24 Apr, 2026

प्रमिलाबाई हनुमंतराव पाटील यांचे अल्पशा आजारांने निधन , आज देवगाव देवळी येथून सकाळी 9 वाजता राहत्या घरापासून निघणार अंतयात्रा

Loading

प्रमिलाबाई हनुमंतराव पाटील यांच्या अल्पशा आजारांने निधन आज देवगाव देवळी येथून सकाळी 9 वाजता राहत्या घरापासून निघणार अंतयात्रा अमळनेर प्रतिनिधी देवगाव देवळी येथील आदर्श शेतकरी हनुमंतराव पाटील उर्फ खंडू मामा यांच्या पत्नी प्रमिलाबाई हनुमंतराव पाटील( वय 50) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.. त्या मितभाषी स्वभावाच्या होत्या..त्यांनी परिवाराला एक सूत्रामध्ये बांधून ठेवले होते ..त्यांनी आपल्या कुटुंबासाठी […]

1 min read

दिल्ली येथे भारत सरकारचे केंद्रीय जलशक्ती मंत्री ना.सी.आर.पाटील यांच्या उपस्थितीत पाडळसरे धरण आंदोलन समितीच्या पदाधिकारी यांची बैठक संपन्न..

Loading

दिल्ली येथे भारत सरकारचे केंद्रीय जलशक्ती मंत्री ना.सी.आर.पाटील यांच्या उपस्थितीत पाडळसरे धरण आंदोलन समितीच्या पदाधिकारी यांची बैठक संपन्न.. अमळनेर प्रतिनिधी दिल्ली येथे भारत सरकारचे केंद्रीय जलशक्ती मंत्री ना.सी.आर.पाटील यांचे उपस्थितीत मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना.अनिल पाटील खा.श्रीमती स्मिताताई वाघ यांचेसह पाडळसरे धरण आंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. निम्न तापी प्रकल्प पाडळसे धरण […]

1 min read

विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहू,पत्रकार परिषदेत काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा सूर

Loading

विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहू,पत्रकार परिषदेत काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा सूर अमळनेर तालुक्याची जागा काँग्रेस पक्षाला मिळावी यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न, अमळनेर तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे चार उमेदवार इच्छुक अमळनेर प्रतिनिधी- विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे नुकतीच पत्रकार परिषद संपन्न झाली त्यात महाविकास आघाडीतून काँग्रेस पक्षाचे संभाव्य उमेदवार के.डी बापू पाटील, संदीप घोरपडे,सुलोचना वाघ, […]

1 min read

ठाणे येथील राज्यस्तरीय काव्य संमेलनात बापूराव ठाकरे पुरस्काराने सन्मानित

Loading

ठाणे येथील राज्यस्तरीय काव्य संमेलनात बापूराव ठाकरे पुरस्काराने सन्मानित अमळनेर प्रतिनिधी अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळचे वतीने ठाणे मराठी ग्रंथालय सभागृह येथे झालेल्या शानदार सोहळ्यात बापुराव पाटील(अमळनेर)यांना राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले पुरस्कार व चेतन पणेर(नाशिक) यांना पत्रकार भूषण पुरस्कार मान्यवरांचे हस्ते सन्मानपूर्वकप्रदान करण्यात आले. या संमेलनात प्कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ लेखक म्हणून सिद्धेश्वर कोळी. ,स्वागताध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक […]

1 min read

जल जीवन मिशन अंतर्गत राज्यातील टिमचे अमळनेर तालुक्यातील पाच गावांना मुल्यांकन भेट

Loading

जल जीवन मिशन अंतर्गत राज्यातील टिमचे अमळनेर तालुक्यातील पाच गावांना मुल्यांकन भेट अमळनेर प्रतिनिधी मा. अतिरिक्त अभियान संचालक ,जल जीवन मिशन (स्तर 3) टप्पा क्र. २. महाराष्ट्र राज्य व पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग जिल्हा परिषद जळगाव व जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रविकास अॅग्रो एज्युकेशन संस्था अमळनेर (केआरसी ) यांच्या माध्यमातून जळगाव […]

1 min read

मराठा सेवा संघाचा ३४ वा वर्धापन दिन अमळनेर येथे उत्साहात साजरा*

Loading

*मराठा सेवा संघाचा ३४ वा वर्धापन दिन अमळनेर येथे उत्साहात साजरा* अमळनेर प्रतिनिधी मराठा सेवा संघ या पुरोगामी, वैचारिक व सामाजिक संघटनेची स्थापना १ सप्टेंबर १९९० रोजी युग पुरुष पुरूषोत्तम खेडेकर यांनी केली. मराठा सेवा संघाचा ३४ वा वर्धापन दिन अमळनेर येथे यशवंत हॉल, धनदायी महाविद्यालय येथे प्रा.अशोक पवार यांच्या अध्यक्षतेखाली व संस्थेचे अध्यक्ष डी.डी.पाटील, […]

1 min read

विद्येश्वर महादेव मंदिर परिसरात CCTV कॅमेऱ्याचे लोकार्पण

Loading

विद्येश्वर महादेव मंदिर परिसरात CCTV कॅमेऱ्याचे लोकार्पण डॉ.अनिल शिंदे तसेच महेंद्र महाजन यांच्या सहकार्याने.. अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील विद्या विहार कॉलनीतील विद्येश्वर महादेव मंदिर परिसरात डॉ.अनिल शिंदे नर्मदा फॉउंडेशंनचे संचालक तथा काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तसेच कुबेर ग्रुपचे मालक,युवा सामाजिक कार्यकर्ते महेंद्र सुदाम महाजन यांच्या सहकार्याने CCTV कॅमेरे बसवण्यात आले असून कॅमेऱ्याचे लोकार्पण डॉ.अनिल शिंदे […]

1 min read

पंचाहत्तरी सेवारत्न बजरंगबलींची* आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संत ज्ञानवत्सल स्वामी तसेच इतर संतांच्या उपस्थित पार पडला हृदय सोहळा

Loading

*पंचाहत्तरी सेवारत्न बजरंगबलींची* आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संत ज्ञानवत्सल स्वामी तसेच इतर संतांच्या उपस्थित पार पडला हृदय सोहळा . अमळनेर ही संतांची भूमी. विविध प्रकारच्या चळवळी तसेच व्यक्तींच्या योगदानामुळे अमळनेर नेहमीच सांस्कृतिक दृष्ट्या बहरत आलेले आहे.यात एक भर अशाच एका भव्य सोहळ्याची पडलेली आहे.दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी बजरंगलाल बन्सीलाल अग्रवाल यांचा 75 वा वाढदिवस परिवार व […]

1 min read

शारीरिक व मानसिक कणकरथेसाठी दररोज दोन तास खेळ आवश्यक-योगेश मुंदडा

Loading

शारीरिक व मानसिक कणकरथेसाठी दररोज दोन तास खेळ आवश्यक— योगेश मुंदडा अमळनेर : रोटरी क्लब अमळनेर व प्रताप महाविद्यालय अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्पोर्ट्स डे’ कार्यक्रमात शरीराचा व मनाचा कणकरथेसाठी रोज सकाळी निदान दोन तास देणे आवश्यक असते असे प्रतिपादन योगेश मुंदडा यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले. प्रताप महाविद्यालयातील इंडोर स्टेडियम मध्ये टेबल टेनिस, बॅडमिंटन […]

1 min read

अमळनेर हिंदी अध्यापक मंडळाची सहविचार सभा संपन्न…

Loading

अमळनेर हिंदी अध्यापक मंडळाची सहविचार सभा संपन्न… अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील हिंदी अध्यापक मंडळाची सविचार सभा नुकतीच संपन्न झाली. सभेच्या सुरुवातीला नेपाळ मधील दुर्घटनेते मृत पावलेल्या सर्व यात्रेकरूंना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या सविचार सभेच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष आशिष शिंदे होते. या सभेचे प्रास्ताविक मंडळाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर इन्सुलकर यांनी मांडले. मंडळाचे सचिव दिलीप पाटील व […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?