23 Apr, 2026

श्रद्धा, भक्ती अन्‌‍ सामूहिकतेचा दिसला मंगल संगम 459 भक्तांच्या सहभागातून श्री गुरुचरित्र ग्रंथ सामूहिक पारायण उत्साहात

Loading

श्रद्धा, भक्ती अन्‌‍ सामूहिकतेचा दिसला मंगल संगम 459 भक्तांच्या सहभागातून श्री गुरुचरित्र ग्रंथ सामूहिक पारायण उत्साहात अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील श्री मंगळग्रह मंदिरातील श्री स्वामी समर्थ व श्री अनघालक्ष्मी-श्री गुरुदत्त महाराजांच्या मंदिर परिसरात गुरुवार, दि. 12 फेब्रुवारी रोजी आयोजित श्री गुरुचरित्र ग्रंथ सामूहिक पारायण सोहळ्याला भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सकाळी सहा ते दुपारी चार या […]

1 min read

अमळनेर तालुक्यात जि.प. अधिकारी-कर्मचारी क्रीडा महोत्सव उत्साहात क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांमधून संघभावना आणि आरोग्याचा संदेश

Loading

अमळनेर तालुक्यात जि.प. अधिकारी-कर्मचारी क्रीडा महोत्सव उत्साहात क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांमधून संघभावना आणि आरोग्याचा संदेश       अमळनेर प्रतिनिधी : सोमवार, दि. ९ फेब्रुवारी रोजी अमळनेर तालुकास्तरीय जि.प. अधिकारी, कर्मचारी व शिक्षक क्रीडा स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या. पं.स. अधिकारी, शिक्षक, ग्रामसेवक तसेच आरोग्य, बांधकाम, पाणीपुरवठा व स्थानिक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्स्फूर्ततेने सहभाग नोंदवला. […]

1 min read

भुसावळच्या आखाड्यात अमळनेरचा मान उंचावला; पवन शिंपीची सलामी कुस्ती गाजली

Loading

भुसावळच्या आखाड्यात अमळनेरचा मान उंचावला; पवन शिंपीची सलामी कुस्ती गाजली अमळनेर प्रतिनिधी : भुसावळ येथील हाजी इकबाल व्यायामशाळा तर्फे आयोजित ठेक्याच्या भव्य कुस्ती स्पर्धेत अमळनेर जय हिंद व्यायामशाळेचा होतकरू पठ्ठा पैलवान पवन प्रताप शिंपी याने उत्कृष्ट झुंज देत प्रेक्षकांची मने जिंकली. या दंगलीत त्याची लढत मालेगाव येथील नामांकित व अनुभवी पैलवान अमीर शेख याच्यासोबत झाली. […]

1 min read

सीमेवरून सचिवालयापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास! , माजी सैनिक राजेंद्र महाजन यांचे MPSC मध्ये तिहेरी यश; शासकीय सेवेत मानाचा टप्पा

Loading

सीमेवरून सचिवालयापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास! माजी सैनिक राजेंद्र महाजन यांचे MPSC मध्ये तिहेरी यश; शासकीय सेवेत मानाचा टप्पा अमळनेर प्रतिनिधी कळमसरे, ता. अमळनेर, जि. जळगाव येथील मूळ रहिवासी व सध्या एरंडोल येथे वास्तव्यास असलेले श्री. राजेंद्र ईश्वर महाजन (माजी सैनिक, 25 मराठा लाईट इन्फंट्री) यांनी जिद्द, शिस्त आणि परिश्रमाच्या बळावर तिहेरी यश संपादन करत अभिमानास्पद कामगिरी […]

1 min read

सरस्वती माध्यमिक विद्यालय, आमोदे येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

Loading

सरस्वती माध्यमिक विद्यालय, आमोदे येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न जळगाव जिल्ह्यातील तालुक्यातील आमोदे बु येथील सरस्वती माध्यमिक विद्यालयामध्ये सन 1999 ते 2000 या दहावीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा दिनांक 07/02/2026 स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या स्नेहमेळाव्यास ६५ पेक्षा अधिक माजी विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते. सरस्वती माध्यमिक विद्यालयाचा जळगाव जिल्ह्यातील जळगाव तालुक्यातील आमोदे बु.,गाढोदे,जामोद,पळसोद […]

