अमळनेर
कळमसरेच्या विकासयज्ञातील अमर ज्योत : कै. अनिताताई हरीश मराठे यांचे प्रेरणादायी कार्य सामाजिक विकासाच्या पायऱ्या चढताना कै. अनिताताईंचा न मिटणारा ठसा
![]()
कळमसरेच्या विकासयज्ञातील अमर ज्योत : कै. अनिताताई हरीश मराठे यांचे प्रेरणादायी कार्य सामाजिक विकासाच्या पायऱ्या चढताना कै. अनिताताईंचा न मिटणारा ठसा अमळनेर प्रतिनिधी : कळमसरे गावाच्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक जडणघडणीत ज्यांचे योगदान कायमस्वरूपी कोरले गेले आहे, अशा अमळनेर पंचायत समितीच्या कै. माजी सभापती अनिताताई हरीश मराठे यांचे कार्य आजही ग्रामस्थांच्या हृदयात जिवंत आहे. आपल्या […]
प्रा. रविंद्र माळी यांच्या “Pharmacy, Law and Ethics” पुस्तकाचे भव्य प्रकाशन
![]()
प्रा. रविंद्र माळी यांच्या “Pharmacy, Law and Ethics” पुस्तकाचे भव्य प्रकाशन अमळनेर प्रतिनिधी : श्री स्वामी नारायण संप्रदायाच्या सुवर्णमहोत्सवी शाकोत्सव २०२६ या पवित्र व ऐतिहासिक सोहळ्यात अमळनेरचे सुपुत्र प्रा. रविंद्र माळी यांच्या “Pharmacy, Law and Ethics” या महत्त्वपूर्ण पुस्तकाचे प्रकाशन मोठ्या भक्तिभावात व उत्साहात पार पडले. या प्रसंगी सर्व संतगण व स्थानिक मंत्री श्री. गजेंद्रसिंग […]
जागतिक पारायण दिनानिमित्त अमळनेरमध्ये गजानन विजय ग्रंथाचे अखंड पारायण महिला वारी प्रमुख सौ. ज्योतीताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भक्तीमय वातावरणात अध्यात्मिक उपक्रम
![]()
जागतिक पारायण दिनानिमित्त अमळनेरमध्ये गजानन विजय ग्रंथाचे अखंड पारायण महिला वारी प्रमुख सौ. ज्योतीताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भक्तीमय वातावरणात अध्यात्मिक उपक्रम अमळनेर प्रतिनिधी — जागतिक पारायण दिनानिमित्त अमळनेर येथील संत गजानन महाराज मंदिर, जी.एम. सोनार नगर येथे आज गजानन विजय ग्रंथाच्या २१ अध्यायांचे अखंड पारायण भक्तिभावाने संपन्न झाले. अध्यात्म, श्रद्धा व सामूहिक साधनेचा जागतिक संदेश […]
अमळनेरला शहरातील मुख्य रस्त्यावर फुले दांपत्याचा पुतळा उभारण्याची गरज – समाजबांधवांनी पुढाकार घ्यावा : सुनील महाजन
![]()
अमळनेरला शहरातील मुख्य रस्त्यावर फुले दांपत्याचा पुतळा उभारण्याची गरज – समाजबांधवांनी पुढाकार घ्यावा : सुनील महाजन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर शहरासह ग्रामीण भागातील कांच माळी, फुल माळी तसेच इतर समविचारी समाजातील बांधवांनी आता एकत्र येऊन ऐतिहासिक व प्रेरणादायी निर्णय घ्यावा, असे आवाहन स्वेच्छा सेवानिवृत्त पोलीस हेड कॉन्स्टेबल तथा नव परिवर्तनवादी समाजसेवक सुनील दयाराम महाजन यांनी […]
अमळनेर तालुक्यातील २१ शाळांतील विद्यार्थ्यांचा छत्रपती संभाजीनगरला शैक्षणिक व अनुभवसंपन्न दौरा
![]()
अमळनेर तालुक्यातील २१ शाळांतील विद्यार्थ्यांचा छत्रपती संभाजीनगरला शैक्षणिक व अनुभवसंपन्न दौरा अमळनेर प्रतिनिधी मारवड व परिसर विकास मंच तसेच मिल के चलो असोसिएशन, तर्फे २१ शाळांमध्ये घेण्यात आलेल्या डॉ. कलाम विज्ञान संशोधन परीक्षेत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहल छत्रपती संभाजीनगर येथे नुकतीच आयोजित करण्यात आली. या सहलीत २१ शाळांमधून प्रत्येकी तीन विद्यार्थी आणि एक शिक्षक […]
सडावण गावात संविधानाचा लोकजागर या उपक्रमाचे उत्साहात आयोजन!!!
