प्रताप महाविद्यालयाची दैदिप्यमान कामगिरी; आणखी चार विद्यार्थ्यांची मुंबई पोलीस दलात निवड, करिअर काउन्सेलिंग सेंटरच्या मार्गदर्शनातून एकूण ११ विद्यार्थ्यांनी मिळवले यश; महाविद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण प्रशिक्षणाची पुन्हा प्रचिती
1 min read

प्रताप महाविद्यालयाची दैदिप्यमान कामगिरी; आणखी चार विद्यार्थ्यांची मुंबई पोलीस दलात निवड, करिअर काउन्सेलिंग सेंटरच्या मार्गदर्शनातून एकूण ११ विद्यार्थ्यांनी मिळवले यश; महाविद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण प्रशिक्षणाची पुन्हा प्रचिती

Loading

‘ *प्रताप*’ च्या चार विद्यार्थ्यांची मुंबई पोलीस दलात निवड*

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथिल खान्देश शिक्षण मंडळाचे प्रताप महाविद्यालय अंतर्गत करिअर कौंसेलिंग सेंटरच्या चार विद्यार्थ्यांची मुंबई पोलीस दलात निवड झाली आहे. यापूर्वी सात विद्यार्थ्यांची पोलीस दलात निवड झाली होती.एकूण ११ विद्यार्थ्यांची झालेली निवड ही कौतुकास्पद स्वरूपाची एक बाब आहे.
*निवड झालेले विद्यार्थी*
१) मयुर भगवान पाटील
२) अविनाश विकास पाटील
३) मंगलेश सुनिल पाटील
४) विकास इंदल बेहरे
या यशाबद्दल खा.शी.मंडळाचे कार्याध्यक्ष सीए नीरज अग्रवाल,कार्योपाध्यक्ष जितेंद्र जैन,चिटणीस प्रा.पराग पाटील, सह चिटणीस डॉ.व्ही बी मांटे,प्राचार्य डॉ.हर्षवर्धन जाधव,उपप्राचार्य डॉ.अशोक पाटील, करिअर कौंसेलिंग सेंटरचे प्रमुख डॉ.विजय तुंटे, कुलसचिव राकेश निळे,कार्यालयीन अधीक्षक देवेंद्र कांबळे, डॉ.धनंजय चौधरी, डॉ.निलेश पवार,डॉ.आर सी सरवदे,डॉ.कैलास निळे, डॉ.माधव भुसनर,डॉ.प्रमोद चौधरी, डॉ.जितेंद्र पाटील, डॉ.विजय साळुंखे,डॉ.ज्ञानेश्वर मराठे,डॉ.विवेक बडगुजर,करिअर कौंसेलिंग सेंटरचे दिलीप शिरसाठ,पराग रविंद्र पाटील,अतुल धनगर आदींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *