विद्येश्वर महादेव मंदिर परिसरात CCTV कॅमेऱ्याचे लोकार्पण
![]()
विद्येश्वर महादेव मंदिर परिसरात CCTV कॅमेऱ्याचे लोकार्पण
डॉ.अनिल शिंदे तसेच महेंद्र महाजन यांच्या सहकार्याने..
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील विद्या विहार कॉलनीतील विद्येश्वर महादेव मंदिर परिसरात डॉ.अनिल शिंदे नर्मदा फॉउंडेशंनचे संचालक तथा काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तसेच कुबेर ग्रुपचे मालक,युवा सामाजिक कार्यकर्ते महेंद्र सुदाम महाजन यांच्या सहकार्याने CCTV कॅमेरे बसवण्यात आले असून कॅमेऱ्याचे लोकार्पण डॉ.अनिल शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले असून लोकार्पण प्रसंगी रवि पाटील, महेंद्र महाजन सह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