![]()
सडावण गावात संविधानाचा लोकजागर या उपक्रमाचे उत्साहात आयोजन!!! अमळनेर प्रतिनिधी नवलभाऊ प्रतिष्ठान संचलित, रुख्मिणीताई महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर सडावन येथे सुरू असून दि.१० जानेवारी शनिवार रोजी ‘संविधान जागर अभियान अंतर्गत स्री शक्तीचे जागरण त्याचबरोबर संविधान जागरण करून संगितमय नाटक सडावण येथे आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे मानद संचालक प्रा श्री. सुनिल […]
उपनगराध्यक्ष अमळनेरचा आणि बैठका नंदुरबाराला, बहुतांश नगरसेवक नंदुरबार मुक्कामी… आमदारांचा शब्द ठरला खरा, पालिकेचा कारभार चालणार तालुक्याच्या बाहेरून-मुक्तार खाटीक
![]()
उपनगराध्यक्ष अमळनेरचा आणि बैठका नंदुरबाराला, बहुतांश नगरसेवक नंदुरबार मुक्कामी… आमदारांचा शब्द ठरला खरा, पालिकेचा कारभार चालणार तालुक्याच्या बाहेरून-मुक्तार खाटीक अमळनेर:-,येथील नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी माजी आमदारांनी दोन्ही गटांच्या नगरसेवकांना नंदुरबार मुक्कामी बोलावून उमेदवार ठरवल्याने स्थानिक स्वायत्ततेची अक्षरशः पायमल्ली झाली आहे. “पालिकेचा कारभार नंदुरबारहून चालणार” हा आमदार अनिल पाटील यांचा वादग्रस्त शब्द यावेळी प्रत्यक्षात खरा ठरला […]
सेवा, समर्पण आणि संघटनशक्तीचा उत्सव, माजी जि.प. सदस्य संदीप पाटील यांचा वाढदिवस सामाजिक ऐक्याने साजरा
![]()
सेवा, समर्पण आणि संघटनशक्तीचा उत्सव, माजी जि.प. सदस्य संदीप पाटील यांचा वाढदिवस सामाजिक ऐक्याने साजरा अमळनेर प्रतिनिधी : भालेरावनगर, पाटीलगढी, गुरूकृपा कॉलनी, आर.के. नगर परिसरातील नागरिकांचे लाडके नेतृत्व, माजी जिल्हा परिषद सदस्य बापूसाहेब श्री. संदीप प्रभाकर पाटील यांचा 48 वा वाढदिवस गुरुवार, दि. 8 जानेवारी […]
अमळनेर शहर विकासाला गती देणाऱ्या महत्त्वपूर्ण निवडी उपनगराध्यक्षपदी प्रशांत मनोहर निकम; स्वीकृत नगरसेवकांच्याही निवडी जाहीर
![]()
अमळनेर शहर विकासाला गती देणाऱ्या महत्त्वपूर्ण निवडी उपनगराध्यक्षपदी प्रशांत मनोहर निकम; स्वीकृत नगरसेवकांच्याही निवडी जाहीर अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर नगर परिषदेत नुकत्याच पार पडलेल्या विशेष सभेत उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी एकमताने करण्यात आल्या. या निवडीमुळे अमळनेर नगर परिषदेच्या राजकीय समीकरणांना नवे स्वरूप प्राप्त झाले आहे. या प्रसंगी लोकनियुक्त […]
पोलीस–पत्रकार महोत्सवात डॉ. जी. एम. पाटील व डॉ. प्रशांत शिंदे यांचा गौरव पोलीस–पत्रकार महोत्सवात सामाजिक सलोख्याचा जागर; अमळनेरमध्ये उत्साहात आयोजन
![]()
पोलीस–पत्रकार महोत्सवात डॉ. जी. एम. पाटील व डॉ. प्रशांत शिंदे यांचा गौरव पोलीस–पत्रकार महोत्सवात सामाजिक सलोख्याचा जागर; अमळनेरमध्ये उत्साहात आयोजन अमळनेर प्रतिनिधी : पत्रकार दिनाचे औचित्य साधून मंगळवार, दि. ६ जानेवारी रोजी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात पोलीस–पत्रकार महोत्सव अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व अमळनेर पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने […]

