25 Apr, 2026

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक विचार जिवंत ठेवण्याची गरज – शरद पाटील*

Loading

*क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक विचार जिवंत ठेवण्याची गरज – शरद पाटील* अमळनेर प्रतिनिधी– सावित्रीबाई फुले यांनी महिला शिक्षणासाठी केलेलं काम अतिशय उच्च दर्जाचे असून आजच्या काळात त्यांच्या शैक्षणिक विचारांना जिवंत ठेवण्याची गरज आहे. असे प्रतिपादन प्रमुख वक्ते व सांस्कृतिक विभागाचे उपाध्यक्ष शरद पाटील यांनी केले. विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे क्रांतीज्योती […]

1 min read

म.वा.मंडळात सावित्रीबाई फुले यांना अभिवादन*-

Loading

*म.वा.मंडळात सावित्रीबाई फुले यांना अभिवादन*- ——————————————– अमळनेर- येथिल मराठी वाड्•मय मंडळात १९ व्या शतकातील थोर समाजसेविका,शिक्षणाची गंगा समाजात पोहोचविणारे,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९५ व्या जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी डॉ.यु.जी.देशपांडे, बन्सीलाल भागवत ,डॉ महेश पाटील,डॉ.विजय तुंटे, सुभाष पाटील, विश्वास देशमुख, किरण पाटील, रमाकांत शिंदे,हेमंत बाळापुरे, जगदीश कुळकर्णी आदी उपस्थित होते.

1 min read

प्रताप महाविद्यालयात खानदेशातील लोकसंस्कृतीवर व्याख्यान संपन्न.

Loading

प्रताप महाविद्यालयात खानदेशातील लोकसंस्कृतीवर व्याख्यान संपन्न. —————————————- अमळनेर : खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेर आणि उच्चतर शिक्षा अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी विभागात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. प्रस्तुत कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले चोपडा येथील साहित्यिक व संशोधक डॉ.मधुचंद्र भुसारे यांचे “खानदेशातील लोकसंस्कृतीचे महत्त्व” या विषयावर व्याख्यान संपन्न […]

1 min read

स्त्री शिक्षणाचा दीपस्तंभ ते सामाजिक परिवर्तनाचा वसा जिथे विचार घडतात, तिथे इतिहास जिवंत होतो… देवगाव देवळी हायस्कूलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी

Loading

स्त्री शिक्षणाचा दीपस्तंभ ते सामाजिक परिवर्तनाचा वसा जिथे विचार घडतात, तिथे इतिहास जिवंत होतो… देवगाव देवळी हायस्कूलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी अमळनेर प्रतिनिधी : भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, थोर समाजसुधारक व कवयित्री क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल, देवगाव येथे प्रेरणादायी व उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, […]

1 min read

मंगरूळ माध्यमिक विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त विद्यालयात विनम्र अभिवादन व प्रेरणादायी मार्गदर्शन

Loading

मंगरूळ माध्यमिक विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त विद्यालयात विनम्र अभिवादन व प्रेरणादायी मार्गदर्शन अमळनेर प्रतिनिधी भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका, थोर समाजसुधारिका व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त दिनांक ३ जानेवारी रोजी आमच्या विद्यालयात भावपूर्ण वातावरणात विनम्र अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन प्रा. बापुसो अशोक पवार सर, अध्यक्ष – युवा कल्याण प्रतिष्ठान, अमळनेर यांच्या संयुक्त […]

1 min read

आजची माझी कविता विषय : सावित्रीबाई फुले शीर्षक : शिक्षिका सावित्री आई

Loading

आजची माझी कविता विषय : सावित्रीबाई फुले शीर्षक : शिक्षिका सावित्री आई शाळेत जाऊन आज शिकते माझी ताई शिक्षिका झाली सावित्री आई….. सारी तिचीच पुण्याई डोळा आज ही येत माझ्या पाणी आठवता जोतीबा सावित्रीबाईकाहाणी मुल बाळ नाही म्हणून तिला हिणवल सासू सासऱ्यांनी घरा बाहेर काढल माय ममतेच पुणं पाषाण हृदयी झालं असह्य त्रास देवून जगणं […]

1 min read

दिव्यांगांच्या कलागुणांना रंगमंचावर नवे पंख , बाल रंगभूमी परिषदेत ‘मोबाईलचे दुष्परिणाम’ नाटिकेने वेधले लक्ष**

Loading

**दिव्यांगांच्या कलागुणांना रंगमंचावर नवे पंख बाल रंगभूमी परिषदेत ‘मोबाईलचे दुष्परिणाम’ नाटिकेने वेधले लक्ष** अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) दि. २ जानेवारी २०२६ रोजी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद संलग्न संस्था बाल रंगभूमी परिषद, मुंबई यांच्या वतीने आयोजित दिव्यांग महोत्सव जळगाव जिल्ह्यात उत्साहात पार पडला. या महोत्सवात जिल्ह्यातील १३ दिव्यांगांच्या विशेष शाळांनी सक्रिय सहभाग नोंदवून दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सुप्त […]

1 min read

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीच्या पार्श्वभूमीवर ‘सावित्रीच्या लेकीचा’ सन्मान — सौ. सुषमाताई देसले पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार

Loading

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीच्या पार्श्वभूमीवर ‘सावित्रीच्या लेकीचा’ सन्मान — सौ. सुषमाताई देसले पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार अमळनेर प्रतिनिधी : (ईश्वर महाजन) आष्टी (जि. बीड) येथे ३ जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधत सामाजिक व ग्रामविकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सौ. सुषमाताई वासुदेव देसले पाटील यांचा गौरव करण्यात आला. गंगाई बाबाजी राज्यस्तरीय […]

1 min read

नगरपालिका निवडणुकीनंतर काही वक्तव्यांबाबत आमदार अनिल पाटील यांची पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट

Loading

नगरपालिका निवडणुकीनंतर काही वक्तव्यांबाबत आमदार अनिल पाटील यांची पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट अमळनेर प्रतिनिधी : नगरपालिका निवडणुकीनंतर घडलेल्या काही घटनांबाबत आमदार अनिल पाटील यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. गेल्या सहा वर्षांच्या आमदारकीच्या काळात काही अनुचित बाबींना आळा घालण्याचा प्रयत्न केला होता. मात्र निवडणूक निकालानंतर अवघ्या दहा दिवसांत काही वक्तव्यांमुळे पुन्हा वादाचे वातावरण निर्माण झाले, […]

1 min read

आभार सभेतील भाषणाचा विपर्यास करून सोशल मीडियावर बदनामीचा प्रयत्न – मा. आमदार शिरीष हिरालाल चौधरी यांचे स्पष्टीकरण

Loading

आभार सभेतील भाषणाचा विपर्यास करून सोशल मीडियावर बदनामीचा प्रयत्न – मा. आमदार शिरीष हिरालाल चौधरी यांचे स्पष्टीकरण अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर नगरपरिषद निवडणुकीनंतर आयोजित करण्यात आलेल्या आभार सभेत दिलेल्या भाषणाचा काही व्यक्तींनी जाणीवपूर्वक चुकीचा अर्थ काढत समाजमाध्यमांवर वैयक्तिक बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचा गंभीर आरोप मा. आमदार शिरीष हिरालाल चौधरी यांनी केला आहे. पराभव स्वीकारण्याचे […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?