीक्षेत 99.8 पर्सेंटाइल अमळनेर – मारवड (ता. अमळनेर) येथील मूळ रहिवासी निर्भय संदीपकुमार साळुंखे JEE मेन परीक्षेत 99.8 पर्सेंटाइल मिळविले आहेत. विशेष म्हणजे त्याला JEE Advanced परीक्षेत संपूर्ण भारतात दोन हजार रँक मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर देशातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या दिल्ली येथील आयआयटी ला नुकताच प्रवेशित झाला आहे. त्यातच […]
हरवलेल्या सिक्कीमच्या व्यक्तीला मिळाला माणुसकीचा आधार; कृष्ण गीता नगरवासीय व धरणगाव पोलिसांच्या संवेदनशीलतेने कुटुंबाच्या चेहऱ्यावर आले हास्य ▪️माणुसकी अजून जिवंत आहे, अनोळखी व्यक्तीला आधार देत धरणगावकरांनी जपला सामाजिक बांधिलकीचा आदर्श
![]()
हरवलेल्या सिक्कीमच्या व्यक्तीला मिळाला माणुसकीचा आधार; कृष्ण गीता नगरवासीय व धरणगाव पोलिसांच्या संवेदनशीलतेने कुटुंबाच्या चेहऱ्यावर आले हास्य ▪️माणुसकी अजून जिवंत आहे, अनोळखी व्यक्तीला आधार देत धरणगावकरांनी जपला सामाजिक बांधिलकीचा आदर्श धरणगाव प्रतिनिधी – (पी डी पाटील सर ) आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी होत चाललेल्या जीवनशैलीत अनेकदा माणूसकीचे दर्शन दुर्मिळ होत चालले आहे. मात्र धरणगाव शहरातील […]
प्रताप महाविद्यालयाची दैदिप्यमान कामगिरी; आणखी चार विद्यार्थ्यांची मुंबई पोलीस दलात निवड, करिअर काउन्सेलिंग सेंटरच्या मार्गदर्शनातून एकूण ११ विद्यार्थ्यांनी मिळवले यश; महाविद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण प्रशिक्षणाची पुन्हा प्रचिती
![]()
‘ *प्रताप*’ च्या चार विद्यार्थ्यांची मुंबई पोलीस दलात निवड* अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथिल खान्देश शिक्षण मंडळाचे प्रताप महाविद्यालय अंतर्गत करिअर कौंसेलिंग सेंटरच्या चार विद्यार्थ्यांची मुंबई पोलीस दलात निवड झाली आहे. यापूर्वी सात विद्यार्थ्यांची पोलीस दलात निवड झाली होती.एकूण ११ विद्यार्थ्यांची झालेली निवड ही कौतुकास्पद स्वरूपाची एक बाब आहे. *निवड झालेले विद्यार्थी* १) मयुर भगवान पाटील […]
विद्यार्थी आंदोलनातून जिल्हाध्यक्षपदापर्यंत; अँड. कौस्तुभ पाटील यांच्या नेतृत्वाचा नवा अध्याय , अँड. कौस्तुभ पाटील यांचा आज पदग्रहण सोहळा
![]()
विद्यार्थी आंदोलनातून जिल्हाध्यक्षपदापर्यंत; अँड. कौस्तुभ पाटील यांच्या नेतृत्वाचा नवा अध्याय अँड. कौस्तुभ पाटील यांचा आज पदग्रहण सोहळा अमळनेर प्रतिनिधी : विद्यार्थी चळवळीतील आक्रमक, अभ्यासू आणि संविधाननिष्ठ नेतृत्व म्हणून ओळख निर्माण करणारे अँड. कौस्तुभ सुनील पाटील यांच्या अखिल भारतीय विद्यार्थी काँग्रेस (NSUI) जळगाव जिल्हाध्यक्षपदी झालेल्या निवडीबद्दल आज रविवार, दि. २८ जून रोजी सकाळी ११ वाजता अमळनेर […]
दिव्यांग सेवेला संतांचा आशीर्वाद; ह.भ.प. प्रसाद महाराजांची स्व. शंकर आप्पा निवासी मतिमंद विद्यालयास सदिच्छा भेट
![]()
दिव्यांग सेवेला संतांचा आशीर्वाद; ह.भ.प. प्रसाद महाराजांची स्व. शंकर आप्पा निवासी मतिमंद विद्यालयास सदिच्छा भेट विद्यालयातील सुविधा, शीघ्र निदान केंद्र, फिजिओथेरपी विभाग व निवासी व्यवस्थेची पाहणी; डॉ. भगवानजी तलवारे यांच्या कार्याचे कौतुक, समाजोपयोगी उपक्रमाला शुभाशीर्वाद अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर येथील स्व. शंकर आप्पा निवासी मतिमंद विद्यालयाला संत सखाराम महाराज […]