1 min read

साहित्यिक सुभाष पाटील यांना रोटरी क्लब चोपडातर्फे ‘जीवनगौरव’ सन्मान ज्येष्ठ पत्रकाराच्या सडेतोड लेखणीला सलाम; तालुका-जिल्ह्याचा अभिमान

Loading

साहित्यिक सुभाष पाटील यांना रोटरी क्लब चोपडातर्फे ‘जीवनगौरव’ सन्मान ज्येष्ठ पत्रकाराच्या सडेतोड लेखणीला सलाम; तालुका-जिल्ह्याचा अभिमान अमळनेर प्रतिनिधी : चोपडा तालुका रोटरी क्लबतर्फे ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार सुभाष पाटील (घोडेगावकर) यांचा ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरविण्याच्या रोटरी क्लबच्या परंपरेनुसार हा सन्मान प्रदान करण्यात आला असून, या सोहळ्यामुळे संपूर्ण […]

1 min read

अमळनेरचा भुमीपुत्र डॉ. रोहित धर्माधिकारी ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये विभागप्रमुख स्पाईन सर्जरीतील कौशल्याची दखल; नव्या मुंबईतील ५०० खाटांच्या अत्याधुनिक रुग्णालयात जबाबदारी

Loading

अमळनेरचा भुमीपुत्र डॉ. रोहित धर्माधिकारी ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये विभागप्रमुख स्पाईन सर्जरीतील कौशल्याची दखल; नव्या मुंबईतील ५०० खाटांच्या अत्याधुनिक रुग्णालयात जबाबदारी अमळनेर प्रतिनिधी: “ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे आणि ह्या मातीतून चैतन्य गावे” — या ओळींचा प्रत्यय पुन्हा एकदा अमळनेरकरांना आला आहे. येथील भुमीपुत्र व प्रताप महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी डॉ. रोहित धर्माधिकारी यांची नव्या मुंबईतील नामांकित […]

1 min read

पं. जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयात वार्षिक क्रीडा स्पर्धांचा जल्लोषात समारोप विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; विविध स्पर्धांमधून क्रीडागुणांना वाव

Loading

पं. जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयात वार्षिक क्रीडा स्पर्धांचा जल्लोषात समारोप विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; विविध स्पर्धांमधून क्रीडागुणांना वाव अमळनेर (प्रतिनिधी): पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर येथे दिनांक ९ फेब्रुवारी २०२६ रोजी क्रीडा विभागाच्या वतीने वार्षिक विविध क्रीडा स्पर्धांचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. सकाळपासूनच मैदानावर विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. स्पर्धांचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. […]

1 min read

कॉपीमुक्त बोर्ड परीक्षांसाठी अमळनेर PTA चे प्रशासनाला निवेदन , गुणफुगवट्याला आळा घालण्याची मागणी; प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी कठोर उपाययोजनांची अपेक्षा

Loading

कॉपीमुक्त बोर्ड परीक्षांसाठी अमळनेर PTA चे प्रशासनाला निवेदन गुणफुगवट्याला आळा घालण्याची मागणी; प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी कठोर उपाययोजनांची अपेक्षा अमळनेर (प्रतिनिधी) – दहावी व बारावी बोर्ड परीक्षा पूर्णपणे कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यात याव्यात, यासाठी अमळनेर खाजगी कोचिंग क्लासेस संघटना (PTA) तर्फे सोमवार, ९ फेब्रुवारी रोजी शिक्षण विभागाकडे निवेदन सादर करण्यात आले. हे निवेदन गट शिक्षणाधिकारी तसेच […]

1 min read

धास्तीच्या वातावरणात आत्मविश्वासाचा विजय! सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही ज्ञानेश्वर पाटील सरांचे टिईटीत सहावे यश

Loading

धास्तीच्या वातावरणात आत्मविश्वासाचा विजय! सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही ज्ञानेश्वर पाटील सरांचे टिईटीत सहावे यश अमळनेर प्रतिनिधी : गजानन माध्यमिक विद्यालय, राजवड (आदर्शगांव) ता. पारोळा जि. जळगाव येथील कर्तव्यदक्ष व अभ्यासू शिक्षक ज्ञानेश्वर प्रकाश पाटील सर यांनी शिक्षक पात्रता परीक्षा (टिईटी) तब्बल सहाव्यांदा उत्तीर्ण होत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे परिसरात त्यांचे सर्वत्र कौतुक […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?