24 Apr, 2026

रंबल स्ट्रिप निष्फळ; मंगलमुर्ती चौकात अपघातांची मालिका, शेतकरी जखमी*

Loading

*रंबल स्ट्रिप निष्फळ; मंगलमुर्ती चौकात अपघातांची मालिका, शेतकरी जखमी* *अमळनेर | प्रतिनिधी* अमळनेर शहरातील स्टेशन रोडवरील मंगलमुर्ती चौक ते गलवाडे रोड मार्गे शिरपूरकडे जाणारा प्रमुख रस्ता पुन्हा एकदा अपघातामुळे चर्चेत आला आहे. या ठिकाणी दररोज होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त होत असून, आज झालेल्या अपघातात एक दुधवाला शेतकरी जखमी झाला आहे. संबंधित शेतकरी दुचाकीने […]

1 min read

निवडणुकीच्या धुरात हरवली श्वासांची लढाई! हवेचा गुणवत्ता निर्देशांक धोक्याच्या पातळीवर* – डी. ए. धनगर

Loading

*निवडणुकीच्या धुरात हरवली श्वासांची लढाई! हवेचा गुणवत्ता निर्देशांक धोक्याच्या पातळीवर* – डी. ए. धनगर राज्यात महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना, नागरिकांचा श्वास मात्र दिवसेंदिवस कोंडत चालला आहे. प्रचार, सभा, घोषणा यांचा गोंधळ असताना शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) थेट 150 च्या आसपास पोहोचला आहे. मात्र या गंभीर विषयाकडे सत्ताधारी आणि प्रशासनाचे जणू दुर्लक्षच झाले आहे, […]

1 min read

मानवी नात्यात गोडवा निर्माण करणारा कृषी संस्कृतीचा अप्रतिम सण मकर संक्रांत !!!

Loading

मानवी नात्यात गोडवा निर्माण करणारा कृषी संस्कृतीचा अप्रतिम सण मकर संक्रांत !!! भारतामध्ये सण उत्सवाचे परंपरा कृषी संस्कृतीतून आली. आमची मूळ संस्कृती ही शेतीवर आधारित होती. सर्व सण व उत्सव सनातन संस्कृतीची ओळख करून देतात. मकर संक्रांत हा सण शेतीतून आलेला हंगाम शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आनंदाचा बहर घेऊन येतो. शेतातून आलेले अन्नधान्य शेतकऱ्याला आनंदी करत असते. […]

1 min read

शिक्षक ते नॅशनल रनर : अँड. चंद्रभान पाटील यांची जिद्दीची ४२ किलोमीटरची झेप!

Loading

शिक्षक ते नॅशनल रनर : अँड. चंद्रभान पाटील यांची जिद्दीची ४२ किलोमीटरची झेप! अमळनेर प्रतिनिधी शिक्षक, मार्गदर्शक आणि समाजघडवणारा व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेल्या अँड. चंद्रभान पाटील यांनी आता क्रीडा क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. १०८ किलो वजनातून थेट नॅशनल रनरपर्यंतचा प्रवास हा केवळ धावण्याचा नाही, तर तो जिद्द, चिकाटी, सातत्य आणि स्वप्नपूर्तीचा जिवंत […]

1 min read

राजमाता जिजाऊ आणि बाल शिवबाच्या रूपात कु. विधी व चि. नितेश ठाकरे यांची भावस्पर्शी झलक

Loading

राजमाता जिजाऊ आणि बाल शिवबाच्या रूपात कु. विधी व चि. नितेश ठाकरे यांची भावस्पर्शी झलक अमळनेर प्रतिनिधी शिवजयंती व शिवचरित्रावर आधारित कार्यक्रमात कु. विधी आणि चि. नितेश बापूराव ठाकरे यांनी अनुक्रमे राजमाता–राष्ट्रमाता जिजाऊ आणि बाल शिवबा यांच्या वेशात साकारलेली भूमिका सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. पारंपरिक पोशाख, भावमुद्रा आणि सुसंस्कृत अभिनयातून जिजाऊंनी शिवबावर घडवलेले संस्कार […]

1 min read

गांधली येथे समाजकार्य महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर*

Loading

*गांधली येथे समाजकार्य महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर* अमळनेर श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटी अमळनेर संचलित समाजकार्य महाविद्यालय, ग्रामपंचायत गांधली आयोजित सात दिवस, 12 ते 18 जानेवारी 2026 दरम्यान संपन्न होत आहे. विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिर, शाश्वत विकासासाठी युवक, पाणलोट व्यवस्थापन आणि पडीत जमीन विकासावर विशेष भर शिबिरात देण्यात येत आहे. कवयित्री […]

1 min read

ग्रामीण मातीतील नेतृत्वाचे यश बहादरपूरच्या महिलेच्या पुढाकारातून महिलांसाठी नवी संधी*

Loading

ग्रामीण मातीतील नेतृत्वाचे यश बहादरपूरच्या महिलेच्या पुढाकारातून महिलांसाठी नवी संधी* अमळनेर प्रतिनिधी – अमळनेर येथे दिनांक ११ जानेवारी २०२६, रविवार रोजी मंगळ ग्रह देवस्थान येथे Growing Up India Private Limited या कंपनीच्या वतीने उत्पादन लॉन्चिंगचा भव्य व प्रेरणादायी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून दर्शना पवार ( लेखिका), रिता भूपेंद्र बाविस्कर […]

1 min read

प्रताप महाविद्यालयात घोषवाक्य लेखन स्पर्धा संपन्न*

Loading

*प्रताप महाविद्यालयात घोषवाक्य लेखन स्पर्धा संपन्न* ——————————————- अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयाच्या (स्वायत्त) मराठी विभागाच्या वतीने दिनांक १२ जानेवारी रोजी सकाळी ११ ते १२:३० या वेळेत पूज्य. साने गुरुजी सभागृहात घोषवाक्य लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून, शिरपूर येथील आय.एम.आर.डी.ए. […]

1 min read

मातृशक्तीचा जागर : जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी

Loading

  मातृशक्तीचा जागर : जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी अमळनेर प्रतिनिधी आज दि 12 जानेवारी रोजी सौ रेखा वाल्मीक मराठे ह्यांच्या निवासस्थानी जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली,त्यात श्री नारायणी व शारदा भजनि मंडळ तसेच जिजाऊ ज्येष्ठ नागरिक मंडळ, देशमुख नगर महिला मंडळ,पूजाताई ,रजनीताई, छायाताई, पूनम ताई वंदनाताई,सुवर्णाताई,मेघाताई,सुदर्शनाताई तसेच अनेक […]

1 min read

मकरसंक्रांतीला माणुसकीचा गोडवा – लायन्स क्लबतर्फे ‘हंगर विक’ अंतर्गत अन्नदान

Loading

*लायन्स क्लबतर्फे मकरसंक्रांतीनिमित्त “हंगर विक” अंतर्गत अन्नदान उपक्रम* अमळनेर प्रतिनिधी – समाजातील गरजूंपर्यंत सकस अन्न पोहोचावे, कोणताही नागरिक उपाशी राहू नये या सेवाभावी ध्येयाने कार्य करणाऱ्या लायन्स क्लब अमळनेर तर्फे मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नर्मदावाडी येथे अन्नदान शिबीर आयोजित करण्यात आले. “हंगर विक प्रोजेक्ट” अंतर्गत राबविण्यात आला.महिन्यातील दर सोमवारी हे अन्नदान करण्यात येणार आहे. मकरसंक्रांतीच्या शुभदिनाचे औचित्य […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?