माझे गाव आरोग्यसंपन्न गाव” संकल्पासाठी मारवड प्राथमिक आरोग्य केंद्राची व्यापक जनजागृती ,२८ जून रोजी पल्स पोलिओ अभियान; हिवताप प्रतिरोध महिन्यानिमित्त विविध उपक्रम, प्रत्येक बालकाला पोलिओचे दोन थेंब देण्याचे आवाहन
![]()
“माझे गाव आरोग्यसंपन्न गाव” संकल्पासाठी मारवड प्राथमिक आरोग्य केंद्राची व्यापक जनजागृती २८ जून रोजी पल्स पोलिओ अभियान; हिवताप प्रतिरोध महिन्यानिमित्त विविध उपक्रम, प्रत्येक बालकाला पोलिओचे दोन थेंब देण्याचे आवाहन मारवड | प्रतिनिधी “माझे गाव आरोग्यसंपन्न गाव” हा संकल्प साकार करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, मारवड यांच्या वतीने पल्स पोलिओ अभियान व हिवताप प्रतिरोध महिन्यानिमित्त व्यापक जनजागृती […]
श्री मंगळग्रह मंदिर परिसरात संतश्री सखाराम महाराज रोपवाटिका झाली नव्याने विकसित, विकसित केलेल्या विविध विभागांसह निसर्ग बैठक स्थळाची संतश्री प. पू. प्रसाद महाराजांकडून पाहणी
![]()
श्री मंगळग्रह मंदिर परिसरात संतश्री सखाराम महाराज रोपवाटिका झाली नव्याने विकसित विकसित केलेल्या विविध विभागांसह निसर्ग बैठक स्थळाची संतश्री प. पू. प्रसाद महाराजांकडून पाहणी अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित ख्यातकीर्त श्री मंगळग्रह मंदिर परिसरात नव्याने विकसित करण्यात आलेल्या संत श्री सखाराम महाराज रोपवाटिकेस शुक्रवार, दि. 26 जून […]
राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा जागर; श्रीमती द्रौपदीबाई रामचंद्र शेठ कन्या शाळेत विविध उपक्रमांनी जयंती उत्साहात साजरी, मान्यवरांचा सत्कार, निबंध स्पर्धा व प्रेरणादायी व्याख्यानातून विद्यार्थिनींना सामाजिक समतेचा संदेश
![]()
राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा जागर; श्रीमती द्रौपदीबाई रामचंद्र शेठ कन्या शाळेत विविध उपक्रमांनी जयंती उत्साहात साजरी मान्यवरांचा सत्कार, निबंध स्पर्धा व प्रेरणादायी व्याख्यानातून विद्यार्थिनींना सामाजिक समतेचा संदेश अमळनेर प्रतिनिधी : खानदेश शिक्षण मंडळ संचलित श्रीमती द्रौपदीबाई रामचंद्र शेठ कन्या शाळेत रयतेचे राजे, दूरदर्शी समाजसुधारक आणि सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती विविध […]
पत्रकारांचा अवमान खपवून घेतला जाणार नाही; खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाईची मागणी, व्हॉईस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरमचे अमळनेर पोलिसांना निवेदन; गुन्हा दाखल करा व पत्रकार परिषदांवर बहिष्काराचा इशारा
![]()
पत्रकारांचा अवमान खपवून घेतला जाणार नाही; खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाईची मागणी व्हॉईस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरमचे अमळनेर पोलिसांना निवेदन; गुन्हा दाखल करा व पत्रकार परिषदांवर बहिष्काराचा इशारा अमळनेर प्रतिनिधी : शिवसेना (शिंदे गट) चे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबाबत केलेल्या कथित अपमानास्पद वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त करत त्यांच्यावर तातडीने कठोर कायदेशीर […]

